संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi Wishes

ह्या पोस्ट मध्ये संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी (Marathi sankashti chaturthi) दिलेले आहेत आपल्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना हे संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा (Sankashti chaturthi 2022 marathi) असे वेगवेगळे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (Sankashti chaturthi images) आपल्याला नक्कीच आवडतील.


अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी | Sankashti chaturthi in marathi

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम 🙆
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

Sankashti Chaturthi Wishes In Marathi

वंदन करतो गणपतीराया तुम्हाला
हात जोडतो माझ्या गणपती विनायकाला
प्रार्थना करतो माझ्या गजाननाला 🙆
सुखी ठेव नेहमी माझ्या सर्वांना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

भक्ति गणपती
शक्ति गणपती
सिद्धी गणपती 🙆
लक्ष्मी गणपती
महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

रम्य ते रूप सगुण साकार
मनी दाटे भाव पाहता क्षणभर 🙆
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी 🙆
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य शांती आरोग्य लाभो 🙆
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी
तुज वीण काम न होणें अर्ज ऐक माझी
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी 🙆
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy sankashti chaturthi wishes in marathi

बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट
येतो धाऊनी कायम 🙆
त्याने सांभाळले म्हणूनच तर
सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

ऊँ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्
ऊँ महाकर्णाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्
ऊँ गजाननाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

जय गणपति सदगुण सदन कविवर बदन कृपाल
विघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजालाल
सर्वांना संकष्टी चतुर्थ च्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

चारा घालतो गाईला
प्रार्थना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला 🙆
हेच वंदन गणपतीला
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास 🙏
তততততততততততততততততত


संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदरा इतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो 🙆
क्षण मोदका इतके गोड असो
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

श्री गणेशाची कृपादृष्टी कायम
तुमच्या पाठिशी राहावी हीच प्रार्थना
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

रम्य ते रूप सगुण साकार
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अतरंगी भरुनी येतसे गहिवर 🙆
विघ्न नष्ट व्हावे पूजिता गजेंद्र लंबोदर
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी 🙆
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

Angarki sankashti chaturthi wishes in marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात 🙆
श्री गणेशा पासून होते
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

बघून तुझा मनमोहक चेहरा
हरवून गेलो मी गणराया
मला असे वाटते की मी 🙆
आयुष्यभर तुझ्या भक्तीत
हरवले पाहिजे माझ्या देवा
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

वंदितो तुज चरण
आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी 🙆
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थी बनवा खास 🙏
তততততততততততততততততত

सुखद शी गणेशाची साथ
प्रत्येक संकटात असते त्यांची साथ
जो पण त्यांना प्रेमाने बोलवतो
त्यांचे दुःख दूर होतात आपोआप
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः 🙆
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची गणेशाला
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
संकष्टीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

Sankashti chaturthi status | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Angaraki sankashti chaturthi wishes in marathi

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार 🙆
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

मातापित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू 🙆
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात 🙆
श्री गणेशा पासून होते
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

जर आपल्याकडे अजून संकष्टी चतुर्थी मराठी 2022 (sankashti chaturthi wishes in marathi) असतील तर आम्हाला पाठवा आणि आपल्याला हे संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो (Sankashti chaturthi chya hardik shubhechha) कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा.

3 Comments

  1. That's really amazing collection of (sankashti chaturthi wishes). I really love it. Thanks for sharing.

    ReplyDelete
  2. That's really amazing collection of sankashti chaturthi wishes in marathi. I really love it. Thanks for sharing.

    ReplyDelete
  3. That's really amazing collection of (sankashti chaturthi wishes in marathi). I really love it. Thanks for sharing.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post