कामगार दिनाच्या शुभेच्छा | Kamgar Din Wishes in Marathi

नमस्कार आम्ही या सुदर लेखात आपल्यासाठी कामगार दिन कोट्स मराठी (Kamgar Din Quotes in Marathi) घेऊन आलो आहोत ज्या आपण मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पाठवू शकता. आपल्या देशाच्या जडणघडणीत प्रत्येक कामगाराचा मोलाचा वाटा आहे.याच दिवसाचे महत्व सगळ्यांना कळावे म्हणूनच आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो.

कामगार दिनाच्या शुभेच्छा

मी मजदूर आहे पण मजबूर नाही
आणि हे बोलायची मला लाज नाही
माझ्या कष्टाचे आणि घामाचे मी खातो
मातीला मी सोनं बनवतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

Kamgar Din Wishes in Marathi

काम असे करा की
लोकांना म्हणायला हवं
काम करावं तर यानेच
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

Kamgar Din Wishes in Marathi

तुमचे कठोर परिश्रम आणि
आपल्या समर्पणामुळे
देश घडविण्यात मदत झाली आहे
तुम्हाला कामगार दिनाच्या शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

Kamgar Din Wishes in Marathi

एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

Kamgar Din Wishes in Marathi

कोरोनाच्या काळातही स्वतःच्या
कुटुंबाचे पोट भरतो
अतोनात कष्ट करून
कष्टाची भाकर खातो
अशा सर्व कष्टकरी बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

सर्व कष्टकरी श्रमिकांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
তততততততততততততততততত

कराल कष्ट
तर होईल दारिद्र्य नष्ट
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

काम करा हो काम करा
कामावरती प्रेम करा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

दिवस हक्काचा
दिवस कामगारांचा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

कष्टाची भाकर मिळते कामातून
काम करा आणि मोठे व्हा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

International Labour Day Wishes In Marathi

International Labour Day Wishes In Marathi

कामगार आहे मी तळपती तलवार आहे
रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

कामगार कल्याणाचे राखू धोरण
करू या महाराष्ट्राचे निर्माण
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

सर्व कामगार बंधू आणि भगिनींना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✔
তততততততততততততততততত

जर आपल्याकडे अजून सुंदर सुविचार असतील तर आम्हाला पाठवा आणि आपल्याला ह्या विशेष कश्या वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा |50+ Maharashtra Day Quotes in Marathi

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post