महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा | Maharashtra Day Quotes in Marathi

नमस्कार आम्ही या सुदर लेखात आपल्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Maharashtra Din Shubhechha) घेऊन आलो आहोत. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली पण हे प्राप्त करताना अनेकांना आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.याच दिवसाचे महत्व सगळ्यांना कळावे म्हणूनच आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो.

या लेखात आम्ही आल्यासाठी Maharashtra Day Quotes किंवा Maharashtra Din Wishes in Marathi दिलेल्या आहेत ज्या आपण मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पाठवू शकता.

महाराष्ट्र दिनाचे मराठी मॅसेज | Maharashtra Day Wishes in Marathi

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

भावभक्तीच्या देशा
आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा 🙏
कर्त्यां मर्दांच्या देशा
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

Maharashtra day Quotes in Marathi

दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढल्याच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला 🙏
दिल्लीचेही तख्त राखतो
महाराष्ट्र माझा
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

Maharashtra day Quotes

इतिहास लिहीणं सोपं आहे 🙏
पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
महाराष्ट्र घडवला आम्हाला घडवलं
पवित्र देशा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

Maharashtra Day Wishes in Marathi

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन 🙏
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र 🙏
जयघोष करूया जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

बहु असोत सुंदर संपन्न की महा 🙏
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

अभिमान आहे मराठी असल्याचा 🙏
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi

Maharashtra Din Wishes in Marathi

उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा
जयजयकार तयाचा आसमंती घुमावाा
सांडिले रक्त ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी 🙏
जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्र देशी व्हावा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

शिव निष्ठा येथ असे सतत जागती 🙏
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा 🙏
गर्जतो गर्जतो महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा 🙏
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना 🙏
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

बाप महाराष्ट्राचा महाराष्ट्राची माय 🙏
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

Maharashtra Din Quotes in Marathi

महान संतांची जन्मभूमी
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम आदर स्नेह आणि माणुसकी 🙏
हीच आहे आमची संस्कृती
जय महाराष्ट्र जय भारत
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी 🙏
गुणगुणलो जे गीत गीत मराठी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

शिक्षणाचे माहेरघर
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा 🙏
महाराष्ट्र आहे महान
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र 🙏
माझ्या राजाचा महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

जेथे पंचवटी राम सीतेची
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात
पाच पाच ज्योतिर्लिंगाची 🙏
सुंदर छठा आहे पर्वतात
अभिमान आहे की जन्म घेतला
या पवित्र महाराष्ट्रात
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

Maharashtra Dinachya Shubhechha in Marathi

मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा 🙏
प्रणाम घ्यावा माझा हा
महाराष्ट्र देशा
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा 🙏
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

महाराष्ट्राची यशोगाथा
महाराष्ट्राची शौर्यगाथा 🙏
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा 🙏
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा 🚩
তততততততততততততততততত

जर आपल्याकडे अजून सुंदर सुविचार असतील तर आम्हाला पाठवा आणि आपल्याला ह्या विशेष कश्या वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा.

कामगार दिनाच्या शुभेच्छा | 25+ Kamgar Din Wishes in Marathi

Post a Comment

Previous Post Next Post