Best 200 Breakup Status In Marathi | Breakup Status | Love Breakup Status | Sad Breakup Status आज आम्ही आपल्यासाठी असे काही Heart Break Status , Breakup Attitude Status , Attitude Breakup Status , Friendship Breakup Status घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील. आपल्या जीवनात काही असे प्रसंग येतात की आपण निराश होतो तेव्हा आपले जवळचे आपल्याला आधार देतात . After Breakup Status प्रत्येकजणच अशा प्रसंगातून जात असतो .ह्या अशाच प्रसंगात आपल्या मनाची असणारी अवस्था ह्या Breakup Status for Boys , Breakup Status for Girls मधुन सांगितली आहे  जर तुम्हाला Breakup Whatsapp Status आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना देखील share करा. Breakup Quotes in Marathi अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे Quotes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.अजून मस्त quotes साठी आमच्या अजून पोस्ट्स बघा.इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा डाउनलोड बटनावर क्लिक करा .

Breakup Status In Marathi

का अस होतं जी माणसं आयूष्यात आहेत त्यांच्या सोबत हसायचं सोडून जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी रडत बसतो आपण
Breakup Status In Marathi

सोडून जायचं होतं तर सांगून जायचं ना तुला हसत हसत सोडलं असतं
Breakup Status In Marathi

खरं आहे ना रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो
Breakup Status In Marathi

आयुष्यात रडन्यासाठी माझ्याकड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्यासाठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर मी हसायच कसं
Breakup Status In Marathi

मरण कधी येईल ते माहीत नाही पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते हृदयाच्या झटक्याने यायला हवं शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची
Breakup Status In Marathi

मी कोणाला आवडो ना आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत कारण ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो
Breakup Status In Marathi

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये ती दुसऱ्याला न मागता मिळून जाते
Breakup Status In Marathi

रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला आडोश्याला ऊभे राहून पाहीन मी तुझ्या सुखाला 
Breakup Status In Marathi

तुझ्या भावना जर आधी माहीत असत्या तर तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो
Breakup Status In Marathi

डोळे भरून आले की तुझं रूप दिसायला लागतं ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं

Breakup Status In Marathi

आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे
Breakup Status In Marathi

संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार 
Breakup Status In Marathi

ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे तरी माझं मन तुझी वाट पाहणं सोडत नाही मी हि म्हणते जाऊ दे मी त्याचं मन मोडत नाही
Breakup Status In Marathi

एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन
Breakup Status In Marathi

तुझ्यापासून दूर राहणे किती कठीण आहे आता कळंतय मला प्रेमातला दुरावा काय असतो हे आता जाणवतंय मला
Breakup Status In Marathi

मला अजुनही आठवतय अस कोण तरी बोललं होत मला तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही 
Breakup Status In Marathi

तु माझी न झाल्याने तुझ्यावर मी चिडलो होतो म्हणुन आहेर न देताच मी तुझ्या लग्नात जेवलो होतो
Breakup Status In Marathi

तुझ्यावर प्रेम आहे हे तुला सांगायचं राहिलं हे सांगायच्या आधीच तुला दुसऱ्याबरोबर फिरताना  पाहिलं
Breakup Status In Marathi

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला
Breakup Status In Marathi

तुझ्यासाठी आणलेलं गुलाबाचं लाल फुल माझ्या हातातच राहिलं कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबाचं लाल फुल तुझ्या हातात पाहिलं

Breakup Status In Marathi

मला निरोप देताना तू किती रडलास ? तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास
Breakup Status In Marathi

आयुष्यात सगळीच नाती मी जीवापाड जपली पण एक गोष्ट कायम जीवाला लागली इथ स्वता शिवाय आपल कोणीही नाही 
Breakup Status In Marathi

कोणावर विश्वास ठेवू नका लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी sorry बोलतात
Breakup Status In Marathi

मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे छळावे स्वतःला निखारे क्षणाचे व्हावे जडे जीव ज्याचा ज्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे
Breakup Status In Marathi

कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
Breakup Status In Marathi

सख्या रे काय सांगू तुला जीव माझाच मजवरी उधार झाला या वेड्या सखीने तर तो ही मजपासुनी दुर गेला
Breakup Status In Marathi

तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार ?
Breakup Status In Marathi

नजरेने जरी ओळखलंस तू शब्दांनी मी बोलणार नाही तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळं आणणार नाही
Breakup Status In Marathi

कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत
Breakup Status In Marathi

आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका ही अशी चूक आहे ज्यामध्ये झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण स्वतःला खुप त्रास होतो
Breakup Status In Marathi

कस असतं ना ज्या व्यक्तिला आपण सर्वात जास्त जीव लावतो त्याला च त्याची किंमत नसते
Breakup Status In Marathi

मन तुटलं की त्याचा आवाज होत नाही तुटलेल्या मनाचे तुकडे वेचायला कोरडं मनही धजावत नाही

Breakup Status In Marathi

खूप मस्त वाटलं आज तिचे सगळे जूने मेसेज वाचून किती छान खोटं बोलायची ती
Breakup Status In Marathi

ठाऊक आहे मला मी नसताना तू रडशील एकदा का होईना आठवण माझी काढशील
Breakup Status In Marathi

काही नात्यानं जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेलचं बरं
Breakup Status In Marathi

माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता
Breakup Status In Marathi

काही लोकांशी पुन्ह्या बोलण्याची खुप इच्छा होती पण त्याचं  ते शेवटच बोलणं आठवल की मन नको म्हणत
Breakup Status In Marathi

आपलं मन पण अश्याच व्यक्तीची आठवण काढत असत ज्याला आपली अजिबात गरज नाहीये
Breakup Status In Marathi

सख्या रे काय सांगू तुला जीव माझाच मजवरी उधार झाला या वेड्या सखीने तर तो ही मजपासुनी दुर गेला
Breakup Status In Marathi

तु तिच आहेस ना पहिले मला प्रेमात वेडं केल आणि वेडं बोलली आणि वेडं समजुन सोडुन दिलस
Breakup Status In Marathi

जर विश्वासच नसेल तर कीतीही पुरावे देऊन सुद्धा काहीच फायदा नाही
Breakup Status In Marathi

काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी
Breakup Status In Marathi

ज्या क्षणी अस वाटेल कि आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीच सुख पाहण केव्हाही चांगल

Breakup Status In Marathi

मनाने इतके चांगले रहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे
Breakup Status In Marathi

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये
Breakup Status In Marathi

अहो खुप विचित्र आहे ही दुनिया इथे खोटं बोलल्यावर नाही तर खर बोलल्यावर नात तुटुन जात
Breakup Status In Marathi

ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते
Breakup Status In Marathi

नविन मिळालं की जुन आपोआप दूर्लक्षित होत अनूभवलय मी
Breakup Status In Marathi

मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे कधीच नव्हती पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत
Breakup Status In Marathi

नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला म्हणूनच कदाचित माझी कदर नाही समजली तुला
Breakup Status In Marathi

मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय मला हे बघायचयं की तूला माझी किती आठवण येते
Breakup Status In Marathi

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका
Breakup Status In Marathi

तुझे जाणे आयुष्यातून खरचं नाही परवडले अजूनही तुझ्या आठवणींनी मला नाही सोडले
Breakup Status In Marathi

एक गोष्ट तर खरी आहे जेवढं आपण कोणावर जास्त प्रेम करतो ना तेवढं ती व्यक्ती आपल्याला जास्त रडवत असते
Breakup Status In Marathi

तू online असून सुद्धा reply करत नाही आणि मी उचकी लागली तर net चालू करून बसतो
Breakup Status In Marathi

हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना हृदय तोडुन जातात
Breakup Status In Marathi

Block केल्याने नाती तुटत नसतात फक्त Profile दिसत नाही

Breakup Status In Marathi

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर आता कुणावर करूच शकत नाही खूप स्वप्नं पाहिली होती त्याची जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत
Breakup Status In Marathi

मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना 
Breakup Status In Marathi

मला माहित आहे मी तुला आवडत नाही आणि माझा मात्र तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाही
Breakup Status In Marathi

माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत तुला मिळवणं आणि तुला विसरणं
Breakup Status In Marathi

तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि मला तुझ्यासोबत आयुष्य
Breakup Status In Marathi

आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये
Breakup Status In Marathi

आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही
Breakup Status In Marathi

आठवण आली नाही असं कधी झालच नाही
Breakup Status In Marathi

गुन्हा फक्त इतकाचं झाला कि मी तुझ्यावर प्रेम केलं
Breakup Status In Marathi

खुप त्रास होतो जवळचे दूर होताना म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना
Breakup Status In Marathi

प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात
Breakup Status In Marathi

प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते
Breakup Status In Marathi

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी होतं आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे
Breakup Status In Marathi

मी पण अशा मुलीवर प्रेम केलं की तिला विसरणं मला शक्य नव्हतं आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं
Breakup Status In Marathi

काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे
Breakup Status In Marathi

आपली सर्वात मोठी चूक आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व  देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून वापरत असते
Breakup Status In Marathi

तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होत

Breakup Status In Marathi

खूप नशीबवान असतो तो मुलगा ज्याला मिळवण्यासाठी एखादी मूलगी रडून देवाला भीक मागते
Breakup Status In Marathi

तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच रडशील 
Breakup Status In Marathi

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे
Breakup Status In Marathi

आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं फॅमिलीसाठी केलेलं एक Compromise होतं कदर करतो मी तिच्या Decision चा
Breakup Status In Marathi

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला त्रास तर या गोष्टीचा होतोय माझा विश्वास तुझ्यावर होता नशिबावर नाही
Breakup Status In Marathi

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते पण माहीत नाही का मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो
Breakup Status In Marathi

अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो 
Breakup Status In Marathi

तू माझ्या खरं बोलण्यावर विश्वास ठेऊ शकत नाही आणि मी पागल तूझ्या खोटं बोलण्यावर पण विश्वास ठेवतो 
Breakup Status In Marathi

हसता हसता आयुष्याची सर्कस आणि स्वत:चा जोकर कधी झाला समजलेच नाही
Breakup Status In Marathi

आयुष्यात कधी कधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात की त्या नंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही
Breakup Status In Marathi

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते
Breakup Status In Marathi

मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू केलस जीव तू लावलास आणि सवय सुद्धा लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस
Breakup Status In Marathi

माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत
Breakup Status In Marathi

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल
Breakup Status In Marathi

प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीची असते ती आपली निवड
Breakup Status In Marathi

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते
Breakup Status In Marathi

आपण त्याच व्यक्तीचं बोलणं कायम सहन करत असतो कारण त्या व्यक्तीला आपल्याला कधी गमवायच नसतं
Breakup Status In Marathi

त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर

Breakup Status In Marathi

आपल्याला धोका देणारे आपल्या जवळचे असतात आणि आपल्यावर हसनारे आपल्या दूरचे असतात त्यामुळे सांभाळून राहा कोणीच कोणाचं नसतं
Breakup Status In Marathi

आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं
Breakup Status In Marathi

जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख
Breakup Status In Marathi

मला सोडायचं कारण ती सांगायचं ना माझ्या वर नाराज होती का माझ्या सारखे हजार होते
Breakup Status In Marathi

जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाने झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती
Breakup Status In Marathi

जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली
Breakup Status In Marathi

मला अजून कोणीच नाही म्हणालं की तू माझी जिंदगी आहेस कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार
Breakup Status In Marathi

एवढ्या दिवसाचं नातं तू इतक्या लवकर विसरून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला
Breakup Status In Marathi

तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही
Breakup Status In Marathi

ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि आपल्याला वाटतं असं की आपण special आहोत तिच्यासाठी
Breakup Status In Marathi

त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल 
Breakup Status In Marathi

तुझी इतकी सवय झालीय की एक दिवस जरी बोलणं नाही झालं ना तर कशातच मन नाही लागतं असं बोलणारी ती आता मला ब्लॉक करून खुश आहे
Breakup Status In Marathi

मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होत ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज लांब आहे
Breakup Status In Marathi

तिचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझं अजूनही आहे
Breakup Status In Marathi

हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम करत नसतांना सुद्धा आपण त्याच्यावर प्रेम करायला
Breakup Status In Marathi

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो
Breakup Status In Marathi

ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त शरीराची भूक जास्त असते ते नातं जास्त दिवस टिकत नाही
Breakup Status In Marathi

त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे
Breakup Status In Marathi

मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला आवडीच्या मिळतात फक्त नवरदेव सोडून
Breakup Status In Marathi

आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ शकत कारण तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे तुटून गेलं आहे
Breakup Status In Marathi

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून
Breakup Status In Marathi

आपण किती वेडे असतो ना कोणी आपल्याला महत्त्व देत नसतांना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते
Breakup Status In Marathi

जे नशीबात नव्हते ते च मागितले म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले
Breakup Status In Marathi

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल
Breakup Status In Marathi

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते
Breakup Status In Marathi

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते

Breakup Status In Marathi

भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो कारण त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते

Breakup Status In Marathi

किंमत तुम्हाला जर एखाद्याच्या नजरेत किंमत कमी करून घ्यायची असेल तर त्याला त्याला जास्तीत जास्त भाव वेळ आणि इज्जत द्या

Breakup Status In Marathi

आयुष्यात कधीच कोणत्या relation साठी रडू नका कारण जे रडवतात ते प्रेम करत नसतात आणि जे प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही येणा-या प्रत्येक सावलीत तुझाच भास आहे तू येशील अशी उगीचच आस आहे

Breakup Status In Marathi

हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर

Breakup Status In Marathi

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो

Breakup Status In Marathi

चालतांना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो

Breakup Status In Marathi

रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजत होत

Breakup Status In Marathi

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे जाईल

Breakup Status In Marathi

ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे आणि मी तिला खुश बघण्यासाठी लांब आहे

Breakup Status In Marathi

मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका बरोबर निघाली

Breakup Status In Marathi

मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला

Breakup Status In Marathi

जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जा तु दुर्लक्ष नाही तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे

Breakup Status In Marathi

आज एका व्यक्तीने मी परका असल्याची जाणीव करून दिली त्याबद्दल धन्यवाद  

Breakup Status In Marathi

online तर सगळेच असतात पण attitude आणि ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते जिला नात्याची कदर आहे

Breakup Status In Marathi

जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते

Breakup Status In Marathi

सारं काही जाणतेस तू परत मी सांगायलाच हवं का  नजरेतल्या भावना वाचतेस तू त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का

Breakup Status In Marathi

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसेच आहे काळजी घेत जा तू स्वतःची कारण माझा जीव तुझ्यात आहे

Breakup Status In Marathi

आजकाल प्रेम तुझं आधी सारखं दिसत नाही तुझी मिठीही तेवढी घट्टपणे बसत नाही

Breakup Status In Marathi

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतातकारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही

Breakup Status In Marathi

हे हृदय किती हळवे असते  ज्यांनी धोका दिला पुन्हा त्यांच्या कडूनच प्रेम मिळण्याची अपेक्षा ठेऊन असते

Breakup Status In Marathi

प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं मी तिच्यावर आणि  तिने खूप जणांवर

Breakup Status In Marathi

तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो पण एकटा मात्र नक्की पडलो आहे

Breakup Status In Marathi

प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही

Breakup Status In Marathi

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट

Breakup Status In Marathi

धोका बघायचा असेल तर कुणावर तरी डोळे बंद करुन विश्वास ठेवुन पहा
Breakup Status In Marathi

लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत 
Breakup Status In Marathi

माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी तुला नक्कीच मिळेल पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवणारी मिळणार नाही 
Breakup Status In Marathi

समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून 
Breakup Status In Marathi

देव दोघांना पण खूश ठेवो एक तुला आणि तुझ्या त्या Smile ला 
Breakup Status In Marathi

आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते
Breakup Status In Marathi

तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी फक्त तू एकटीच
   
या सर्व Breakup Status In Marathi आम्ही हे खास तुमच्यासाठी आणले आहेत.आशा आहे की आपल्याला येथे दिलेले love breakup dp , breakup attitude quotes ,breakup attitude shayari आवडले असतील. तर मित्रांनो, तुम्ही हे सर्व Love Breakup Status आपल्या मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर शेअर करायलाच हवे.तसेच,जर तुमच्याकडेही मराठी मधील सर्वोत्कृष्ट breakup thoughts in hindi आहेत, तर कृपया एका कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की emotional breakup status वाचायला हवे,कारण त्या वाचण्यामुळे आपल्याला एका परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळतो.broken heart status for whatsapp वाचन केल्यानंतर आपण प्रेरणादायी,सकारात्मक आणि ऊर्जेने भरपूर,आपल्याला ध्येयाकडे नेणारे विचार येतात ज्यामुळे आपली विचारसरणी बदलते.breakup attitude status in hindi आपल्या दैनंदिन नियमामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला खूप मदत होईल. ज्याच्या मदतीने आपण यशस्वी व्यक्ती बनू शकता. येथे, आपल्याला जे दिलेले आहे, आपल्याला कसे वाटते हे देखील कमेंटद्वारे सांगा, मित्रांनो, हे वाईट आहे आपल्याला breakup status in hindi , breakup quotes in hindi कसे वाटले ते अवश्य सांगा.धन्यवाद .

Post a Comment

Previous Post Next Post