गरज संपली की स्टेटस | Garaj Sampli Ki Marathi Status

नमस्कार मित्रांनो जर आपण गरज मराठी स्टेटस (garaj quotes in marathi) शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट गरज संपली की स्टेटस in english (garaj marathi status) दिलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. गरज हि एक अशी गोष्ट आहे जी कोणाला कधी कशी पडू शकते हे कोणी सांगू शकत नाही . व्यक्ती गरज आणि आलेला अनुभव यावर आधारित गरज संपली की विसरणारे,गरज स्टेटस येथे दिलेले आहेत . या लेखात गरज स्टेटस मराठी (heart touching garaj sampli ki marathi status) मिळतील, जे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना परिवाराला पाठवू शकता आणि त्याना आपल्या भावना सांगू शकता . तरी तुम्हाला या कामापुरते लोक status (sad garaj sampli ki marathi status) कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा.

Table of content ➤
कामापुरते लोक status
tomne garaj sampli ki marathi status
टोमणे गरज संपली की स्टेटस


कामापुरते लोक status

garaj sampli ki marathi status
गरज संपली की
तुमची किंमत झिरो
म्हणून माणसं ओळखा ✔

कामापुरते लोक status
व्यक्तीची किंमत तेव्हाच असते
जेव्हा त्याची आवश्यकता असते
नाहीतर गरज नसताना हिरे देखील
तिजोरीत ठेवून दिले जातात ✔

tomne garaj sampli ki marathi status
जितकी गरज लहानपणी
आपल्याला आई वडिलांची असते
तेवढीच गरज म्हातारपणी
त्यांना आपली असते ✔
garaj quotes in marathi
जग हे गोल आहे त्यामुळे
आता ज्यांना आपली गरज नाही
असे लोक पुन्हा आपल्या वाटेवर येतील
तेव्हा आपण त्यांना त्यांची लायकी दाखवू ✔

गरज संपली की स्टेटस
सकाळी च्या सूर्याची वाट बघितली जाते
दुपारी त्यात सूर्याला तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज संपते ✔
गरज लागली ना सगळे परत येणार
Just Wait And Watch! ✔
हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला ✔

Ignore करायचे असेल तर बिनधास्त करा
पण गरज लागल्यावर पुन्हा जवळ येऊ नका ✔
लोक फक्त
गरज असल्यावरच
आठवण काढतात ✔
garaj marathi status
गरज असेल तेव्हाच जाळा स्वताला
कारण प्रकाशात जळणाऱ्या दिव्याची
आवश्यकता नसते ✔
मला अशा लोकांची गरज नाही
जे फक्त स्वतःच्या कामासाठी
माझ्याजवळ येतात ✔

आम्ही स्वतःहुन कोणालाच दुर केलं नाही
ज्यांची गरज संपली ते स्वतःहुन दुर झाले ✔

tomne garaj sampli ki marathi status

लोकांची सवयच असते जे उपयोगी येतील
त्यांना धरून चालायच आणि
ज्यांची गरज संपली कि त्यांना सोडून द्यायचं ✔
नात्यामध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे ✔
गरज होती म्हणून संपून गेली
प्रेम असते तर अजुनही राहिले असते ✔
heart touching garaj sampli ki marathi status
गरज प्रत्येकाला असते प्रश्न फक्त वेळेचा असतो
जगात काय कमवायच तर वेळ आणि पैसा कमवा
कारण वेळेला कोणी येत नाही
आणि पैशासमोर कोणी टिकत नाही ✔
जेव्हा कोणी तुम्हाला नाकारत असेल
तेव्हा समजा तुमची गरज संपली आहे ✔

माणसाची बोलण्याची पद्धत बदलली
की समजा आपली गरज संपली ✔
माणसाची गरज माणसाला असावी
पण माणसाची गरज कामापुरती नसावी ✔
काम असलं की Hii
काम संपलं की Bye ✔
टोमणे गरज संपली की स्टेटस
आजकाल लोक इतरांचा वापर
हेलमेट सारखा करू लागले आहेत
गरज असली कि वापरतात आणि
गरज संपली कि काढून ठेवतात ✔
आदर कोणा माणसाचा नाही होत
तर गरजेचा होतो गरज संपली की आदर संपला ✔
आपले पण तर सर्वच दाखवतात
पण आपले कोण आहे हे फक्त वेळ दाखवते ✔
आपण समोरच्यासाठी काय आहोत
आणि समोरचा आपल्याला काय समजतो हे
जाणून घेण खूप गरजेचं आहे ✔

लोक फक्त गरजेसाठी गोड बोलतात
आणि आपण त्याला आपला समजून बसतो ✔
माणसांची सवयच अशी आहे
जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं
ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं ✔

टोमणे गरज संपली की स्टेटस

गरज संपली की स्टेटस in english
कोणाचं कोणा वाचून काही अडत नाही
तुमची गरज काल ही नव्हती आणि आज ही नाही ✔
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर
अश्रूंची गरज भासलीचं नसती
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर
भावनाची किंमतचं उरली नसती ✔
प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते
आता फुकट मिळणार ऑक्सिजनच पाहा
गरजेच्या वेळी हॉस्पिटल मध्ये किती महाग मिळते ✔
कुणासाठी कितीही केलं तरी
आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत ✔
नात्यांमध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे ✔
माझी सवय पण आणि गरज पण आहे तू
कशी पण आहे माझे प्रेम आहेस तू ✔
जेव्हा जेव्हा मला तुमची गरज होती
तेव्हा तेव्हा माझी साथ सोडल्याबद्दल धन्यवाद ✔
गरज संपली कि
जीव लावणारी माणससुद्धा
बदलून जातात ✔

गरज प्रत्येकाला पडते
विषय फक्त वेळेचा असतो ✔
relationship quotes garaj sampli ki marathi status
Ignore करायचे असेल तर
बिनधास्त करा…!
पण गरज लागल्यावर
पुन्हा जवळ येऊ नका ✔
कधीही अभिमान नको की मला कोणाची गरज नाही
आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे ✔
पुन्हा पुन्हा Last seen बघण्याची आवश्यकता नाही
जर गरज असेल तर ते स्वतः मेसेज करतील ✔

तुमच्याजवळ अजून garaj marathi quotes असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले relationship quotes garaj sampli ki marathi status, garaj status marathi ,attitude garaj sampli ki marathi status आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords- garaj status in marathi ,garaj sampli status , garaj nahi kunachi status.

हे पण वाचा ➤
Looking for Text art
10000+ Lenny Faces

Post a Comment

Previous Post Next Post