Home ऋ वरून मुलांची नावेऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave

ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave

by Micah
ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे

ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | Ru Varun Mulinchi Mulanchi Nave

ऋ वरून मुलींची नावे (Ru Varun Mulinchi Nave) आणि ऋ वरून मुलांची नावे (Ru Varun Mulanchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात र वरून मुलांची मुलींची नावे (R Varun Mulanchi Mulinchi Nave) पाहायला मिळतील.खाली दिलेली रु वरून मुलांची मुलींची नावे मराठी 2021 {Latest Baby Girl Names In Marathi 2021} आपल्याला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा.

Table of content ➤
ऋ वरून मुलींची नावे -Ru Varun Mulinchi Nave
ऋ वरून मुलांची नावे -Ru Varun Mulanchi Nave


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

ऋ वरून मुलींची नावे -Ru Varun Mulinchi Nave

जर तुम्हाला र अक्षरावरून मुलींची नावे {R Varun Mulinchi Nave} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलीची नावे पाहू शकता.

ऋ वरून मुलींची नावे नावाचा अर्थ
ऋचा {Rucha} स्रोत
ऋचिका {Ruchika} प्रशंसा करणे
ऋजा {Ruja} वेदांचे लेखन
ऋत्वा {Rutva} रेखाछिद्र
ऋतश्रवा {Rutshrava} एक राणी
ऋथ्वी {Ruthvi}
ऋतंभरा {Rutambhara} सात्त्विक बुद्धि
ऋता {Ruta} जीवनाचा मार्ग
ऋताली {Rutali}
ऋतुगंधा {Rutugandha} वातावरणाचा गंध
ऋतुजा {Rutuja} साधेपण
ऋमा {Ruma}
ऋतूशा {Rutusha}
ऋद्धी {Rudhi} वाढ होणे
ऋत्विजा {Rutvija} सत्य, उदार
ऋतिका {Rutika} देवी पार्वती
ऋतूराणी {Ruturani}
ऋतू {Rutu} हवामान


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

ऋ वरून मुलांची नावे -Ru Varun Mulanchi Nave

जर तुम्हाला र वरून मुलांची नावे {R Varun Mulanchi Nave} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे पाहू शकता.

ऋ वरून मुलांची नावे नावाचा अर्थ
ऋग्वेद {Rugveda} पहिला वेद
ऋशांत {Rushant} उज्वल
ऋतूल {Rutul} प्रभावशाली
ऋषीधर {Rushidhar} भगवान शंकर
ऋत {Rut} योग्य
ऋत्विज {Rutvija} यज्ञकर्म करणारा व्यक्ती
ऋतुराज {Ruturaj} वसंत ऋतूचे नाव
ऋतुपर्ण {Rutuparna} अयोध्या चा राजा
ऋषभ {Rushabh} श्रेष्ठ व्यक्ती
ऋषी {Rushi} साधू मुनी
ऋषिकेश {Rushikesh} हिंदू धर्मातील एक तीर्थस्थान
ऋषिकांत {Rushikant}
ऋत्विक {Rutvik}
ऋतूजीत {Rutujeet} ऋतूंवर विजय मिळवला
ऋतिक {Rutik} देवी पार्वती
ऋषीत {Rusheet} समृद्धी


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आम्हाला आशा आहे कि ऋ आद्याक्षरावरून मुलांची मुलींची नावे | Baby girl names in marathi starting with R आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
र अक्षरावरून मुलींची नावे {नवीन} | 170+ R Varun Mulinchi Nave Marathi
म वरून मुलींची नावे [नवीन] | 200+ Baby Girl Names In Marathi Starting With ‘M’

table {
border-collapse: collapse;
width: 100%;
}

td, th {
border: 2px solid #FFFFFF;
text-align: center;
padding:5px;
color:#000000;
font-size:16px;

}
th{
font-size:20px;
}

tr:nth-child(even) {
background-color: #FFE872;
}

You may also like

Leave a Comment