1 ते 100 अंक मराठी | Marathi Numbers 1 to 100 | Marathi Number Names

1 ते 100 मराठी अक्षरी {Marathi ank aksharat} किंवा मराठी अंक {Ankalipi marathi} जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला या मराठी लेखात एक ते शंभर अंक अक्षरी {Counting in marathi} दिलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.येथे दिलेले Marathi numbers in words आणि Marathi ginti 1 to 100 in words आपल्या पाल्यासाठी महत्वाच्या आहेत.तरी 1 to 100 अंक मराठी भाषेत {1 to 100 Numbers in words in marathi language} आपल्याला कसे वाटले हे आम्हाला नक्की सांगा.

या लेखात दिलेले 1 to 100 Spelling in marathi ,1 ते 100 अंक मराठी {1 te 100 Ank marathi} किंवा 51 ते 100 अंक मराठी {51 to 100 Number names in marathi} आपल्या मित्रमैत्रिणींना शेयर करायला विसरू नका.PDF खाली मिळेल.

Marathi Numbers 1 to 100

Marathi Numbers 1 to 10 | 1 ते 10 अंक मराठी

या भागात आपल्याला 1 te 10 Marathi ank आणि 1 to 10 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank1 to 10 in Marathi1 to 10 Spelling
एकOne
दोनTwo
तीनThree
चारFour
पाचFive
सहाSix
सातSeven
आठEight
नऊNine
१०दहाTen

Marathi Number Names 11 to 20 | 11 ते 20 मराठी अक्षरी

या भागात आपल्याला 11 to 20 Marathi ank आणि 11 to 20 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank11 to 20 in Marathi1 to 10 Spelling
११अकराEleven
१२बाराTwelve
१३तेराThirteen
१४चौदाFourteen
१५पंधराFifteen
१६सोळाSixteen
१७सतराSeventeen
१८अठराEighteen
१९एकोणीसNineteen
२०वीसTwenty

Marathi Number Names 21 to 30 | 21 ते 30 मराठी अंक

या भागात आपल्याला 21 to 30 spelling in Marathi आणि 21 to 30 spelling पाहायला मिळतील.

Marathi Ank21 to 30 in Marathi1 to 10 Spelling
२१एकवीसTwenty One
२२बावीसTwenty Two
२३तेवीसTwenty Three
२४चोवीसTwenty Four
२५पंचवीसTwenty Five
२६सहावीसTwenty Six
२७सत्तावीसTwenty Seven
२८अठ्ठावीसTwenty Eight
२९एकोणतीसTwenty Nine
३०तीसThirty

31 to 40 spelling Marathi Numbers | 31 ते 40 अंक मराठी

या भागात आपल्याला 31 to 40 spelling आणि 31 to 40 Marathi ank पाहायला मिळतील.

Marathi Ank31 to 40 in Marathi1 to 10 Spelling
३१एकतीसThirty One
३२बत्तीसThirty Two
३३तेहतीसThirty Three
३४चौतीसThirty Four
३५पस्तीसThirty Five
३६छत्तीसThirty Six
३७सदोतीसThirty Seven
३८अडोतीसThirty Eight
३९एकोणचाळीसThirty Nine
४०चाळीसForty

41 to 50 Number Names in Marathi | 41 ते 50 मराठी अक्षरी

या भागात आपल्याला 41 to 50 Marathi ank आणि 41 to 50 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank41 to 50 in Marathi1 to 10 Spelling
४१एक्केचाळीसForty One
४२बेचाळीसForty Two
४३त्रेचाळीसForty Three
४४चौरेचाळीसForty Four
४५पंचेचाळीसForty Five
४६सेहचाळीसForty Six
४७सत्तेचाळीसForty Seven
४८अठ्ठेचाळीसForty Eight
४९एकोणपन्नासForty Nine
५०पन्नासFifty

51 to 100 number names in marathi | 51 ते 100 अंक मराठी

या भागात आपल्याला 51 to 60 Marathi ank आणि 51 to 60 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank51 to 60 in Marathi1 to 10 Spelling
५१एकावन्नFifty One
५२बाव्वन्नFifty Two
५३त्रेपन्नFifty Three
५४चौपन्नFifty Four
५५पंचावन्नFifty Five
५६छप्पनFifty Six
५७सत्तावन्नFifty Seven
५८अठ्ठावन्नFifty Eight
५९एकोणसाठFifty Nine
६०साठSixty

61 to 70 Number Names in Marathi | 61 ते 70 अंक मराठी

या भागात आपल्याला 61 to 70 Marathi ank आणि 61 to 70 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank61 to 70 in Marathi1 to 10 Spelling
६१एकसष्टSixty One
६२बासष्टSixty Two
६३त्रेसष्टSixty Three
६४चौसष्टSixty Four
६५पासष्टSixty Five
६६सहासष्ठSixty Six
६७सदुसष्टSixty Seven
६८ अडुसष्ठSixty Eight
६९एकोणसत्तरSixty Nine
७०सत्तरSeventy

71 to 80 Number Names Marathi | 71 ते 80 अंक मराठी

या भागात आपल्याला 71 to 80 Marathi ank आणि 71 to 80 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank71 to 80 in Marathi1 to 10 Spelling
७१एकाहत्तरSeventy One
७२बहात्तरSeventy Two
७३त्र्याहत्तरSeventy Three
७४चौरेहत्तरSeventy Four
७५पंचाहत्तरSeventy Five
७६शहात्तरSeventy Six
७७सत्याहत्तरSeventy Seven
७८अठ्ठेहत्तरSeventy Eight
७९एकोणऐंशीSeventy Nine
८०ऐंशीEighty

81 to 90 Number Names Marathi | 81 ते 90 मराठी अक्षरी

या भागात आपल्याला 81 to 90 Marathi ank आणि 81 to 90 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank81 to 90 in Marathi1 to 10 Spelling
८१एक्याऐंशीEighty One
८२ब्याऐंशीEighty Two
८३त्र्याऐंशीEighty Three
८४चौरेऐंशीEighty Four
८५पंच्याऐशीEighty Five
८६सह्यांशीEighty Six
८७सत्तेऐंशीEighty Seven
८८अठ्ठ्याऐंशीEighty Eight
८९एकोणनव्वदEighty Nine
९०नव्वदNinety

91 to 100 Number Names Marathi | 91 ते 100 अंक मराठी

या भागात आपल्याला 91 to 100 Marathi ank आणि 91 to 100 in Marathi पाहायला मिळतील.

Marathi Ank91 to 100 in Marathi1 to 10 Spelling
९१एक्याण्णवNinety One
९२ब्याण्णवNinety Two
९३त्र्याण्णवNinety Three
९४चौऱ्याण्णवNinety Four
९५पंच्याण्णवNinety Five
९६शह्याण्णवNinety Six
९७सत्त्याण्णवNinety Seven
९८अठ्ठ्याण्णवNinety Eight
९९नव्व्याण्णवNinety Nine
१००शंभरHundred

Marathi Ginti | मराठी गिनती

Marathi Ankमराठी अक्षरीCounting In Marathi
एकEk
दोनDon
तीनTin
चारChar
पाचPach
सहाSaha
सातSat
आठaath
नऊNau
१०दहाDaha
११अकराAkara
१२बाराBara
१००शंभरSham bhar
१ ०००हजारHazar
१० ०००दहा हजारDaha Hazar
१ ०० ०००लाखLakh
१० ०० ०००दहा लाखDaha Lak
१ ०० ०० ०००कोटीKoti
१० ०० ०० ०००दहा कोटीDaha Koti
१ ०० ०० ०० ०००अब्जAbja
१० ०० ०० ०० ०००खर्वKharva
१ ०० ०० ०० ०० ०००निखर्वNikharva
१० ०० ०० ०० ०० ०००महापद्मMaha padma
१ ०० ०० ०० ०० ०० ०००शंकुShanku
१० ०० ०० ०० ०० ०० ०००जलधिJaladhi
१ ०० ०० ०० ०० ०० ०० ०००अंत्यAntya
१० ०० ०० ०० ०० ०० ०० ०००मध्यMadhya
१ ०० ०० ०० ०० ०० ०० ०० ०००परार्धParardha
१० ०० ०० ०० ०० ०० ०० ०० ०००महा परार्धMaha Parardha

➤Download PDF

आम्हाला आशा आहे Marathi numbers 1 to 100 in words pdf download | Marathi language 51 to 100 number names in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून 1 to 50 numbers in marathi {मराठी अंकलिपी pdf download},marathi 1 to 100,marathi number names 1 to 20 {एक ते शंभर अक्षरी मराठी pdf},marathi ginti 1 to 100 असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले marathi number names 1 to 50,अंकलिपी मराठी pdf,number names in marathi 1 100,one to hundred numbers in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post