मामा स्टेटस मराठी | Mama Status In Marathi

नमस्कार मित्रांनो जर आपण मामा भांजा शायरी (mama bhanja relationship quotes) शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट मामा भाचा स्टेटस मराठी (mama bhachi quotes in marathi) दिलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. या लेखात मामा भांजा पर शायरी (niece quotes on mama bhanji) मिळतील, जे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना परिवाराला पाठवू शकता आणि त्याना आपल्या भावना सांगू शकता. तरी तुम्हाला या मामा के लिए शायरी (mama bhanji quotes in hindi) कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा.

Table of content ➤
Mama quotes in marathi
मामा भांजा शायरी
मामा भाचा स्टेटस मराठी
Mama bhachi quotes in marathi


Mama quotes in marathi

मामा स्टेटस मराठी
कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा गंभीर गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा

mama quotes in marathi
शिकवतोस समजवतोस
तर कधी ओरडतोस वडिलांसारखा
प्रेम करतोस समजून घेतोस
तर कधी लाड करतोस आईसारखा
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा

mama status in marathi
मामा एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराला मागणी

kamapurta mama marathi status
मला माझ्या भाच्याकडून नवीन ओळख मिळाली
मी जगातील सर्वात आनंदी आहे
मला तुझा मामा होण्याचा मान मिळाला

मामा भांजा शायरी

मामा भांजा शायरी
मामा भाचाचं नातं मैत्रीपेक्षा कमी नाही
जेव्हा भाच्यावर संकट येते
तर सगळ्यात आधी त्याचा मामा समोर उभा राहतो

मामा भाचाचं नातं मैत्रीपेक्षा कमी नाही
जेव्हा भाच्यावर संकट येते
तर सगळ्यात आधी त्याचा मामा समोर उभा राहतो
मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात
जिथे जिथे आम्ही मामा भाचा एकत्र पाऊल टाकतो
तो आपल्या प्रसन्न शैलीने तिथे वातावरण प्रसन्न करतो
कोणी काहीही म्हणाले तरी मामा माझी जान आहे
लव यु मामा आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा
मामा माझे खास मामा शिवाय जीवन उदास
I Miss You Mama

आईनंतर जर कोणी माझ्यावर
सर्वात जास्त प्रेम करत असेल
तर ते माझे लाडके मामा

मामा भाचा स्टेटस मराठी

मामा भाचा स्टेटस मराठी
सर्वात मौल्यवान आहे तुमच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य
माझ्या प्रिय भाचा तू तुझ्या मामाचा अभिमान आहेस
त्याचं गोड बोलणं खूप काही शिकवून जातं
तिचे निरागस रूप प्रत्येकाचे मन मोहून टाकते
दुनियासाठी कसापण असो
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे
पावडर क्रीम नाही लावत तरीही
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत
आम्ही मामा आणि भाचाची सर्वात गोड जोडी आहोत
आमची मैत्री जगातील सर्वात गोड आहे

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे
खूप नशीबवान आहे
मी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे
जगातील सर्व सुख तुझ्या चरणी ठेव
तुझ्या दुःखाचे रूपांतर मला क्षणात सुखात करू दे

Mama bhachi quotes in marathi

mama bhachi quotes in marathi
मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात
ज्यांचे मामा चांगले असतात
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात
देवाने मला मामा होण्याचे वरदान दिले
मी जगातील सर्वात भाग्यवान आहे
मला तुझे मामा म्हणण्याचा मान मिळाला

मामा तुम्ही जगातील सर्वात
चांगले मामा असण्यासोबतच
माझे एक चांगले मित्र देखील आहा

तुमच्याजवळ अजून मामा quotes असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मामा साठी कविता मराठी, मामा बनने की खुशी स्टेटस hindi,मामा बनने की खुशी स्टेटस हिंदी, मामा भाची quotes marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords-मामाजी शायरी,मामा जी के लिए शायरी,मामा झालो स्टेटस,kamapurta mama marathi status,shayari quotes on mama bhanji,mama bhanji quotes in marathi.

हे पण वाचा ➤
70+ गरज संपली की स्टेटस
50+ दुखी स्टेटस मराठी

1 Comments

  1. ᴘʀᴜᴛʜᴠɪʀᴀᴊ ᴘᴀᴡᴀʀ ᴀᴍʙᴀᴅ

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post