Marathi Sad Quotes On Life-जीवनात घडलेल्या घटनांवरील मराठी Sad Quotes 2020 | Sad Images Marathi | Sad Shayari Marathi - आपल्या जीवनात काही असे प्रसंग येतात की आपण निराश होतो तेव्हा आपले जवळचे आपल्याला आधार देतात . Sad Images Marathi प्रत्येकजणच अशा प्रसंगातून जात असतो .ह्या अशाच प्रसंगात आपल्या मनाची असणारी अवस्था ह्या Marathi Sad Quotes मधुन सांगितली आहे .हे सर्व Sad Quote आपल्या मित्रांना share करायला विसरू नका.Sad Shayari MarathiMarathi Sad Quotes On Life

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…

Marathi Sad Quotes On Life

इतका एकटा राहायला शिकलोय की आता कोणी आलं काय, आणि गेलं कायकाहीच फरक नाही पडत

Marathi Sad Quotes On Life

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण,भेटायला येतात…
Marathi Sad Quotes On Life

खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते.ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला..Ignore केलेलं असतं…

Marathi Sad Quotes On Life

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं,आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…

Marathi Sad Quotes On Life

वेळ प्रत्येकाचीच येते आणि मी माझ्या वेळेची वाट पाहतोय
Marathi Sad Quotes On Life

माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…

Marathi Sad Quotes On Life

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही.. दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने....
Marathi Sad Quotes On Life

अजुन किती तुकडे करणार आहेस या तुटलेल्या हृदयाचे? जेव्हा तोडून थकशील तेव्हा एवढच सांग त्याची चुक काय होती...

असाच खूपसाऱ्या Love Quotes,Motivational Quotes,Whatsapp Status साठी आपल्या Website ला Add To Bookmark करून ठेवा आणि आमच्या सर्व Social Media Account ला Follow करा

4 Comments

Post a Comment

Previous Post Next Post