लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला | Mama Mami Anniversary Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो जर आपण मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट anniversary wishes for mama mami marathi दिलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. आपले मामा आणि मामी आपल्याला आदरणीय असतात.त्याना त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या या लेखात happy wedding anniversary mama and mami आणि happy anniversary mama and mami marathi मिळतील ज्या आपल्या लाडक्या मामा आणि मामींना पाठवून त्याना हा दिवस अजून खास बनवू शकता. तरी तुम्हाला या happy anniversary wishes for mama and mami in marathi कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना परिवाराला पाठवायला विसरू नका.

Table of content ➤
Anniversary wishes for mama mami
Anniversary wishes for mama n mami
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


Anniversary wishes for mama mami

mama mami anniversary wishes in marathi
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
लाडक्या मामा आणि मामीना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy wedding anniversary mama and mami
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन
कोणाची न लागो त्याला नजर
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी

wedding anniversary wishes for mama mami
आकाशाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
happy anniversary wishes for mama and mami in hindi
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
मामा आणि मामी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy anniversary wishes for mama and mami in marathi
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
मामा आणि मामी दोघांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या शुभदिनी जुळून आल्या या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या प्रेमळ भेटीगाठी
सहवासातील गोड कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची हि सावली
आयुष्यभर राहतील आपल्या सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
मामा मामी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात
आयुष्यभर हातात असाच राहावा
ओठांवरच हसू आणि एकमेकांची सोबत
यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
मामा आणि मामी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा
प्रत्येक पावसात प्रेम असंच खुलत राहो
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
आमच्या जीवनाचं सार आहात तुम्ही
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
मामा आणि मामी आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अशीच क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा प्रेमाचा आनंदाचा भरभराटीचा जावो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
सुख दुःखाच्या वेलीवर फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी
ना कधी हास्य गायब होवो दोघांच्या चेहऱ्यावरून
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागावू नका एकमेंकावर
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मामा आणि मामी
प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध संपन्न आणि संपूर्ण होवो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary wishes for mama n mami

अतूट नातं हे लग्नाचं
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं
हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
मामा आणि मामी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
मामा आणि मामी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो
मामा आणि मामी आपल्या आयुष्यातील येणारी वर्षे
एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा
देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो
मामा आणि मामी
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो
सुख आणि समृद्धी तुमच्या संसारात नांदत राहो
दोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम
मामा आणि मामी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला
आशेच एकमेकांना साथ देत रहा
सात जन्म तुमच्यातील प्रेम आणि
सहवास कधीच कमी ना हो
बाप्पा या दोघांच्या संसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे
मामा आणि मामी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

HVAC Career Complete Guide

आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी

खरे प्रेम कधीच मरत नाही
केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
प्रेमाचे हे नाते हे तुम्हा उभयतांचे
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे
संसाराची हि वाटचाल सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
मामा आणि मामी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
मामा आणि मामी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
मामा आणि मामी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी
रंगून जावो प्रेमात तुम्ही
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी
रंगून जावो प्रेमात तुम्ही
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
मामा आणि मामी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेम आणि विश्वासाची ही आहे गोड कमाई
देव करो तुम्ही राहावं सदैव खूष
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमची जोडी राहो अशी सदैव कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम
प्रत्येक दिवस असावा नेहमी खास
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ईश्वराने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
मामा आणि मामी तुम्ही रहा नेहमी साथ साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

खरे प्रेम कधीच मरत नाही
केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
आपल्याला लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मामा आणि मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी
आणि आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
दोघांचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा आणि मामी
हे नातं हा आनंद कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
anniversary wishes for mama mami in marathi
देव तुमच्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना
मामा आणि मामी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो
प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये वर्षानो वर्ष
आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहो
मामा आणि मामी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो
मामा आणि मामी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचं हे नातं असच वर्षानु वर्ष
असच फुलत राहूदे आणि निखळत राहूदे
तुमचं नात तर एक प्रेरणा आहे की
काही झालं तरी संसार अस चालवायचं असतं
हे दाखवून देण्यासाठी
तुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको
अशी देवाकडे प्रथना करतो
आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी
आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…
मामा आणि मामी लग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा
आपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन
मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी
mama and mami anniversary wishes in marathi
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो
मामा आणि मामी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी मामा अँड मामी

तुमच्याजवळ अजून mama and mami anniversary wishes status असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले marriage anniversary wishes for mama and mami, मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, anniversary wishes for mama mami in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords- happy marriage anniversary mama and mami ji wishes in hindi,mama and mami anniversary wishes in marathi,मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी.

हे पण वाचा ➤
Looking for text art ? Text art this is only place to get a unique and cool collection of 10000+ text art with 100+ different categories. You can copy and paste by simply one click.

Are you bored ? So play this robot battle multiplayer game with your friends once Mech Arena Mod APK (v2.32.00) and be happy.

Make Your Full Screen White Now 💻

Post a Comment

Previous Post Next Post