मराठी स्टेटस आयुष्य | Life Quotes In Marathi | जीवन सुविचार मराठी

आयुष्य स्टेटस {Quotes on life in marathi} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 50+ आयुष्य स्टेटस मराठी {Ayushya marathi status} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.जीवन कसे जगावे? आयुष्यात कशाला महत्व द्यावे? असे अनेक प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतात.आपल्या आयुष्यात चांगले घडण्यासाठी मनात पॉझिटिव्ह, प्रेरणादायी, आशावादी, जोशीले, सुंदर विचार असणे आवश्यक आहे.असेच आयुष्य मराठी सुविचार आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.हे जीवनावर मराठी स्टेटस {मराठी स्टेटस जीवन sms} कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

मराठी स्टेटस आयुष्य
आयुष्य
आयुष्य असच जगाव लागत ✌
कधी हसाव तर कधी रडाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगाव लाग
कधी सुख तरी कधी दुःख अनुभवाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगावं लागत,
कधी तारीफ तर कधी बोलणी ऐकाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगाव लागत
कधी हराव तर कधी रडाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगाव लागत
कुणाच प्रेम तर कुणाचा
तिरस्कार सहन कराव लागत,
पण आयुष्य मात्र असच जगाव लागतं ✔
Life Quotes In Marathi
आयुष्य म्हणजे
जिथे खुप काही कमऊन ही ✌
माणुसकी कमवता येत नाही
भरपूर पैसा असताना ही
प्रेम विकत घेता येत नाही
सर्व काही असताना ही
शांत झोप लागत नाही ✔
जीवन सुविचार मराठी
आयुष्यात स्वतः बद्दल सांगणारे खूप भेटतील ✌
पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मोजकेच असतील ✔
आयुष्य स्टेटस
जीवन हे किती सुंदर आहे
हे अनुभव तुला सांगत जाईल ✌
प्रयत्न करायला विसरू नकोस
मार्ग तुला सापडत जाईल ✔
Quotes on life in marathi
आयुष्यात मनमोकळ हसावं
हवं असलेलं सर्व काही करावं
पण कोणाचं मन नाही दुखवाव ✌
स्वार्थासाठी सर्वच जवळ असतात
कधी निःस्वार्थ इतरांसाठी जगून पहावं
सर्वांचं हसू पाहून आपणही आनंदी रहाव ✔

आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा
आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे ✌
आणि आयुष्यातील सगळ्यात मोठ यश
आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे ✔
मी आयुष्य मानलं तिला ✌
अन तिनं खेळ....! ✔
जो संपणाऱ्याला उभा करतो
त्याला कोणीही संपवू शकत नाही ✌
जगातली कोणतीच ताकद अशा माणसाला मागे खेचू शकत नाही
तू कितीही ठरव नियती
मी पुन्हा उभा राहणार नव्याने
मी येणार तेच जुनं अस्तित्व घेऊन पुन्हा नव्याने ✔
चार भिंती मध्ये हरवते आयुष्य
रस्त्यावरती चालते ते आयुष्य ✌
मोकळ्या मैदानात खेळते आयुष्य
मंद वाऱ्यासोबत वाहते ते आयुष्य ✔
पावसासारखे बरसते ते आयुष्य
इंद्रधनुसारखे रंगते ते आयुष्य
चांदण्यासारखेच चमकते आयुष्य
अन् चंद्रसारखे प्रेम करते आयुष्य.
शब्दांमध्ये अडकते ते आयुष्य
शाई सोबत उमटते ते आयुष्य
पुस्तकांमध्ये खेळते ते आयुष्य ✌
साहित्यासोबत चालते आयुष्य.
नदीच्या पाण्यात खळखळते आयुष्य
समुद्रात मिसळते ते आयुष्य
डोंगरदऱ्यात हिंडते ते आयुष्य
पक्ष्यांसोबत गाते ते आयुष्य.
दुःखासोबत हसवते ते आयुष्य
आनंदासोबत रडवते ते आयुष्य
मृत्यूनंतर जन्म देते ते आयुष्य
शेवटी नर्कामध्येच स्वर्ग आहे ते आयुष्य. ✔

आयुष्य स्टेटस मराठी
आयुष्य हे
एक खेळ आसवांचा
एक झरा तो सर्व आठवणींचा ✌
आयुष्य म्हणजे चढ उतार
यश अपयशाच्या अनुभवातून बुद्धीला आलेली धार
आयुष्य म्हणजे नात्यांची सुंदर माळ
आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला काळ
आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात
आणि रडूनच झालेला अंत
आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ
प्रत्येक गोष्टीत तडजोडीने बसविलेला मेळ
आयुष्य म्हणजे एक प्रवास शांत
इथेच सुरुवात आणि इथेच अंत ✔
शोधण्यात गेलं सारं आयुष्य आता कळलं ✌
स्वत:पेक्षा चांगला सोबती कोणी नाही ✔
संयम राखणे हा आयुष्यातला
सर्वात मोठा गुण आहे ✌
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो ✔
आयुष्य
चांदणं तेच असलं तरी
रात्र अगदी नवीन आहे ✌
आयुष्य मात्र एकदाच का?
हा प्रश्न जरा कठीण आहे ✔
साहिब आयुष्य हे प्लूटो सारखं झालं आहे ✌
साला गिनतीत आहे की नाही तेच कळत नाही ✔
जीवनावर मराठी स्टेटस
आयुष्य
छोट्याशा आयुष्यातून एक
गोष्ट नक्की शिका ✌
स्वप्नात असो किंवा सत्यात
डोळे लवकर उघडलेले
कधीही चांगलं असतं ✔

असं बोललं जातं की
'प्रामाणिक' राहिलं तर
त्याचं फळ चांगलं भेटतं ✌
पण एक गोष्ट नेहमी खटकते
जो नेहमी प्रामाणिक राहतो
तो नेहमी आयुष्यात्
'धक्केचं' खात राहतो ✔
कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नये ✌
प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक संकटांशी लढत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात
तर काहींना नाही ✔
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीच दुखावू नका ✌
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते ✔
विश्वास हा एखाद्या खोडरबर प्रमाणे असतो ✌
आपण केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर तो घटत जातो✔
आयुष्य मराठी सुविचार
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत ✌
एक गेली तर दुसरी
लगेच आपल्या समोर उभी राहते ✔
आपण जीवन किती जगलो ह्यापेक्षा ✌
आपण जीवन कसे जगलो हे खूप महत्त्वाचे आहे✔

जीवनाचे मुखवटे ✌
तेवढे दर पिढीला बदलतात
पण त्याचा आत्मा एकच असतो ✔
आयुष्यातील सर्वच प्रश्न सुटत नाहीत ✌
परंतु काही प्रश्न विसरलो की ते लगेच सुटतात✔

मराठी स्टेटस जीवन | Life Status In Marathi

Life thoughts in marathi
पुस्तकाची पाने पलटताना
एक विचार मनात येतो ✌
आयुष्याची पाने अशीच पलटली
तर “क्या बात है” …!!! ✔
आठवणींचा आनंद देतो तो आपला भूतकाळ ✌
स्वप्नांचा आनंद देतो तो आपला भविष्यकाळ
परंतु जीवनाचा खरा आनंद देतो तो आपला वर्तमानकाळ✔
जीवन म्हणजे एक पत्त्याचा खेळ आहे ✌
उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते
परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे
हे नक्कीच आपल्या हातात असते✔
जीवन स्टेटस मराठी
आयुष्याला जितका समजण्याचा
प्रयत्न केला, तितकंच ते गुंतत गेलं! ✌
जरा वाऱ्यावर सोडून बघितलं,
बरंच काही उलगडल्या सारखं वाटतंय! ✔
जेव्हा आयुष्यात पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत ✌
तेव्हा काही क्षण हे एकांतात व्यतीत करावेत
कारण तेव्हा आपला संवाद आपल्या अंतरात्म्याची होत असतो✔
कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून
त्याच्या भविष्याची किंमत करू नका ✌
कारण काळ हा इतका बलशाली आहे की
तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो✔
बनावे तर सोन्या समान मौल्यवान बनावे ✌
कारण सोन्याचे असंख्य तुकडे केले
तरीही सोन्याचे मूल्य कमी होत नाही✔
Life marathi suvichar
कर्त्या माणसाला कर्तृत्व विसरावे लागते
कामातल्या रामाला घामात मरावे लागते✌
आयुष्य कूजलं जरी असेल ना !
तरीही, आयुष्याला लढ म्हणावे लागते ✔
खोटेपणा हा अपुऱ्या चादरी सारखा असतो ✌
खोटेपणाची चादर तोंडावर ओढून घेतली
तरी लगेच पाय उघडे पडतात✔
एखादी गोष्ट करण्याआधी स्वतःला विचार करण्यासाठी वेळ द्या ✌
परंतु एकदा ती गोष्ट करण्याची वेळ आली की स्वतःला पूर्णपणे झोकून द्या✔
आयुष्यात ती लोकांना कधीच विसरायचे नाही
पहिले ज्यांनी तुम्हाला संकट काळी मदत केली ✌
दुसरे ज्यांनी तुमच्या संकटकाळी पळ काढला
तिसरे ज्यांच्यामुळे तुमच्यावर संकट आले✔
आयुष्यात नेहमी "आनंदी" राहायचं असेल,✌
तर कोणाची "सवय" करून घेऊ नका.. ✔
आयुष्यात काही लोक असे असतात
जे फक्त गरज लागल्यावर आपल्या आठवण काढतात ✌
परंतु कधीही वाईट वाटून घेऊ नका
कारण अंधार झाल्यावरच मेणबत्ती ची आठवण येते✔
आपले जीवन हे गरजेनुसार जगा आपल्या इच्छेनुसार नाही ✌
कारण गरज तर फक्त गरिबांचे पूर्ण होते
कितीही श्रीमंत असला तरी इच्छा नेहमी अपूर्णच राहते✔
जीवनावर सुविचार
मोजक्याच दिवसांचे आयुष्य असते
अस्तित्व आजचे कदाचित उद्या नसते ✌
म्हणूनच जगावे असे हसून खेळून की
कारण उद्या काय होईल ☺
हे कोणालाच माहीत नसते✔
आपल्या जीवनातील दुःख हे 1% लोकांनी व्यक्त करा ✌
कारण 50% लोकांना तुमची काहीच पर्वा नसते
आणि उरलेल्या 49% लोकांना तुम्हाला अडचणीत बघून खूप आनंद होतो✔

आम्हाला आशा आहे कि Life thoughts in marathi | मराठी स्टेटस आयुष्य text आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून जीवन स्टेटस मराठी {Life marathi suvichar}, जीवनावर सुविचार {Thoughts on life in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले आयुष्य विचार स्टेटस मराठी {Marathi thoughts on life}, आयुष्य जीवन शायरी {Marathi shayari on life} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post