सकारात्मक विचार मराठी | Sakaratmak Vichar | सकारात्मक सुविचार

सकारात्मक विचार {Positive vichar} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 50+ सकारात्मक विचार status {Positive thoughts marathi} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.चांगले विचार कसे करावे? सकारात्मक विचार कसा करावा? असे अनेक प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतात.आपल्या मनात पॉझिटिव्ह, प्रेरणादायी, आशावादी, जोशीले विचार येण्यासाठी आपल्या वाचण्यातही सुंदर विचार असणे आवश्यक आहे.असेच प्रेरणादायी विचार मराठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.हे सुविचार मराठी छोटे {Positive बेस्ट सुविचार} कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.


प्रेरणादायक पॉजिटिव थॉट्स इन मराठी | Positive Motivational Quotes In Marathi

सकारात्मक विचार मराठी
आपल्या निर्णयावर नेहमी 😊
ठाम राहायला शिकावे
मग तो निर्णय चुकला तरीही😇
काही हरकत नाही
स्वतःवर मनगटावर विश्वास असला की
आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते✔
Sakaratmak Vichar
वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा 😊
आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते
जेवढ्या वेगाने वादळे येतात तेवढ्याच वेगाने निघूनही जातात
वादळे महत्वाची नसतात😇
तर प्रश्न आपण वादळांशी दोन हात कसे करतो
आणि त्यातून कश्या अवस्थेत बाहेर येतो हा असतो✔
सकारात्मक सुविचार
दोनच गोष्टी माणसाला हुशार बनवतात 😊
एक म्हणजे आपण वाचलेली पुस्तके
आणि दुसरी आयुष्यात भेटलेली माणसे✔
positive thinking in marathi
त्याच्याकडे कोणी बघितलं नाही म्हणून
सुगंधी चाफ्याचं कधी अडलं नाही 😊
पानांनीही त्याची साथ सोडली
तरीही चाफ्याने बहारने सोडले नाही✔
प्रेरणादायक पॉजिटिव थॉट्स इन मराठी
लाखो लोकांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी 😇
लाखो लोकांना पेक्षा काहीतरी वेगळं करावे लागते✔
शुन्यालाही खूप किंमत असते 😊
तुम्ही फक्त त्याच्यापुढे उभे राहून तर बघा✔
जेव्हा खूप प्रयत्न करून सुद्धा 😊
काहीच हाती पडत नाही
तेव्हा मिळतो तो खरा अनुभव✔
एकमेकांविषयी दुसऱ्यापाशी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला 😊
तुमच्या मधील खूप सारे गैरसमज दूर होतील
आणि प्रेम जिव्हाळा नक्कीच वाढेल✔
आपल्या पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा त्याच असतात 😊
ज्या मोठमोठी जहाजे बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात✔
माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्यांची
दोनच कारणे असतात 😊
एक म्हणजे कोणताही विचार न करता आपण कृती करतो
आणि दुसरे म्हणजे योग्य वेळी कृती करण्याऐवजी आपण विचार करत बसतो✔
जीवनातील सर्व चिंता आणि तणाव दूर करण्याचा रामबाण उपाय 😊
डोळे बंद करून शांत बस आणि जोरात म्हणा उडत गेले सगळे✔

positive motivational quotes in marathi
जर सर्व दुनिया तुम्हाला नावे ठेवण्यात हिणवण्यात व्यस्त असेल तर 😊
तुम्ही स्वःताचे नाव कमविण्यात व्यस्त रहा✔
माणसाने एकावेळी एकच कार्य करावे 😊
पण असे करावे कि
संपूर्ण जग त्या कामाची दखल घेईल✔
कधीही कोणत्याही व्यक्तीच्या भावनांसोबत खेळू नका 😊
कारण तुम्ही हा खेळ जिंकलात तरीही समोरच्या व्यक्तीला
तुम्ही संपूर्ण आयुष्यभरासाठी हरवून बसाल✔
आपले जीवन हे एक बुद्धिबळासमान खेळ आहे 😊
जर या खेळात टिकून राहायचा असेल
तर आपल्याला योग्य चाली रचत चालाव्याच लागतील✔
आयुष्यात लक्ष्य नेहमी मोठे ठेवा कारण 😊
चंद्र मिळवण्यासाठी धरलेला नेम जरी चुकला तरी
तरी एखादा तारा आपल्याला नक्कीच मिळेल✔

सकारात्मक विचार शायरी | Positive Thinking In Marathi

प्रेरणादायी विचार मराठी
अपमानाच्या पायऱ्या सर करूनच 😊
ध्येयाचे शिखर चढायचे असते✔
सुखात आयुष्य जगण्याचे खरे कौशल्य त्यात असते 😊
ज्यात जमिनीवर राहूनही आकाशात उंच उडायचे असते✔
सर्व काही संपून गेले
असं जेव्हा आपल्याला वाटतं 😊
तीच खरी योग्य वेळ असते
नवीन काहीतरी सुरू करण्याची✔
समुद्रातील चक्रीवादळापेक्षा 😇
मनातील भावनिक वादळे
अधिक भयानक असतात✔
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करा
सर्वजण तुम्हाला वेडा म्हणाले तरी चालेल 😊
कारण स्वप्नांसाठी वेडी माणसेच इतिहास घडवतात
आणि शिकलेली माणसे तो इतिहास वाचतात✔
जिंकण्याचा खरा आनंद तेव्हाच वाटतो 😊
जेव्हा सर्वजण तुमच्या पराजयाची वाट पाहत असतात✔
पराभवाने कधीही खचून जाऊ नका 😊
जर एक बीज काळ्याकुट्ट जमिनीतून
उगवू शकते तर तुम्ही का नाही✔

positive good thoughts in marathi
आपण जीवनात काय मिळवले 😇
याच्यावर कधीही गर्व करू नये
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर 😊
सर्व प्यादे आणि राजा
एकाच डब्यात ठेवले जातात✔
तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आला असला
तर यात तुमचा काहीही दोष नाही 😊
परंतु जर तुम्ही गरीब म्हणूनच मरण पावला
तर हा नक्कीच तुमचा दोष आहे✔
एकदा तुमचं कर्तत्व सिद्ध झालं की 😊
तिरस्काराने बघणाऱ्या नजराही
आदराने झुकू लागतात✔
तुमच्या स्वप्नांवर जर ही दुनिया हसत नसेल 😊
तर तुमची स्वप्न खूपच लहान आहेत हे नक्की✔
जोपर्यंत जहाजाच्या आत मध्ये पाणी येत नाही
तोपर्यंत समुद्राचे संपूर्ण पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही 😊
त्याचप्रमाणे जीवनातील कोणताही नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही
जोपर्यंत तुम्ही त्याना तुमच्या मनात प्रवेश देत नाही✔
positive quotes marathi
जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला 😇
एकही समस्या उद्भवत नसेल
किंवा एकही प्रश्न पडत नसेल 😊
तर आपण आयुष्याचा प्रवास
चुकीचा मार्गावरून करत आहोत हे लक्षात घ्या✔
जेव्हा तलाव पाण्याने संपूर्ण भरलेला असतो 😇
तेव्हा मासे किड्यांना खात असतात
परंतु जेव्हा तलाव संपूर्ण आटतो
तेव्हा किडे माश्यांना खात असतात 😊
संधी प्रत्येकाला मिळत असते
फक्त आपली संधी येण्याची वाट पहा✔
जगावे असे की जीवन कमी पडेल 😇
हसावे असे की दुखाचा विसर पडेल
नशिबात असेल ते नक्कीच मिळेल 😊
परंतु प्रयत्न इतके करावे की
परमेश्वराला देणे भागच पडेल✔
आयुष्यात कधीही पराभवाची भीती बाळगू नका 😊
कारण एका मोठ्या विजयात
तुमचे सर्व पराभव पुसून टाकण्याची ताकद असते✔

प्रेरणादायी विचार मराठी | Positive Good Thoughts In Marathi

जीवन सकारात्मक विचार
एखाद्या व्यक्तीची खरी ओळख 😇
त्याच्या चेहऱ्यावरून किंवा कपड्यांवरून नव्हे
तर त्याची वागणूक आणि त्याच्या गुणांवरून होत असते✔
चांगल्या गोष्टीतून चांगल्याची निर्मिती होते 😇
तसेच वाईट गोष्टीतून वाईटाची निर्मिती होते✔
पाण्याचा एक थेंब मातीत पडला तर तो नष्ट होतो
जर तो हातावर पडला तर चमकतो 😇
जर शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर मोती होतो
थेंब तोच असतो फरक फक्त त्याच्या सोबतीचा असतो✔
दुसऱ्या कोणीतरी काही करायला पाहिजे 😇
यापेक्षा मी स्वतः काहीतरी करायला पाहिजे
हा दृष्टिकोन आपल्या आयुष्यातील खूप प्रश्न सोडवतो✔
आपल्या जीवनात कोणत्याच मर्यादा नाहीत सीमा नाहीत 😇
जीवनात तेवढ्याच मर्यादा सीमा आहेत
ज्या आपण आपल्या मनात निर्माण करतो✔
प्रामाणिक विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते 😇
एक सुट्टी ही त्याच्यासाठी
नवीन काहीतरी शिकण्याची एक संधी असते✔
आयुष्यात जर सामर्थ्यवान आणि यशस्वी बनायचे असेल 😇
तर प्रामाणिकपणे कष्ट करायला शिका✔
good thoughts in marathi
एखाद्याला समाजवण्यापेक्षा त्याला समजून घेणे हीच खरी कसोटी असते 😇
कारण एखाद्याला समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो
तर एखाद्याला समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा लागतो✔
एखादा शत्रू तुम्हाला जेवढा त्रास देत नाही 😇
त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला तुमचे नकारात्मक विचार देतात✔
कोणतेही कार्य करताना
समस्या अडथळे हे येतच असतात 😇
म्हणूनच शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहा
तुम्हाला यश नक्कीच मिळेल✔
जीवनात यशस्वी होण्यासाठी
यशस्वी होण्याची तुमची इच्छा 😇
अपयशी होण्याच्या भीती पेक्षा
जास्त अतूट असली पाहिजे✔
success marathi suvichar
नशीबवान तो ज्याला संधी मिळते 😇
बुद्धिमान तो जो संधी निर्माण करतो
खरा यशस्वी तोच जो संधीचे सोने करतो✔
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल
तर डोक्याचा उपयोग करा 😇
आणि आयुष्यात इतर कोणाला जिंकायचे असेल तर
हृदयाचा उपयोग करा✔
चुकणे ही आपली प्रकृती 😇
चूक मान्य करणे आपली संस्कृती
आणि ती चूक सुधारणे हीच खरी प्रगती✔
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न मोफत असतात 😇
पण या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी
प्रत्येकाला मोठी किंमत मोजावी लागते✔

आम्हाला आशा आहे कि Positive quotes marathi | सकारात्मक सोच पर शायरी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून जीवन सकारात्मक विचार {Sakaratmak soch}, सकारात्मक विचार मराठी लेख {Self motivation positive motivational quotes in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले सकारात्मक विचार स्टेटस {Good thoughts in marathi}, सकारात्मक शायरी {Success marathi suvichar} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

1 Comments

 1. नमस्कार
  आजचा आपला छोटासा सकारात्मक विचार
  नकारात्मकता माणसाचं जगणं कठीण करून टाकते त्या विरुद्ध सकारात्मक ता माणसाला संकटातून मार्ग दाखवते, संकटाकडे तसेच परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित असला तर संकटे सुद्धा संधी च्या स्वरूपात दिसतात. एखादी विशिष्ट परिस्थिती माणसाला गोंधळात टाकते, पण पाहिले असता तिच परिस्थिती माणसाला काही तरी गोष्टी शिकवण्यासाठी आलेली असते.
  नेहमी सकारात्मक रहा आनंदी रहा
  धन्यवाद😊😊😊😊

  ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post