शुभ दुपार मराठी संदेश | Good Afternoon In Marathi | शुभ दुपार

ह्या पोस्ट मध्ये शुभ दुपार सुविचार (Good afternoon message marathi) दिलेले आहेत. आपल्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना हे गुड आफ्टरनून शायरी (Good noon wishes marathi) असे वेगवेगळे शुभ दुपार फोटो (Good afternoon images in marathi) आपल्याला नक्कीच आवडतील.

जर आपल्याकडे अजून गुड नाईट मराठी इमेज (Good afternoon marathi) असतील तर आम्हाला पाठवा आणि आपल्याला हे गुड आफ्टरनून फोटो कोट्स कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा

गुड आफ्टरनून सुविचार | Good Afternoon Marathi

शुभ दुपार मराठी संदेश

नातं तेच टिकतं ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त 🙏
तक्रार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

Good Afternoon In Marathi

सुखाची व्याख्या
प्रत्येकाची निरनिराळी असेल 🙏
मात्र प्रत्येक क्षणी
समाधानी राहतो तोच खरा सुखी
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

good afternoon marathi

न मिळालेल्यया गोष्टींचा विचार करून
दुःखी होण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे 🙏
त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे आयुष्य होय
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

good afternoon shayari marathi

काळजी घेत जा स्वतःची कारण
तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील 🙏
पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय
दुसरं कोणीच नाही
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

good afternoon message in marathi

आठवण फक्त त्यांचीच काढली जाते 🙏
जी व्यक्ती तुमच्या सतत ह्रदयात राहते
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

गरज आणि प्रेम यात भरपूर अंतर असतं
काहींचे आयुष्य मात्र या दोन गोष्टींचा 🙏
ताळमेळ बसवण्यातच निघून जातं
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

या जगात अशी फक्त एकच व्यक्ती आहे
जी तुम्हाला यशाच्या शिखरापर घेऊन जाऊ शकते 🙏
आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

गरजेपुरती नाती टिकवायची
सवय नाही माझी
एकदा नातं जोडलं की 🙏
शेवटच्या श्वासापर्यंत
निभवण्याची सवय आहे
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

दुपारच्या सुर्यासारखे प्रखर व्हा
आणि त्याच्या प्रमाणे
जीवनात आलेल्या प्रत्येकाला प्रोत्साहित करा
कारण पृथ्वीवर तुम्हाला मिळालेलं
हे एक असं जीवन आहे 🙏
जे तुम्हाला जमेल त्या मार्गाने
जगत जायचं आहे
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

शुभ दुपार शुभेच्छा | Good Afternoon Message In Marathi

गुड आफ्टरनून सुविचार

नेहमी आनंदात राहा
कारण तुला बघून 🙏
मीपण आनंदी होतो
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

नेहमी अशीच हसत रहा 🙏
कधी तुझ्यासाठी कधी माझ्यासाठी
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

आपलं जगणं
जेवणातल्या मीठासारखं असावं
ते कधीच दिसत नाही पण 🙏
त्याची कमी लगेच जाणवते
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

रखरखत्या उन्हात तू म्हणजे
डेरेजार वृक्षाची छाया
कोसळत्या धारांमधून 🙏
माझ्यावर असलेली
आभाळाची माया
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

चांगल्या काळात
हात धरणं म्हणजे मैत्री नाही
तर वाईट काळात 🙏
हात न सोडणं म्हणजे मैत्री
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

गुड आफ्टरनून मैसेज

जर तुम्हाला खरंच काहीतरी काम
करायचं असेल तर अनेक मार्ग सापडतील
पण काहीच करायचं नसेल 🙏
तर एकसुद्धा कारण पुरं पडेल
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे
कारण पैशांची चोरी होऊ शकते
मात्र ज्ञानाची चोरी 🙏
कधीच होऊ शकत नाही
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

चांगल्या माणसांवर कधीच
अन्याय करू नका 🙏
कारण काच एकदा तुटली की
तिचं हत्यार व्हायला वेळ नाही लागत
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

सगळेच प्रश्न सुटत नाहीत 🙏
कारण काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

सुगंध हा फक्त फुलापुरता नसतो 🙏
तर तो एखाद्याच्या शब्दांनाही असतो
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🙏
माझ्या आयुष्यातील सुंदर व्यक्तीसाठी
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

गुड आफ्टरनून मैसेज | Good Afternoon Shayari Marathi

शुभ दुपार सुविचार

आयुष्य केवळ जगून समजते
नुसतं वाचून ऐकून आणि
बघून ते कसं समजेल 🙏
त्यामुळे आयुष्यात अनुभव घ्या
आणि मोठे व्हा
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

आजच्या दिवसांचा आनंद घ्या 🙏
आणि मनासारखं जगा
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

सुखाची व्याख्या
प्रत्येकाची निरनिराळी असेल 🙏
मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो
तोच खरा सुखी
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

तुमच्या कर्मामुळे जर
एखाद्याचं भलं होत असेल
तर कर्म एखाद्या 🙏
वरदानापेक्षा कमी नाही
शुभ दुपार 😊
তততততততততততততততততত

Similar keywords- Good afternoon images in hindi, good afternoon status, good afternoon shayari in hindi, good afternoon msg.

Post a Comment

Previous Post Next Post