Marathi Attitude Quotes | प्रभावी मराठी Attitude Whatsapp Status 2020 | Royal Attitude Status In Marathi | Dosti Status In Marathi - Attitude आपली व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव व्यक्त करतो.आपण जे आहात त्याप्रमाणे आपण आहात तसेच रहा असे आम्ही म्हणतो. आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये नवीनतम  Best Attitude status,Marathi Status In Marathi Attitude,Marathi Attitude Quotes घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स Whatsapp,Facebook,Instagram वर टाकू शकता.हे सर्व Attitude Quote आपल्या मित्रांना share करायला विसरू नका. Royal Attitude Status In Marathi , Dosti Status In Marathi


Marathi Attitude Quotes

आपली ओळख अशी आहे की,मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप

Marathi Attitude Quotes

भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका


Marathi Attitude Quotes

नाराज तर नाराज प्रत्येकाची मन जपायचा ठेका नाही घेतलाय आपण


Marathi Attitude Quotes

प्रत्येक भूकणाऱ्याला दगड नाय मारत बसायचं काहींना बिस्कीट टाकून पुढे जायचे.


Marathi Attitude Quotes

बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते.

                                             Marathi Sad Quotes On Life- Sad Quotes 2020

Marathi Attitude Quotes

सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात


Marathi Attitude Quotes

जे गरजेपुरतं जवळ येतात त्यांना आजपासून लांबूनच नमस्कार


Marathi Attitude Quotes

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच दुःख नाही गर्व त्यागोष्टी चे आहे कि ताकद नाही कोणाची तोडांवर बोलायचीMarathi Attitude Quotes

सांगून ठेवतो पटवणार तर तुलाच


Marathi Attitude Quotes

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा

असाच खूपसाऱ्या Love Quotes,Motivational Quotes,Whatsapp Status साठी आपल्या Website ला Add To Bookmark करून ठेवा आणि आमच्या सर्व Social Media Account ला Follow करा

Post a Comment

Previous Post Next Post