गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes In Marathi | Marathi Ganpati Bappa Banner

ह्या पोस्ट मध्ये गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी दिलेले आहेत.गणपती बॅनर फोटो, रक्षाबंधन बैनर, गणपतीचे बॅनर असे वेगवेगळे गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्याला नक्कीच आवडतील येथे दिलेले माघी गणेश जयंती शुभेच्छा आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर आपल्या मित्र मैत्रिनींना पाठवा आणि आपले विचार प्रकट करा.

In this article, we have brought one of the best marathi ganesh chaturthi wishes for your beloved person, ganesh chaturthi shubhkamnaye in marathi, marathi ganpati banner background, ganesh chaturthi in marathi, ganesh chaturthi wishes marathi images. So you will definitely love this ganesh chaturthi shubhechha marathi.

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


Ganesh Chaturthi Wishes In Marathi

हरिसी विघ्न जणांचे
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी
साष्टांग दंडवत माझा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


Marathi Ganpati Bappa Banner

भालचंद्रा कृपाळा तू लंबोदरा
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

Happy Ganesh Chaturthi In Marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈


ganesh chaturthi chya hardik shubhechha

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

Happy Ganesh Chaturthi In Marathi

वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


श्रावण संपला
रम्य चतुर्थीची पहाट झाली
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे
आली आली
गणाधिशाची स्वारी आली
❈❈❈❈❈❈❈❈

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

ganesh chaturthi quotes marathi

सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फ़ुर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

हाती कडे पायी तोडे पैंजणाची
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली
आपणा सर्व प्रिय जणांना
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या
हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे श्रीगजानना
❈❈❈❈❈❈❈❈

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

happy ganesh chaturthi in marathi

गणराया तुझ्या येण्याने
सुख समृध्दी शांती आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

भालचंद्रा कृपाळा तू लंबोदरा
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख समृध्दी ऎश्वर्यशांतीआरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

हरिसी विघ्न जणांचे
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी
साष्टांग दंडवत माझा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते
श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

गणराया तुझ्या येण्याने
सुख समृध्दी शांती आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

marathi ganesh chaturthi wishes

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष उल्हास
सुख समृध्दी ऐश्वर्य वाढले
अशीच कृपा सतत राहू दे
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
❈❈❈❈❈❈❈❈

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

माझे गणराज
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती
❈❈❈❈❈❈❈❈

वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदरा इतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष उल्हास
सुख समृध्दी ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

Ganesh Jayanti 2022 Images In Marathi

ganesh chaturthi shubhkamnaye in marathi

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु में दैव
सर्व कार्येषु सर्वदा
हैप्पी गणेश चतुर्थी
❈❈❈❈❈❈❈❈

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
❈❈❈❈❈❈❈❈

बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता
नाद घुमू दे एक पुन्हा
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
विनायक चतुर्थी निमित्त सर्व
गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ
❈❈❈❈❈❈❈❈


सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फ़ुर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
कोरोना देशातून हद्दपार करा
सर्वांना आनंदी व सुखी करा
आपणा सर्वांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

प्रथम वंदन करूया
गणपति बाप्पा मोरया
कुणी म्हणे तुज ओंकारा
पुत्र असे तू गौरीहरा
कुणी म्हणे तुज विघ्नहर्ता
तू स्रुष्टिचा पालनकर्ता
कुणी म्हणे तुज एकदंता
सर्वांचा तू भगवंता
कुणी म्हणे तुज गणपती
विद्येचा तू अधिपती
कुणी म्हणे तुज वक्रतुंड
शक्तिमान तुझे सोँड
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

गणराया तुझ्या येण्याने
सुख समृध्दी शांती आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा
।। ॐ गं गणपतये नमः ।।
❈❈❈❈❈❈❈❈

कडकडाट ढोल ताशांचा गरजला
त्रिभुवनीआनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दिशातुनी
केवडा दूर्वाजास्वंदांच्या फुलांनी
लखलखली आरास
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या
मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
गणेश चतुर्थीचा दिस आज
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदरा इतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

Ganesh Chaturthi Quotes Marathi

ganesh chaturthi wishes marathi images

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जातात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाम
सोपे होई सर्व काम
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख समृध्दी ऎश्वर्यशांतीआरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

१० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈


विघ्नहर्तामंगलकर्ता आप सब के जीवन में
नूतन उत्साह का संचार करे समस्त विपत्तियों से आप
सबकी और आपके परिवार की रक्षा करे
हे गणपति बप्पा सारी बुराइयो से दूर रख कर
आप हमें अपने चरणों में स्थान दे
गणपति बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची
जय देव जय देव जय मंगलमूरति
दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटि कुमकुम केशरा
हीरेजडित मुकुट शोभतो बरा
रुन्ज्हुन्ति नूपुरे चरनी घागरिया
जय देव जय देव
लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना
सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सादना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुखरवंदना
❈❈❈❈❈❈❈❈

सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

भक्ति गणपति
शक्ति गणपति
सिद्दी गणपति
लक्ष्मी गणपति
महा गणपति
हैप्पी गणेश चतुर्थी
❈❈❈❈❈❈❈❈

जय देव जय देव
मूषीकवाहना मोड़का हस्ता
चामरा करना विलंबिता सट्रा
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
हॅपी गणेश चतुर्थी
❈❈❈❈❈❈❈❈

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

Ganesh Chaturthi 2021 Wishes In Marathi

ganesh chaturthi shubhechha

ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते
जेष्ठा गौरी आगमनाच्या
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

हाती कडे पायी तोडे पैंजणाची
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली
आपणा सर्व प्रिय जणांना
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या
हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा
मी तुझ्या जवळ असेल
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात
सुखं शांती आणि धनधान्याची
भरभराट होऊ दे
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

आम्ही तुझी लेकरं तूच दे
आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे
प्रेमाची बरसात
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

गजानन तू गणनायक
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे
ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो मोरया तुझ्यामुळे
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

हरिसी विघ्न जणांचे
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी
साष्टांग दंडवत माझा
गणेश चतुर्थी शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा
पुन्हा येणार तु वर्षाने
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

श्रावण सरला भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फ़ुर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो
हीच गणरायाकडे प्रार्थना
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची
पूजा बांधिली माणिका मोतियांची
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈


गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे श्रीगजानना
गणपती बाप्पा मोरया
❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्याजवळ अजून गणपती शायरी मराठी | गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले गणपती बाप्पा बॅनर, गणपती बॅनर hd, गणेश चतुर्थी स्टेटस मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Even if you have ganesh chaturthi 2021 greetings in marathi, ganpati wishes in marathi, ganesh chaturthi chya hardik shubhechha in marathi text, ganesh chaturthi hardik shubhechha marathi then send us a message or write a comment. We will definitely post them.thank you

Similar Keywords- ganesh chaturthi marathi wishes, ganesh chaturthi wishes marathi, ganesh chaturthi quotes in marathi, ganesh jayanti wishes in marathi.

Read More-
10000+ Unique whatsapp dpz

Post a Comment

Previous Post Next Post