👊 जिवलग दोस्ती [२५०+] Friendship Quotes In Marathi | Friendship Good Morning Image | Captions About Best Friends 👊 - आज आम्ही आपल्यासाठी असे काही Thought On Best Friend , Friendship Poem Marathi घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील.हे Friendship Day Quotes In Marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांचा दिवसाची सुरवात प्रभावशाली करू शकता.तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना Best Friend Quotes In Marathi पाठवू शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. Dosti Shayari Marathi मुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल तसेच आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होईलद्वारे तुम्ही त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.आपण Friendship Quotes In Marathi Shayari मराठीमध्ये बोलून आपल्या खास व्यक्तींचा दिवस बनवू शकता.अशाच Funny Friendship Status In Marathi विचारांचा संग्रह आम्ही आपणासाठी केलेला आहे. Friendship Shayari In Marathi वाचल्यावर तुमच्या मनात प्रसन्ना निर्माण होईल.त्यामुळे तुम्ही दिवसभर प्रसन्नतेने आणि ऊर्जेने आपले सर्व कार्य पूर्ण करू शकाल.जर तुम्हाला Marathi Maitri Quotes आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना देखील share  करा. अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे Quotes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.अनेक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत

अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो

त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात कारण परिणाम कर्णालाही माहित होता पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता 

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल मी विचारले जुने मित्र भेटतील 

असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला तेव्हा मैत्री म्हणाली जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला

तेही काय बालपण होतं दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे

हेलो हाय सोड कसं काय मित्रा बोल

आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडू ही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी


खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री

माझ्या मैत्रिणीला वाटतं मी तीला घाबरतो पण ते नाटक असत खरं तर मी तीचा आदर करत असतो

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि सावलीसारखी कमवा,कारण काच कधी खोट दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही

जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही

रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात

मैत्री म्हणजे आपल्या विचारांत सतत कुणी येणं असतं मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून प्रेम देणं असत

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री

 मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात

लाईफ आनंदात जगायाला शिकवते ती म्हणजे मैत्री

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात

मैत्री म्हणजे दिलासा आणि मैत्री म्हणजे आपुलकी मैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे आठवण

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते कधी स्तब्ध तर कधी निरागस होते भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते

कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो काय होईल तिचं जी यांच्या सोबत लग्न करेल

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

एका मित्रासोबत अंधारात चालणे एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले

असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

मैत्रीचं नाव काय ठेवू स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील मन ठेवलं तर कधीतरी तुटेल मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील

अगोदर 20 रुपयाच्या टेनिस बॉल साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे आता टेनिस बॉल तर एकटा घेऊन येतो मात्र 11 मित्र एकत्र होत नाही

कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा

कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाही नंतर राहते ते फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे आठवण येण्याचे कारण पाहिजे तू कॉल कर किंवा नको करू पण तुझा एक प्रेमळ Msg रोज यायला पाहिजे

बंधना पलीकडे एक नाते असावे शब्दांचे बंधन त्याला नसावे भावनांचा आधार असावा दु:खाला तिथे थारा नसावा असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा


जीवनात बरेच मित्र आले काही हृदयात स्थिरावले काही डोळ्यात स्थिरावले काही हळूहळू दूर गेले पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले

मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात

आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात

आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी जगण्याचे संदर्भ वेगळे होते तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले

तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ या सार्‍यांनी आयुष्य बदलून गेलं नव्या पाकळ्यांनी उमलून आलं तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे

कितीही भांडण तरी मनात राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना तेच खरे Best friend असतात

काही म्हणा आपल्या मित्राला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एक वेगळीच मजा असते

मैत्री माझी तोडू नकोस कधीच माझ्याशी रुसु नकोस मला कधी विसरु नकोस मी दूर असून जवळ आहे तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस

Friendship हे एक खूप चांगली Responsibility आहे जे आपल्याला Tension नाही Happiness देते

लहानपनी बरं होत दोन बोटं जोडली की पुन्हा मैत्री व्हायचीच

आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, कधी अंधाराची रात होती सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते तुम्ही त्याला तोडा घासा पिरगळा ठेचा किंवा ठेचुन बारीक करा तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो

कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल तर मैत्री निवडा प्रेम नको

प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे मित्र तर जगात भरपूर आहेत पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे

तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी आणि मैत्री असावी तुझ्यासारखी

मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात

तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय आता मात्र मनात वेळोवेळी तुलाच ठाणलंय

आयुष्यात असे लोक जोडा की जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात

प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो

खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाही

जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री

एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे मैत्री कधीच नसते

मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते त्यासाठी वेळ काळ जात याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ मैत्री

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो

जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही

Life मध्ये एक वेळेस Bf नसला तरी चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक Best friend नक्की ह

एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा भुतकाळ विसरायला लावणारा भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो

यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात आणि मित्र भाग्याने मिळतात आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो

आमची मैत्री पण अशी आहे तुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना

मैत्री एक थंड हवेची लहर आहे मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे बाकीच्यांसाठी काहीही असो मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्र सोबत वावरतांना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा धर्म आहे

ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर नुसती रुजवायची असते मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो

मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही परंतु मला विश्वास आहे की मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत

मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाही

मैत्री हसवणारी असावी मैत्री चीडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता खेळण्याची मस्ती होती मित्रांचा सहारा होता

खरे मित्र कधीच दूर जात नाही जरी ते रोज बोलत नसले तरी

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते

वय कितीही होवो शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं एकच असतं ते म्हणजे मैत्री

त्याचा आईला वाटत मी सभ्य आहे माझ्या आईला वाटत तो सभ्य आहे म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे

दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे बिन डोक्याचे मित्र सांभाळणे

आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल

तुमच्या वयापेक्षा तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे

तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना

सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त मित्र सोबतीला हवा

माहीत नाही लोकांना चांगले friends कुठून सापडतात मला तर मला तर सगळे नमुने सापडलेत

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत जमीन मुळात ओली असावी लागते

गर्दीत मित्र ओळखायला शिका नाहीतर संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील

 प्रेम + काळजी = आई प्रेम + भय = वडील प्रेम + मदत = बहिण प्रेम + भांडण = भाऊ प्रेम + जिवन = नवरा / बायको प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

आम्ही एवढे handsome नाही की आमच्यावर पोरी फिदा होतील पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे

बोलता बोलता काही जण रुसुन जातात चालता चालता हातातले हात सुटून जातात म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात

अडचणीच्या काळात एकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे झाकून निभावणार विश्वसनीय नातं म्हणजे मैत्री

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे

चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री

चुका होतील आमच्या मैत्रीत पण विश्वासघात कधीच होणार नाही

मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही  कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही

जीवनात अनेक मित्र बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर ती कधी आम्हाला तोडता येणार नाही एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल पण आम्हाला ते कधी जमणारच नाही

जीवन एक Railway Station प्रमाणे आहे प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते पण मैत्री हे Enquiry Counter आहे जी नेहमी म्हणत असते May I Help You

मला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल कारण माझा कोणताच मित्र तिथे नसेल

जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो असं नाही एकदा जिवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुझ्या रूपाने

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असायला हवी की नोकरी तू करायचे आणि पगार मी घे घेईन

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही मित्रासाठी वेळ घालवत असतो

सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही

मैत्री ती नाही जी जीव देते मैत्री तीही नाही जे हास्य देते खरी मैत्री तर ती असते जी पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते

मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असत

सुखात सुखी होतो आनंदात आनंदी होतो पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र


मित्रांचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही कारण दुःखात असु किंवा सुखात ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही

काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात गरज काही पडली तरच आपला विचार करतात बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात

चांगल्या मित्रांची साथ मिळायला भाग्य लागत आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागत

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे

मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात

फुलांबरोबर काय मैत्री करायची ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात

देव माझा सांगुन गेला पोटा पुरतेच कमव जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव

तुझी माझी मैत्री अशी असावी की काटा तुला लागला तर कळ मला यावी

एकवेळी प्रेम सोडेन पण मैत्री नाही कारण ह्रदय जरी तिच्यासाठी धडधडत असला तर जीव हा मित्रांसाठी आहे 

लिहीताना थरथरले हात माझे आणि शाईतून तुझं नावच सांडलं अक्षरात का होईना मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं

मातीचे मडके आणि मित्रांची किंमत फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते तोडणाऱ्यांना नाही

शाळेत आमची मैत्री इतकी फेमस होती की काही झालं तर आमचंच नाव समोर यायचं


आयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात पण जे आपले असतात ते सोबतच राहतात

गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री

मित्र हा असा एक व्यक्ती असतो जो तुम्हाला हसायला मजबूर करतो  जेव्हा तुमचा मूड खराब असतो

काय फरक पडतो मैत्री जुनी असते की नवी असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री मात्र हवी असते

आईने लहानपणा पासून दोन मंत्र शिकवले मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये आणि मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये

देव Girlfriend मिळाली नाही तरी चालेल पण हेच नमुने महारथी मित्र सात जन्म मिळू दे हिच इच्छा

एखादा जवळचा मित्र जर घरी आला तर पहिला अर्धा-एक तास त्याला हेच समजवण्यात जातो कि भावा शिव्या नको देऊ घरातले आहेत

जगावे असे कि मरणे अवघड होईल हसावे असे कि रडणे अवघड होईल कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल

मैत्रीचे नाते नकळत जुळते विचारांची देवान घेवाण होते ऋणानुबंधानी मन जुळन येते परत परत भेटीची ओढ लागते

श्वासातला श्वास असते मैञी ओठातला घास असते मैञी काळजाला काळजाची आस असते मैञी कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैञी

ओलसर मातीवर पाण्याचे ठसे हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे दिवसा मागून दिवस जातात उरतात फक्त न विसरू शकणारे मैत्रीचे किस्से

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न

श्वासातला श्वास असते मैञी ओठातला घास असते मैञी काळजाला काळजाची आस असते मैञी कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैञी

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे

तुमच्याशी मैत्री करून रंगले आमचे जीवन मित्र आहोत तुमचे तुम्ही फक्त शब्द टाका तुमच्यासाठी कायपण 

मैत्री चे नाते किमया करून जाते किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते मैत्री चा प्रकाश मनात पसरतो त्यात आपण स्वतालाच विसरतो 

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं पण जीवनभर विश्वासाने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो

काही मित्र आयुष्यात भेटतात आणि काही मित्रांमध्ये आयुष्य भेटते 

पैशाने कमी पडू ओ पण मैत्रीने अजिबात नाही 

त्या जुन्या शाळेतल्या मित्रांना परत भेटून त्यांच्यासोबत घालवलेला दिवस हा विसरण्यासारखा नसतो 

मित्र कमी असावेत पण त्याना तोड नसावी 

मैत्रीचे शिखर सर करायचे असेल तर विश्वासाचा रोप मजबूत असावा लागतो 

जो फरक औषधांनी पडत नाही तो दहा मिनिटे मित्रांशी बोलून पडतो 
   


मैत्री नेहमी वेड्यांबरोबर करावी कारण अडचणीच्यावेळी शहाणे नेहमी माघार घेतात 

या सर्व  Heart Touching Friendship Quotes In Marathi आम्ही हे खास तुमच्यासाठी आणले आहेत.आशा आहे की आपल्याला येथे दिलेले Friendship Thoughts In Marathi , Best Friend Status in Marathi आवडले असतील. तर मित्रांनो, तुम्ही हे सर्व Friendship message आपल्या मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर शेअर करायलाच हवे.तसेच,जर तुमच्याकडेही मराठी मधील सर्वोत्कृष्ट Friendship Status in Marathi font आहेत, तर कृपया एका कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगा. आपल्याला जे दिलेले आहे, आपल्याला कसे वाटते हे देखील कमेंटद्वारे सांगा, मित्रांनो, हे आपल्याला Friendship Msg in Marathi कसे वाटले ते अवश्य सांगा.धन्यवाद .

Post a Comment

Previous Post Next Post