घरांची नावे मराठी | Home Name In Marathi | House Name In Marathi

घरांची नावे मराठी {House name list in marathi} किंवा बंगल्याची नावे मराठी {Indian house names} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात काही सुंदर Marathi home name दिलेली आहेत.छोटेसे असावे पण स्वःताचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.आपले घर बांधल्यावर किंवा विकत घेतल्यावर घराचे नाव/बंगल्याचे नाव काय ठेवावे हा प्रश्न आपल्याला पडतो.तुमचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी या लेखात विविध Building name in marathi आणि House names in marathi आम्ही अर्थासहित घेऊन आलो आहोत.सोपी घरांची नावे ठेवताना आपण आडनाव + निकेतन/सदन/निवास/वीला/पॅलेस/गृह/टॉवर/हाईट जोडून आपल्या घरांची नावे,बंगल्याची नावे,इमारतींची नावे आपण ठेवू शकतो. जर हि Names for bungalows in marathi तुम्हाला आवडली असतील तर आम्हाला नक्की सांगा.

जर तुम्ही घर के नामों की सूची {Marathi gharanchi naave} शोधात असाल तर येथे आपल्याला घराच्या नावांची यादी {Marathi house names} किंवा पॉपुलर हाउस नेम्स लिस्ट {Name for house in marathi} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना हि घर का नाम हिंदी में {Marathi names for house} पाठवून मदत करा.

Home Name In Marathi

Unique House Names In Marathi | बंगल्याची नावे मराठी

या भागात काहीतरी वेगळी Villa Names In Marathi {विला नावे मराठी} तुम्हाला आवडतील अशी घरांची नावे {Gharanchi Nave} दिलेली आहेत.

Unique House Namesघराच्या नावाचा अर्थ
गिरिराजहिमालय पर्वत
विसावाआराम
श्रम-साफल्यकष्टाने बांधलेले घर
निकुंजिकावाटिका
अतुल्यअलौकिक
मातोश्रीआई
राजगडस्वराज्याची राजधानी
रायगडस्वराज्याची राजधानी
अजिंक्यतारासातारचा किल्ला
शिवनेरीछत्रपतींचे जन्मस्थान
श्रीगणेशाचे नाव
भागिरथीआई
यज्ञश्रीयज्ञाचे वैभव
द्वारकाश्रीकृष्णाचे ठिकाण
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
आनंदसागरभरपूर आनंद
पद्मजाकमळावर बसलेली
इंद्रनभगवान इंद्र
नक्षत्रआकाशातील तारा
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
श्रीतेजगणपतीचे तेज असलेलं घर
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
गौरीनंदन गौरीचा पुत्र
कोकणकडा एक ठिकाण
तथास्तु इच्छा पूर्ण होणे
मातृछाया आईची सावली
सह्याद्री पर्वत रांग
देवाश्रय देवाचे घर
पितृछाया वडिलांची सावली
आशीर्वाद शुभ कामना
देवगिरी पर्वताचे नाव
सज्जनगड रामदास स्वामींचे स्थान
पावनखिंड मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड
गोकुलधाम कृष्णाचे गोकुळ
श्रमसाफल्य कष्ठाचे फळ
वृंदावन तुळस
अभिलाषा इच्छा
आईसाहेब माता
स्नेहकुंज प्रेमळ
गुरुकृपा गुरुची कृपा
वसुधा पृथ्वी
मधुवन गोडवा
कर्तृत्व प्रभाव
मुक्ताई मुक्त
जीवनधारा -
समृद्धी संपत्ती
नियती नशीब
वसंत विहार -
कृष्ण-कुंज कृष्णाचे घर
दिव्यश्री अदभूत
द्वारकापुरी द्वारका
गौरीशंकरम शंकर पार्वती
ममता प्रेम, वात्सल्य
कावेरी एक पवित्र नदी
दिव्यज्योती पवित्र ज्योती
गोदावरी एक पवित्र नदी
पुष्पक भगवान विष्णूचे वाहन
अनुग्रहकृपा
अमृतबिंदूअमृताचा थेंब
अनुथमउत्तम
कदंबएक वृक्ष
कोंदणअलंकारासाठी केलेली जागा
विरंगुळाआवड
रूपल चांदीपासून बनलेले
पारस लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
पूजा प्रार्थना
ताज मुकुट
सांज सायंकाळ
कांचन सोने
यमुना एक पवित्र नदी
कुटीरछोटी झोपडी
निकुंजवन-वाटिका
उत्तमसर्वात चांगले
स्वप्नसाकार स्वप्न पूर्ण होतात तेव्हा
अनुमतीपरवानगी घेणे
आर्षतीपवित्र वस्तू
अंबर आकाश
भवन घर
दर्पंण आरसा
हेमप्रभा सुवर्ण प्रकाश
गोकुळ एक शहर
एकता एकी
बोध गयाजेथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण
शुभचिंतन चांगले विचार
चारुहास्य आनंदी हसणे
ध्रुवअढळ
युगंधरायुग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू
काव्या कविता
तेजस्वी आकर्षक
हिमालय पर्वत रांग
हस्तिनापुरी महाभारतातील स्थान
लक्ष्य ध्येय
आवास घर
अनमोल किंमत न करता येण्याजोगा
रौनकचमकदार
अमोलीमौल्यवान किंमती
अवनीभूमी
आरुणीपहाट
आज्ञेयीआदेश
स्वरकुंजस्वर गुंजणारे ठिकाण
हरिहरेश्वर शिव आणि विष्णू

Sanskrit House Names In Marathi | संस्कृतमधून घरांची नावे मराठी

या भागात संस्कृतमधून House name in sanskrit {घरांची युनिक नावे} तुम्हाला आवडतील अशी बंगल्याची नावे {Bangalyanchi Nave} दिलेली आहेत.

Sanskrit House Namesघराच्या नावाचा अर्थ
ऋद्धी वाढ होणे
पृथापृथ्वी
प्रज्ञा बुद्धी
स्पंदन हृदयाचे धडकणे
किर्ती -
अक्षर -
रिद्धी सिद्धी गणेशाच्या पत्नी
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
प्रभात सकाळ
रत्नगर्भ पृथ्वी
वृद्धीवाढ होणे
अपूर्व आधी कधी झाले नाही असे
आदर्श आदर्शवादी
स्वस्ति मबहित
अर्पित अर्पण करणे
ईशावास्यमदेवाचा वास्तव्य असणारी जागा
त्रिवेणी तीन नद्यांचा संगम
कौमुदी चंद्रप्रकाश
संगम एकत्र येणे
योगायोगवेळ जुळून येणे
बासुरीएक वाद्य
इशादेवाची कृपा
फुल्कीएक तेजोमय ठिकाण
धनापैश्याने भरलेले
गर्वअभिमान
हंसएक पांढरा पक्षी
ह्रजूसरळ
चिमणीपाखरं चित्रपटाचे नाव
जन्नत स्वर्ग
अमरदीप शाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
भूमिका पात्र
उदय जन्म
भाग्यंनिवास लाभदायक घर
अरिंदामभगवान शंकर
देवलोकदेवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
मुक्तछंद काव्यरचना
सरस्वराज -
गिरीजा माता पार्वती
शिवार शेत
मोक्ष मुक्ती
निवारा आसरा
मुस्कान हास्य
यशस्विनी यश मिळवणे
आनंदसागर भरपूर आनंद
माझेघर आपल्या घराची भावना
गंगादत्तगंगेची भेटवस्तू
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
निलय हृयाचा भाग
आराधना भक्ती
गणेश गणपती
संतुष्टि समाधानी
अर्पण अर्पित करणे
योगशांती -
उपासना आराधना
अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निवांत बिंदास्त
भाविक देवाचे भक्त
सुकृति चांगली कृती
निखिलसंपूर्ण
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुनाचे नाव
गगनआकाश,आभाळ
गिरिउंच पर्वत
तमन्नाइच्छा,आकांशा
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या लोकांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले घर
प्रपंचसंसार
आश्रयराहण्याची जागा
आभातेज
स्वप्नगुंफा स्वप्नांची गुंफण
रचना आकार
स्वामी मालक
सावली छाया
शुभंकरोति शुभ होणे
कल्पना अनुमान
अभिनव अनोखी
आनंदयात्री आनंदतील जीवन
वाटिका बाग बगीचा
खूबसूरत सुंदर
शान्ति स्थिरता
झुळूक वाऱ्याची झुळूक
नाथसागर जलाशयाचे नाव
प्रयाग पवित्र ठिकाण
सौख्य सुख
सुरेख छान

आम्हाला आशा आहे कि हाउस नाम इन हिंदी संस्कृत | Names for apartments in india आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून नये मकान का नाम {Unique house names list},हाउस नाम इन हिंदी {House name in marathi},House name in hindi असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Home in sanskrit,Indian house name,Unique house names in india,House names indian आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post