Home happy marriage anniversary banner in marathiलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम | 50+ Happy Marriage Anniversary Banner In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम | 50+ Happy Marriage Anniversary Banner In Marathi

by Micah

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम | Happy Marriage Anniversary Banner In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर {Happy anniversary marathi banner} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात सर्वोत्कृष्ठ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर {Marriage anniversary wishes in marathi} पाहायला मिळतील.लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो.आपल्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देण्यासाठी लग्नाच्या शुभेच्छा बॅनर {Wedding anniversary wishes in marathi images} पाठवून त्याचा हा दिवस अजून खास करू शकता.


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात ????
असेच भांडत रहा असेच रुसत राहा
पण नेहमी असेच सोबत रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात ????
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी ♥

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली ????
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ♥

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम ????
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी ????
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

जशी बागेत दिसतात फूल छान ????
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ♥

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका ????
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले ????
आनंदाने नांदो संसार तुमचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले ????
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो ????
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला ????
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे
यश तुम्हाला भर भरून मिळू दे ????
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ♥

कितीही रुसलीस कितीही रागावलीस ????
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

तु आहे म्हणून तर
सगळं काही माझं आज आहे ????
हे जग जरी नसलं तरी
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

वैकुंठातून विष्णु भगवान
कैलाश मधून महादेव ????
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत ♥

तुझ्या कुकंवाशी
माझं नात जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं ????
कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

प्रेमाचे तसेच नाते
हे तुम्हा उभयतांचे
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे ????
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो ♥

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो ????
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

अशीच क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो ????
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ♥

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे ????
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

धरून एकमेकांचा हात ????
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

समुद्राहून खोल आहे तुमचे नाते
आकाशाहून उंच आहे तुमचे नाते ????
प्रार्थना आहे परमेश्वरास तुमचे नाते कायम राहो
आयुष्यातील प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो
लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ♥

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन ????
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम ♥

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं ????
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा ♥

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा ????
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको ♥

प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते
कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस
संसार म्हटला की, आल्या कुरबुरी ????
तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस
इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस
तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो ????
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती ????
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे ????
आली गेली कितीही संकटे तरीही
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी ????
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥

आम्हाला आशा आहे कि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश {Thanks for anniversary wishes in marathi} ,लग्नाचा वाढदिवस कविता {Lagnachya shubhechha in marathi sms} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा {Marriage quotes in marathi} ,मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश {Happy anniversary images marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Make Your Full Screen Orange Now ????

You may also like

Leave a Comment