दुखी स्टेटस मराठी | Dukhi Status Marathi

ह्या पोस्ट मध्ये दुखी शायरी मराठी (Dukhi status) दिलेले आहेत.दुखावलेले मन स्टेटस (sorry sms marathi) असे वेगवेगळे दुखी मन स्टेटस (Dukhi Quotes in marathi) आपल्याला नक्कीच आवडतील.


दुखी स्टेटस | Dukhi Quotes

दुखी स्टेटस मराठी

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर
फक्त रक्तच बाहेर येतं पण 😣
अश्रूंना बाहेर येण्यासाठी
मनाला जखमी व्हावं लागतं ✔
তততততততততততততততততত

Dukhi Status Marathi

माझ्या आयुष्याच्या गणितात
दुःखाचा हिशोब अगदी रास्त होता 😣
कारण होरपळलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात
तुझाच वाटा जास्त होता ✔
তততততততততততততততততত


दुखी स्टेटस

जखम करणारा विसरून जातो 😣
पण जखम ज्याला झाली
तो कधीच विसरत नाही ✔
তততততততততততততততততত

Dukhi Quotes

फक्त सांगायच्या गोष्टी असतात 😡
कोणी कोणाचं दुःख समजून घेत नाही ✔
তততততততততততততততততত


जग बदलायला काही काळ लागतो 😡
पण माणस बदलायला फक्त क्षण लागतो ✔
তততততততততততততততততত

जाता जाता तो बोलून गेला 😡
मी तुझ्या जीवनात नसणं
हे तुझ्या साठी सुख आहे ✔
তততততততততততততততততত

आत्मविश्वाला तडा गेल्यावर
कोणताच मार्ग उरत नाही 😣
सगळीकडे अंधार मग
प्रकाश कुठेच राहत नाही ✔
তততততততততততততততততত

स्वतःला एवढं व्यस्त ठेवायचं की 😡
दुःख सुद्धा तुमच्याजवळ फिरलं नाही पाहिजे ✔
তততততততততততততততততত

दुखी मन स्टेटस मराठी

एकटा राहण्यात पण
एक वेगळीच मजा आहे 😣
सुख नसले खूप तरी
आयुष्यातून दुःख तेवढे वजा आहे ✔
তততততততততততততততততত

काही नसत आपल्या हातात
परिस्थितीच असते छळत 😡
मन हि जात मरून मग
अश्रूसुद्धा नाही गळत ✔
তততততততততততততততততত

इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत 😣
शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत ✔
তততততততততততততততততত

खुप कठीण असतं 😡
आपलं मन दुखावलेल असताना
समोरच्याला “I am fine” म्हणनं ✔
তততততততততততততততততত


sorry status in marathi

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रूसण्यावर जाऊ नका 😣
जरी तुमच्यात मी असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका ✔
তততততততততততততততততত

जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात 😡
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात ✔
তততততততততততততততততত

कोणास दुःखवू नये
उगाच गंमत म्हणून कारण 😣
त्यामुळे आयुष्यात बरंच काही
गमवावं लागतं किंमत म्हणून ✔
তততততততততততততততততত

आज तुला मी नकोय हे
मला कधीच कळल होत 😡
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जानल होत ✔
তততততততততততততততততত

सगळ्यांसाठी मी आहे पण 😣
माझ्यासाठी कोणीच नाही ✔
তততততততততততততততততত


दुखी मन स्टेटस मराठी | Sorry Status In Marathi

नाती ही झाडांच्या पानांसारखी असतात 😡
एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते ✔
তততততততততততততততততত

शब्दांच्या विस्फोटापेक्षा 😡
मौनाचा विस्फोट जास्त असतो ✔
তততততততততততততততততত

मी तुला मिळवत असतांना
तु मला कुठेतरी गमावत होतीस 😣
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस ✔
তততততততততততততততততত

दुःख आणि भावना 😡
कितीही लपविल्या तरी
त्या डोळ्यांतच दिसतात ✔
তততততততততততততততততত

माणूस गमावण सर्वात मोठं नुकसान 😣
आणि त्या पेक्षा ही मोठं नुकसान म्हणजे
त्याच्या आठवणीत जगणं ✔
তততততততততততততততততত

जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील 😡
तेव्हा समजून जा की
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत ✔
তততততততততততততততততত

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर 😣
आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे ✔
তততততততততততততততততত

वेदना कधीच कमी होत नाहीत पण 😡
त्यांना सहन करायची सवय जरूर होऊन जाते ✔
তততততততততততততততততত


दुखी शायरी मराठी

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी 😣
हिशोब उरलाय तो फक्त
तू दिलेल्या जखमांचा ✔
তততততততততততততততততত

आयुष्यात कधी कधी अस वाटत की
काही माणस लवकर भेटली असती तर 😡
बर झालं असत आणि काही माणसं
भेटलीच नसती तर बरं झालं असत ✔
তততততততততততততততততত

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये 😣
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये ✔
তততততততততততততততততত

जर आपल्याकडे अजून लव टेटस मराठी डाउनलोड (Sorry status marathi) असतील तर आम्हाला पाठवा आणि आपल्याला हे कोट्स कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा.

Post a Comment

Previous Post Next Post