Home Home Name In Marathi{Best 2021}घरांची नावे मराठी | 200+ Home Name In Marathi | House Name In Marathi

{Best 2021}घरांची नावे मराठी | 200+ Home Name In Marathi | House Name In Marathi

by Micah

घरांची नावे मराठी | Home Name In Marathi | House Name In Marathi

घरांची नावे मराठी {House name list in marathi} किंवा बंगल्याची नावे मराठी {Indian house names} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात काही सुंदर Marathi home name दिलेली आहेत.छोटेसे असावे पण स्वःताचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.आपले घर बांधल्यावर किंवा विकत घेतल्यावर घराचे नाव/बंगल्याचे नाव काय ठेवावे हा प्रश्न आपल्याला पडतो.तुमचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी या लेखात विविध Building name in marathi आणि House names in marathi आम्ही अर्थासहित घेऊन आलो आहोत.सोपी घरांची नावे ठेवताना आपण आडनाव + निकेतन/सदन/निवास/वीला/पॅलेस/गृह/टॉवर/हाईट जोडून आपल्या घरांची नावे,बंगल्याची नावे,इमारतींची नावे आपण ठेवू शकतो.
जर हि Names for bungalows in marathi तुम्हाला आवडली असतील तर आम्हाला नक्की सांगा.


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

जर तुम्ही घर के नामों की सूची {Marathi gharanchi naave} शोधात असाल तर येथे आपल्याला घराच्या नावांची यादी {Marathi house names} किंवा पॉपुलर हाउस नेम्स लिस्ट {Name for house in marathi} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना हि घर का नाम हिंदी में {Marathi names for house} पाठवून मदत करा.

Home Name In Marathi


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Unique House Names In Marathi | बंगल्याची नावे मराठी

या भागात काहीतरी वेगळी Villa Names In Marathi {विला नावे मराठी} तुम्हाला आवडतील अशी घरांची नावे {Gharanchi Nave} दिलेली आहेत.

Unique House Names घराच्या नावाचा अर्थ
गिरिराज हिमालय पर्वत
विसावा आराम
श्रम-साफल्य कष्टाने बांधलेले घर
निकुंजिका वाटिका
अतुल्य अलौकिक
मातोश्री आई
राजगड स्वराज्याची राजधानी
रायगड स्वराज्याची राजधानी
अजिंक्यतारा सातारचा किल्ला
शिवनेरी छत्रपतींचे जन्मस्थान
श्री गणेशाचे नाव
भागिरथी आई
यज्ञश्री यज्ञाचे वैभव
द्वारका श्रीकृष्णाचे ठिकाण
स्वप्नपूर्ती स्वप्न पूर्ण करणारी वास्तू
आनंदसागर भरपूर आनंद
पद्मजा कमळावर बसलेली
इंद्रन भगवान इंद्र
नक्षत्र आकाशातील तारा
इंद्रप्रस्थ पांडवाचे राहण्याचे ठिकाण
श्रीतेज गणपतीचे तेज असलेलं घर
सूर्योदय सूर्याचा उगम होण्याची वेळ
गौरीनंदन गौरीचा पुत्र
कोकणकडा एक ठिकाण
तथास्तु इच्छा पूर्ण होणे
मातृछाया आईची सावली
सह्याद्री पर्वत रांग
देवाश्रय देवाचे घर
पितृछाया वडिलांची सावली
आशीर्वाद शुभ कामना
देवगिरी पर्वताचे नाव
सज्जनगड रामदास स्वामींचे स्थान
पावनखिंड मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड
गोकुलधाम कृष्णाचे गोकुळ
श्रमसाफल्य कष्ठाचे फळ
वृंदावन तुळस
अभिलाषा इच्छा
आईसाहेब माता
स्नेहकुंज प्रेमळ
गुरुकृपा गुरुची कृपा
वसुधा पृथ्वी
मधुवन गोडवा
कर्तृत्व प्रभाव
मुक्ताई मुक्त
जीवनधारा
समृद्धी संपत्ती
नियती नशीब
वसंत विहार
कृष्ण-कुंज कृष्णाचे घर
दिव्यश्री अदभूत
द्वारकापुरी द्वारका
गौरीशंकरम शंकर पार्वती
ममता प्रेम, वात्सल्य
कावेरी एक पवित्र नदी
दिव्यज्योती पवित्र ज्योती
गोदावरी एक पवित्र नदी
पुष्पक भगवान विष्णूचे वाहन
अनुग्रह कृपा
अमृतबिंदू अमृताचा थेंब
अनुथम उत्तम
कदंब एक वृक्ष
कोंदण अलंकारासाठी केलेली जागा
विरंगुळा आवड
रूपल चांदीपासून बनलेले
पारस लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
पूजा प्रार्थना
ताज मुकुट
सांज सायंकाळ
कांचन सोने
यमुना एक पवित्र नदी
कुटीर छोटी झोपडी
निकुंज वन-वाटिका
उत्तम सर्वात चांगले
स्वप्न साकार स्वप्न पूर्ण होतात तेव्हा
अनुमती परवानगी घेणे
आर्षती पवित्र वस्तू
अंबर आकाश
भवन घर
दर्पंण आरसा
हेमप्रभा सुवर्ण प्रकाश
गोकुळ एक शहर
एकता एकी
बोध गया जेथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण
शुभ चिंतन चांगले विचार
चारु हास्य आनंदी हसणे
ध्रुव अढळ
युगंधरा युग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू
काव्या कविता
तेजस्वी आकर्षक
हिमालय पर्वत रांग
हस्तिनापुरी महाभारतातील स्थान
लक्ष्य ध्येय
आवास घर
अनमोल किंमत न करता येण्याजोगा
रौनक चमकदार
अमोली मौल्यवान किंमती
अवनी भूमी
आरुणी पहाट
आज्ञेयी आदेश
स्वरकुंज स्वर गुंजणारे ठिकाण
हरिहरेश्वर शिव आणि विष्णू


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Sanskrit House Names In Marathi | संस्कृतमधून घरांची नावे मराठी

या भागात संस्कृतमधून House name in sanskrit {घरांची युनिक नावे} तुम्हाला आवडतील अशी बंगल्याची नावे {Bangalyanchi Nave} दिलेली आहेत.

Sanskrit House Names घराच्या नावाचा अर्थ
ऋद्धी वाढ होणे
पृथा पृथ्वी
प्रज्ञा बुद्धी
स्पंदन हृदयाचे धडकणे
किर्ती
अक्षर
रिद्धी सिद्धी गणेशाच्या पत्नी
इंद्रधनु सप्तरंगी ठिकाण
प्रभात सकाळ
रत्नगर्भ पृथ्वी
वृद्धी वाढ होणे
अपूर्व आधी कधी झाले नाही असे
आदर्श आदर्शवादी
स्वस्ति मबहित
अर्पित अर्पण करणे
ईशावास्यम देवाचा वास्तव्य असणारी जागा
त्रिवेणी तीन नद्यांचा संगम
कौमुदी चंद्रप्रकाश
संगम एकत्र येणे
योगायोग वेळ जुळून येणे
बासुरी एक वाद्य
इशा देवाची कृपा
फुल्की एक तेजोमय ठिकाण
धना पैश्याने भरलेले
गर्व अभिमान
हंस एक पांढरा पक्षी
ह्रजू सरळ
चिमणीपाखरं चित्रपटाचे नाव
जन्नत स्वर्ग
अमरदीप शाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
भूमिका पात्र
उदय जन्म
भाग्यं निवास लाभदायक घर
अरिंदाम भगवान शंकर
देवलोक देवाच्या राहण्याची जागा
हेमन सोने
आस्था विश्वास
मुक्तछंद काव्यरचना
सरस्वराज
गिरीजा माता पार्वती
शिवार शेत
मोक्ष मुक्ती
निवारा आसरा
मुस्कान हास्य
यशस्विनी यश मिळवणे
आनंदसागर भरपूर आनंद
माझे घर आपल्या घराची भावना
गंगादत्त गंगेची भेटवस्तू
ह्रदेश ह्रदयातील जागा
हिंमाशू चंद्र
हविशा दान
सगंध सुगंधीत
इन्दीवर नीळकमल
निलय हृयाचा भाग
आराधना भक्ती
गणेश गणपती
संतुष्टि समाधानी
अर्पण अर्पित करणे
योगशांती
उपासना आराधना
अंकुश हत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढ आस
निवांत बिंदास्त
भाविक देवाचे भक्त
सुकृति चांगली कृती
निखिल संपूर्ण
भारद्वाज भाग्यशाली पक्षी
चिरायू चिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठ देवाच्या आवडीचे
फाल्गुन अर्जुनाचे नाव
गगन आकाश,आभाळ
गिरि उंच पर्वत
तमन्ना इच्छा,आकांशा
ऐक्य एकी
फाल्गुनी एक मराठी महिना
सगंधालय आपल्या लोकांचा आसरा
स्नेहांचल स्नेहाचा सहवास असलेले घर
प्रपंच संसार
आश्रय राहण्याची जागा
आभा तेज
स्वप्नगुंफा स्वप्नांची गुंफण
रचना आकार
स्वामी मालक
सावली छाया
शुभंकरोति शुभ होणे
कल्पना अनुमान
अभिनव अनोखी
आनंदयात्री आनंदतील जीवन
वाटिका बाग बगीचा
खूबसूरत सुंदर
शान्ति स्थिरता
झुळूक वाऱ्याची झुळूक
नाथसागर जलाशयाचे नाव
प्रयाग पवित्र ठिकाण
सौख्य सुख
सुरेख छान


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आम्हाला आशा आहे कि हाउस नाम इन हिंदी संस्कृत | Names for apartments in india आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून नये मकान का नाम {Unique house names list},हाउस नाम इन हिंदी {House name in marathi},House name in hindi असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Home in sanskrit,Indian house name,Unique house names in india,House names indian आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

g with accent copy and paste

table {
border-collapse: collapse;
width: 100%;
box-shadow: 0 5px 10px rgba(0, 0, 0, 0.25);
}

td, th {
border: 2px solid #FFFFFF;
text-align: center;
padding:5px;
color:#000000;
font-size:16px;

}
th{
font-size:20px;
}

tr:nth-child(even) {
background-color: #fbb034;
background-image: linear-gradient(315deg, #fbb034 0%, #ffdd00 74%);
}
P{text-align:justify;}

Leave a Comment