म वरून मुलींची नावे

म वरून मुलींची नावे | Baby Girl Names In Marathi Starting With M | M Varun Mulinchi Nave

म वरून मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मुलींची नावे (Cute girl name in marathi) पाहायला मिळतील.आपल्या मुलीचे नाव काय ठेवावे ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात मिळेल.खाली दिलेली मुलींची नावे मराठी {Marathi girl names} आपल्याला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा.मुलींची नावे दाखवा {Mulinchi nave marathi} यातील कोणते नाव आपल्या मुलींसाठी निवडले हे आम्हाला सांगा.

Table of content ➤
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी म वरून {M Varun Mulinchi Nave}
मुलींची नवीन नावे म वरून {M Se Girl Name In Marathi}
मुलीचे नाव काय ठेवावे म वरून {Girls Name In Marathi Starting With M}

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर या लेखात दिलेली म अक्षरावरून मुलींची नावे {Marathi names for girl} किंवा गर्ल्स नेम मराठी {Unique marathi baby girl names} पाठवून त्याना मदत करा.


दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 'म' वरून {M Varun Mulinchi Nave}

जर तुम्हाला म अक्षरावरून दोन अक्षरी मुलींची नावे {Mulinchi nave fancy} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील बाळाचे नाव {Marathi name list} पाहू शकता.

दोन अक्षरी मुलींची नावेनावाचा अर्थ
मन्वी {Manvi}दयाळू मन असणारी मुलगी
मान्या {Manya}सन्मानार्थी
माही {Mahi}स्वर्ग
मैत्री {Maitri}मित्रत्व, दोस्ती
मक्षी {Makshi}मधमाशी
माना {Mana}प्रेम,आकर्षण
मार्या {Marya}मर्यादा
मणी {Mani}एखादा खडा मोती
मौर्वी {Maurvi}धनुष्यबाण, न वाकणारी मुलगी
मीता {Meeta}मैत्रिण,दोस्ती
मिरा {Mira}भगवान कृष्णाची भक्ती करणारी
मिशा {Misha}आनंदी राहणारी मुलगी
मिठी {Mithi}गोड, विश्वासयोग्य
मोक्षा {Moksha}नाशापासून वाचणाविणारे
मौली {Mauli}अत्यंत प्रेमळ मुलगी
मौनी {Mauni}कमी बोलणारी मुलगी
मुद्रा {Mudra}भाव, चेहऱ्यावरील हावभाव
मुग्धा {Mugdha}मंत्रमुग्ध होणे
मुक्ता {Mukta}स्वतंत्र असणे
मुक्ती {Mukti}मोक्ष मिळणे
मीत {Meet}मैत्री
मित्शु {Mitshu}प्रकाश
मेषा {Mesha}उदंड आयुष्य मिळेल अशी
मल्ली {Malli}जास्वंदीच्या फुलासमान
मिष्टी {Mishthi}गोडवा
मीरा {Meera}कृष्णाची एक भक्त
मन्शी {Manshi}सरस्वती देवीचे एक नाव
मार्गि {Margi}प्रवास करणारी मुलगी


मुलींची नवीन नावे 'म' वरून {M Se Girl Name In Marathi}

जर तुम्हाला म वरून मुलींची नावे new {Marathi mulinchi nave} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील म वरून मुलांची नावे {Marathi name list} पाहू शकता.

मुलींची नवीन नावेनावाचा अर्थ
मालवी {Malavi}राजकुमारी
मानवी {Manavi}दयाळू मुलगी
मणिका {Manika}माणिक रत्न
मल्लिका {Mallika}राणी
मान्यता {Manyata}मान्य करणे
मदलसा {Madalasa}काम न करावे लागणारी
मंजिरी {Manjiri}तुळशीचे फूल
मदनिका {Madanika}उत्साही सुंदर मुलगी
मधुमिका {Madhumika}योग्य मार्ग दाखवणारी मुलगी
मौरिमा {Maurima}गडद रंगाची
मौसुमी {Mausumi}हंगामी
मायांशी {Mayanshi}देवी लक्ष्मीचे एक नाव
मायश्री {Mayashree}देवी लक्ष्मीचे रूप
मायेदा {Mayeda}स्वर्गातून मिळणारे फळ
मायसा {Maysa}गर्वाने चालणे
मायुखी {Mayukhi}मोरपंखी
मझिदा {Mazida}प्रशंसनीय
मधुश्री {Madhushri}मधाप्रमाणे गोड मुलगी
मधुस्मिता {Mahusmita}गोड हास्य असणारी मुलगी
माधुर्य {Madhurya}गोड आवाज असणारी मुलगी
मगधी {Magadhi}पांढरे जास्वंद
महिषा {Mahisha}महिषासुराचा वध करणारी
म्हाळसा {Mhalsa}खंडेरायाची पत्नी
महाल्या {Mahalya}देवीसारखी
महती {Mahati}एकाद्या गोष्टीचे महत्त्व
मनोज्ञा {Manodnya}मनातील इच्छा
मनोरिता {Manorita}इच्छा, आकांक्षा
मन्वीत {Manvit}मानवी
मन्विका {Manvika}माणूस म्हणून अत्यंत चांगली
मरिची {Marichi}ताऱ्याचे नाव
मसिरा {Masira}चांगल्या गोष्टी करणे
माऊली {Mauli}विठोबाचा अंश
मौलिशा {Maulisha}अत्यंत प्रतिभावान मुलगी
मधुजा {Madhuja}मधापासून तयार झालेली
मधुमिता {Madhumita}मधापासून बनलेली
मधुरा {Madhura}साखर, गोड
मधुरिमा {Madhurima}अत्यंत गोडवा असणारी मुलगी
मदिना {Madina}सुंदरतेची मूर्ती अशी
मदिराक्षी {Madirakshi}सुंदर डोळे असणारी मुलगी
माहिका {Mahika}पृथ्वीचे नाव
महिमा {Mahima}महानता सांगणे
माहिरा {Mahira}अत्यंत कौशल्यवान मुलगी
महिता {Mahita}प्रतिभाशाली मुलगी
मेहनाझ {Mehnaz}चंद्राचा प्रकाश, मंद प्रकाश
मनस्विनी {Manasvini}दुर्गा देवीचे एक नाव
मंदना {Mandana}उत्साही
मनिष्टा {Manishta}इच्छा, आकांक्षा
मन्नत {Mannat}इच्छा
महुआ {Mahua}विष काढून टाकणारे फूल
मैथिली {Maithili}माता सीतेचे एक नाव
मैत्रेयी {Maitreyi}भगवान विष्णूची पत्नी
मायरा {Mayara}प्रेमळ
मालविका {Malvika}वेल, लता
मलिहा {Maliha}कणखर
मणिक्या {Manikya}मणी, माणिक
मंधारी {Mandhari}सन्मान्य
मधुलिका {Madhulika}मधाप्रमाणे गोड
मगधी {Magadhi}प्राचीन काळी देशाचे नाव
महाला {Mahala}कोणालाही न घाबरणारी मुलगी
महीन {Mahin}पृथ्वी
माहेलिका {Mahelika}महिला
मलिना {Malina}अत्यंत दाट
मनधा {Mandha}सन्मान देणे
मनन्या {Mananya}प्रशंसा करणे
मनस्वी {Manasvi}हुशार, बुद्धीमान व्यक्ती
मंदिरा {Mandira}घर
मंदिता {Mandita}सुशोभित
मिनौती {Minauti}प्रार्थना
मिशिता {Mishita}आनंदी मुलगी
मिश्विनी {Mishwini}प्रसिद्ध


मुलीचे नाव काय ठेवावे 'म' वरून {Girls Name In Marathi Starting With M}

जर तुम्हाला म वरून मुलींची नावे नवीन 2021 {Latest baby girl names in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलींची नावे यादी मराठी {Marathi name list} पाहू शकता.

मुलीचे नाव काय ठेवावेनावाचा अर्थ
मिताली {Mitali}मैत्री, मैत्रीण
मिथुशा {Mithusha}बुद्धिमान मुलगी
मोहिनी {Mohini}मनमोहक मुलगी
मोदिनी {Modini}उत्साही मुलगी
मोहना {Mohna}अत्यंत सुंदर, मनमोहक
मोक्षिता {Moshita}मुक्त, स्वतंत्र
मोनिषा {Monisha}कृष्णाचे रूप
मांगल्य {Mangalya}पवित्र
मनहिता {Manhita}हृदय जिंकणारी
मितिका {Mitika}कमी बोलणारी, मितभाषी
मृदिनी {Mrudini}देवी पार्वतीचे एक नाव
मायिल {Mayil}मोराप्रमाणे
मृणाल {Mrunal}कमळ
मेघविनी {Meghvini}हुशार मुलगी
मतिषा {Matisha}दैवी
मंजुलिका {Manjulika}गोडवा असणारी मुलगी
मनिष्का {Manishka}हुशार, बुद्धीमान
मानिनी {Maninee}स्वाभिमान जपणारी मुलगी
मोहिशा {Mohisha}अत्यंत हुशार मुलगी
मनिषी {Manishi}हुशार, बुद्धिमानी मुलगी
मानुषी {Manushi}मनातील ओळखणारी, मानवी
मंजिरा {Manjira}एक वाद्य
मिन्विता {Minvita}अत्यंत सुंदर मुलगी
मेहक {Mehak}सुगंध
माहिया {Mahiya}आनंद
महिका {Mahika}पहिली
मित्रिया {Mitriya}ज्ञान, बुद्धी
मितुशा {Mitusha}अत्यंत शानदार मुलगी
मंजिष्ठा {Manjishtha}शेवटचे टोक गाठणारी
मंजुश्री {Manjushri}सरस्वती
मंजुषा {Manjusha}खजिना
मन्मयी {Manmayi}राधेचे एक नाव
मेघन {Meghan}मोती
मेघश्री {Meghashri}अत्यंत सुंदर ढग
मिहल {Mihal}ढग
मिहिका {Mihika}थेंब
मेहेर {Meher}आशीर्वाद
मासूम {Masum}निष्पाप
मेखला {Mekhala}कंबरपट्टा
माएशा {Mayesha}गर्वाने चालणारी मुलगी
मिहिरा {Mihira}इंद्रधनुष्य
मनोती {Manoti}मनात असणारी मुलगी
मंत्रणा {Mantrana}सल्ला
मतंगी {Matangi}आई दुर्गेचे एक नाव
मौर्विका {Maurvika}कधीही न मोडणारी मुलगी
मौसमी {Mausmi}वाऱ्याचा अंदाज
मौलिका {Maulika}मूळ, सर्व गोष्टींचे मूळ
मृदुला {Mrudula}अत्यंत मऊ, मुलायम
मृद्विका {Mrudvika}रागीट नसणारी मुलगी
मृगनयनी {Mrugnayani}हरिणासारखे डोळे असणारी मुलगी
मृणाली {Mrunali}कमळ
मृण्मयी {Mrunmayi}पृथ्वीपैकी एक
मृथिका {Mruthika}आई, जननी
मुक्तिका {Muktika}मोती
मुस्कान {Muskan}हास्य
मायांशी {Mayanshi}देवी लक्ष्मीचे एक नाव
मयुरा {Mayura}भास
मयुरी {Mayuri}मोराची पत्नी, लांडोर
मयुरिका {Mayurika}मोराचे पिस
मेधाणी {Medhani}बुद्धी
मीनाक्षी {Meenakshi}सुंदर डोळ्यांची मुलगी


आम्हाला आशा आहे कि म आद्याक्षरावरून मुलींची नावे | Baby girl names starting with M in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आ वरून मुलींची नावे,व अक्षरावरून मुलींची नावे,स वरून मुलींची नावे,म वरून मुलांची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलांची नावे व अर्थ ,श से लड़कियों के नाम {Baby girl names marathi unique},स अक्षरावरून मुलींची नावे,बाळाची नावे,Royal marathi names for girl आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
व वरून मुलींची नावे | 200+ V Varun Mulinchi Nave | Baby Girl Names In Marathi
स वरून मुलींची नावे | 400+ S Varun Mulinchi Nave | दोन अक्षरी मुलींची नावे
ड वरून मुलींची नावे【अर्थासहित】| D Varun Mulinchi Nave | ड से लड़कियों के नाम

Post a Comment

Previous Post Next Post