अ वरून मुलींची नावे

अ वरून मुलींची नावे | Cute Girl Names In Marathi | A Varun Mulinchi Nave

अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात अ से लड़कियों के नाम (Mulinchi nave marathi) पाहायला मिळतील.मुलींची नावे ठेवताना ती सोपी आणि अर्थपूर्ण असावीत हे नक्की पाहावे,त्यासाठीच या लेखात अक्षरावरून मुलींची नावे आणि अर्थ दिलेले आहेत तरी हि अ,आ वरून मुलींची नावे(Varun mulinchi nave a) यातील कोणते नाव आपल्या मुलींसाठी निवडले हे आम्हाला नक्की सांगा.जर अ वरून मुलांची 150+ नावे हवी असल्यास हे पहा.

Table of content ➤
दोन अक्षरी मुलींची नावे अ वरून -Don Akshari Mulinchi Nave
मुलींची नवीन नावे अ वरून -Girls Name In Marathi
मुलींची नावे यादी मराठी अ वरून -Marathi Girl Name List

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर या लेखात दिलेली अ अक्षरावरून मुलींची नावे {Akshara varun mulinchi nave a} किंवा लहान मुलींची नवीन नावे {Royal marathi names for girl} पाठवून त्याना मदत करा.मुलींची नावे सांगा,मुलींची नावे दाखवा किंवा मुलीचे नाव काय ठेवावे ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल.


दोन अक्षरी मुलींची नावे अ वरून -Don Akshari Mulinchi Nave

जर तुम्हाला अ अक्षरावरून दोन अक्षरी मुलींची नावे {Latest baby girl names in marathi 2021} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलींची संस्कृत नावे {A varun mulanchi nave marathi new} पाहू शकता.

दोन अक्षरी मुलींची नावेनावाचा अर्थ
अन्वी {Anvi}जिचे अनुसरण करावे अशी
आध्या {Aadhya}सर्वप्रथम
आशा {Aasha}अपेक्षा
आभा {Aabha}चमक असणारी
अंत्रा {Aantra}संगीत
अल्पा {Alpa}दुर्लभ
आद्या {Aadhya}प्रथम, अतुलनीय मुलगी
आप्ती {Aaptiपूर्ती
अर्ना {Aena}माता लक्ष्मी
अम्वी {Amvi}देवी
आद्रा {Aadra}सहावे नक्षत्र
आस्था {Aastha}देवावर विश्वास ठेवणे
आर्या {Aarya}कवितेतील एक छंद
ओवी {Ovi}भजनातील प्रकार


मुलींची नवीन नावे अ वरून -Girls Name In Marathi

जर तुम्हाला अ अक्षरावरून मुलींची नवीन नावे {Marathi girl names} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी हिंदू मुलींची नावे {Baby girl names marathi unique} पाहू शकता.

मुलींची नवीन नावेनावाचा अर्थ
अनंती {Ananti}भेट
अनन्या {Anannya}नॅनोसेकंद
अनिया {Aniya}कृपा, सर्जनशील
अनिहा {Aniha}उदासीन
अनीमा {Anima}शक्ती
अन्वेषा {Anvesha}शोध
अंविता {Anvita}माता दुर्गा
अवशी {Avashi}पृथ्वी
अवनिजा {Avanija}माता पार्वती
अवनिता {Avanita}पृथ्वी
अनुश्री {Anushree}सुंदर मुलगी
अंजुश्री {Anjushree}प्रिय,प्रेमळ
अनवी {Anavi}दयाळू
अन्वयी {Anvayi}दोघांत संबंध प्रस्थापित करणारी
अदिता {Aadita}सुरुवात
अकिरा {Akira}कृपाळू सामर्थ्य
अक्रिती {Akritee}आकार
अक्षधा {Akshadha}ईश्वराचा आशीर्वाद
अमारा {Amara}गवत, अमर व्यक्ती
अमीया {Amiya}आनंददायक मुलगी
अदिती {Aditi}पाहुणे
अभिधा {Abhidha}अर्थपूर्ण
अभिध्या {Abhidhya}शुभेच्छा
अभिजना {Abhijana}स्मरण, स्मरण
अभिलाषा {Abhilasha}इच्छा, आकांक्षा
अचला {Achala}पार्वती,दृढ राहणारी मुलगी
अहल्या {Ahalya}गौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अक्षयिनी {Akshayini}अमर
अंकुरा {Ankura}कोंब
अरीणी {Arinee}साहसी व्यक्ती
अखिला {Akhila}परीपूर्ण
अग्रता {Agrata}नेतृत्व करणारी
अजला {Ajala}अर्थपूर्ण
अजंता {Anjata}एक प्रसिद्ध गुहा
अजया {Ajaya}अविनाशी, अपराजित
अजिता {Ajita}अजिंक्य,पराभव करु शकत नाही अशी
अक्षदा {Akshada}आशीर्वाद देणे
अक्षयनी {Akshayani}माता पार्वती
अवंती {Avanti}प्राचीन राजधानीचे नाव
अशनी {Ashani}वज्र, उल्का
अश्लेषा {Ashalesha}नववे नक्षत्र
अश्विनी {Ashwini}सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अनिष्का {Anishka}मित्र,सखी
अक्षता {Akshata}तांदूळ
अक्षिता {Akshita}स्थायी
अकुला {Akula}देवी पार्वती
अलेख्या {Alekhya}चित्र
अमिता {Amita}अमर्याद,असीमित
अवनी {Avani}पृथ्वी
अव्यया {Avyaya}शाश्वत
अवाची {Avachi}दक्षिण दिशा
अवंतिका {Avantika}उज्जयिनीचे नाव
अमीथी {Amithi}अपार
अमिया {Amiya}अमृतप्रमाणे
अमोदा {Amoda}आनंद लाभणे
अमृता {Amruta}अमृत, अमरत्व
अमृषा {Amrusha}अचानक
अलोपा {Alopa}इच्छारहित मुलगी
अलोलिका {Alolika}स्थैर्य असलेली
अलोलुपा {Alolupa}लोभी नसलेली
अवना {Avana}तृप्त करणारी मुलगी
अमूल्या {Amulya}अनमोल व्यक्ती
अनसूया {Anusaya}बडबड करणारी
अभिती {Abhiti}वैभव, प्रकाश
अभया {Abhaya}निर्भय,नीडर, भयरहित
अंचिता {Anchita}आदरणीय व्यक्ती
अर्जिता {Arjita}मिळवलेली
अर्पिता {Arpita}अर्पण केलेली
अरुणा {Aruna}सूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिका {Arunika}तांबडी
अलका {Alaka}नदी, कुबेराची नगरी
अल्पना {Alpana}रांगोळी
अनघा {Anagha}सौंदर्य,निष्पाप पवित्र, सुंदर
असिलता {Asilata}तलवार
असीमा {Aseema}अमर्याद
अनीसा {Aneesa}आनंद आणि आनंद
अनिशा {Anisha}अखंडित
अभ्यर्थना {Abhyarthna}प्रार्थना
अभिनीती {Abhineeti}दता, शांती, क्षमाशील
अभिरुपा {Abhirupa}सौंदर्यवती मुलगी
अमूर्त {Amurta}आकाररहित
अमेया {Ameya}मोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अरविंदिनी {Arvindini}कमळवेल
अनिता {Anita}फुल,पुष्प
अंजली {Anjali}अर्पण
अंजना {Anjana}हनुमानाची आई
अंकिता {Ankita}प्रतीक
अस्मिता {Asmita}अभिमान असणारी
अतूला {Atula}अतुलनीय मुलगी
अविना {Avina}अडथळ्यांशिवाय
अनामिका {Anamika}करंगळीच्या शेजारचे बोट
अनिला {Anila}वारा
अबोली {Aboli}एक फूल,पुष्प
अनोखी {Anokhi}अनन्य
अनुगा {Anuga}साथी,सोबती
अनुज्ञा {Anudnya}परवानगी,अनुमती
अनुजा {Anuja}धाकटी बहिण
अचिरा {Achira}खूप लहान
अग्रिया {Agriya}प्रथम
अमुल्या {Amulya}अमूल्य
अधरा {Adhara}मुक्त
अधीती {Adhiti}विद्वान
अनया {Anaya}एक पौराणिक नामविशेष
आर्यना {Aaryna}उदात्त मुलगी
अश्मिता {Ashmita}खडक जन्मलेला, कठोर आणि सामर्थ्यवान
अनुकृति {Anukruti}चित्र
अनुला {Anula}कोमल व्यक्ती
अनुनिता {Anunita}सौजन्य
अनुपा {Anupa}तलाव
अनुराधा {Anuradha}तारे
अग्नेयी {Agneyi}सूर्यपत्नी
अणिमा {Anima}अतिसुक्ष्म
अतुला {Atula}तुलना करता येत नाही अशी मुलगी
अमोलिका {Amolika}अमूल्य
अमुक्ता {Amukta}मौल्यवान व्यक्ती
अनुतारा {Anutara}अनुत्तरित
अनुवा {Anuva}ज्ञान
अनुत्तमा {Anuttama}सर्वोत्तम
अनुपमा {Anupama}आद्वितीय व्यक्ती
अनुष्ट {Anushta}मस्त
अनुसरी {Anusari}तेजस्वी, प्रसिद्ध व्यक्ती
अद्वितीया {Advitiya}विशिष्ट,विलक्षण, अनुपम
अद्विती {Adviti}तुलनाशिवाय
अरुणी {Aruni}पहाट
अशिता {Ashita}नदी यमुना
अनुप्रिता {Anuprita}प्रिय मुलगी
अनुप्रिया {Anupriya}अद्वितीय, तुलना नाही अशी
अनुया {Anuya}अनुसरणारी मुलगी
अनुरति {Anurati}प्रेम स्नेह असणारी
अनुशीला {Anusheela}अद्वितीय चारित्र्याची
अपूर्वा {Apurva}पुर्वी झाली नाही अशी, नवीन, अलौकिक, विलक्षण
अपेक्षा {Apeksha}इच्छा
अर्चना {Archana}पूजा
अरुंधती {Arundhati}ताऱ्याचे नाव
अनुषा {Anusha}सुंदर व्यक्ती
अपर्णा {Aparna}देवी पार्वती
अपूर्व {Apurva}अनोखा,विलक्षण
अपरा {Apara}पश्चिमा
अपरिमिता {Aparimita}परिमित नसलेली मुलगी
अपरुपा {Aaparupa}अतिशय सौंदर्यवती मुलगी


मुलींची नावे यादी मराठी अ वरून -Marathi Girl Name List

जर तुम्हाला अ अक्षरावरून मुलींची नावे यादी {Lahan mulinchi nave marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुला मुलींची नावे {Marathi baby girl names} पाहू शकता.

मुलींची नावे यादीनावाचा अर्थ
अमया {Amaya} अरुशी {Arushi}
अकृती {Akruti} अमिरा {Amira}
अलोक्या {Alokya} अर्पणा {Aparna}
अनुदिता {Anudita} अनुश्का {Anushka}
अनुष्का {Anushka} अरोही {Arohi}
अन्वेष्ठा {Anveshtha} अहाना {Ahana}
अद्वैता {Advaita} अमरजा {Amaraja}
अन्विता {Anvita} अक्षदा {Akshda}
अपरा {Apara} अबोली {Aboli}
अमीना {Ameena} अनिका {Anika}
अश्लेशा {Ashlesha} अन्वया {Anvaya}
ओवी {Ovi} अनिश्का {Anishka}
अमला {Amala} अरुन्धती {Arundhati}
आतिशा {Aatisha} अनुसया {Anusaya}
अन्नपुर्णा {Annapurna} अलकनंदा {Alaknanda}
अहिल्या {Ahilya} अस्मानी {Asmani}


आम्हाला आशा आहे कि अ आद्याक्षरावरून मुलींची नावे | Mulinchi nave in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Marathi names for girl ,Marathi names for girls ,Name of girls in marathi ,Balache nav marathi list नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
श वरून मुलींची नावे | 120+ Baby Girl Names In Marathi Starting With Sh
ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave
र अक्षरावरून मुलींची नावे {नवीन} | 170+ R Varun Mulinchi Nave Marathi

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post