Retirement Wishes In Marathi । सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी दिलेले आहेत. वर्षोनुवर्षे काम केल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यात रिटायरमेंट दिवस येतोच सेवानिवृत्ती झाल्यावर काय काय करावे ह्या गोष्टीचे प्लांनिंग प्रत्येक जण करत असतो .आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांपैकी अनेक सेवानिवृत्ती होत असतात त्याना सेवानिवृत्ती शुभेच्छा देण्यासाठी व आपले प्रेम त्याना दाखवण्यासाठी आपण हे सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश वापरू शकता.
आपल्या वडिलांना सेवानिवृत्ती शुभेच्छा देण्यासाठी Retirement wishes for father किंवा रिटायरमेंट शुभेच्छा मराठी आपण वापरू शकतो. आपल्या लाडक्या शिक्षकांना सेवानिवृत्ती शुभेच्छा देण्यासाठी सेवानिवृत्ती भाषण मराठी किंवा निरोप समारंभ शुभेच्छा संदेश आपण वापरू शकतो. आपण ह्या सेवानिवृत्ती शुभेच्छा बॅनर आपले आई वडील मित्र मैत्रीण सहकर्मी साहेब काका आर्मी रिटायर सैनिकांना देऊ शकता. आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता तर आशा आहे कि आपल्याला हे Retirement message in Marathi जरूर आवडले असतील .
तुम्ही आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहात तरुणपणात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण कराल अशी आशा आहे मजा करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत छान वेळ व्यतीत करा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
जरी तुम्ही आज सेवानिवृत्त झाला असाल तरी तुमच्या उर्वरित आयुष्यातील सर्व मजा घेण्यासाठी तुम्हाला मनाने तरुण असणे आवश्यक आहे
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आता तुम्हाला माझ्यासारख्या त्रासदायक बॉसला सामोरे जावे लागणार नाही आता तुम्ही एका मुक्त पक्षासारखे आहात पंख पसरून विहार करा जा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना कुटुंबातील सदस्यांना भेटा आयुष्यभर मजा करा
उद्यापासून आम्ही तुमच्या सोबत या ऑफिसमध्ये काही मस्ती काही खोड्या काही आनंदाचे क्षण व्यतीत करू शकणार नाही पण तुम्ही काही काळजी करू नका तुमची नातवंडे तुम्हाला मोकळेपणाने आराम करून देणार नाहीत
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश
या निवृत्तीच्या काळात तुमचे सर्वोत्तम मित्र असतील टीव्हीवर लागणाऱ्या जुन्या मालिका तुमचा औषधांचा डबा आणि तुमचा बेड तुम्ही यांच्यासोबत मजेशीर वेळ घालवणार यात काही शंकाच नाही
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज पासून तुम्ही फक्त बॉस च्या आदेशात पासून मुक्त झाला आहात पण तुमच्या बायकोच्या आदेशात पासून नाही देव तुम्हाला बळ देऊ
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही काम करताना कधी तुमच्या आरोग्याची काळजी केली नाही तुम्ही फक्त तुमच्या कामाला प्राधान्य दिले सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या आरोग्याचे खरे महत्त्व करणार आहे तरी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी आशा व्यक्त करतो
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ऑफिसच्या बॉस च्या कामातून जरी सुट्टी मिळाली असली तरी तुमच्या घरचा बॉस तुमची बायको हीच या कामातून तुम्हाला कधी सुट्टी नाही आशा आहे की तुम्हाला आराम करून देणार नाही
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्तीनंतर गंभीर जीवन जाण्यापासून टाळा कारण गंभिरा शब्द तुम्हाला शोभत नाही हसत-खेळत मस्ती करत आनंदात जीवन व्यतीत करा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आजपासून चा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी हॉलिडे असणार आहे
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आजपासून तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कोणत्याही हॉलीडेची ची गरज लागणार नाही तुम्ही एक सेवानिवृत्त व्यक्ती झाला आहात ज्याच्याकडे सुखी आयुष्य घालवण्यासाठी खूप वेळ आहे
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
Retirement wishes for uncle
आता चालू झाली आहे तुमची पेन्शन कशाला घेता एक्स्ट्रा टेन्शन
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
या सेवानिवृत्तीच्या दिवशी जरी तुम्हाला आम्हाला सोडून जाण्याचे दुःख झाले असले तरीही तुमच्या आयुष्यात खरा आनंद उद्यापासून सुरू होईल त्यामुळे आनंदात जीवन व्यतीत करा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आता तुम्हाला एखादं प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे किंवा प्रेझेंटेशन देण्याचा कोणतेही प्रेशर परिसर नसल्यामुळे तुम्ही आयुष्यभर आनंदी आणि निरोगी राहाल
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक युद्ध कधी ना कधी संपतेच आणि प्रत्येक योद्ध्याला कधी ना कधी विश्रांती घ्यावी लागते जर आपल्या आयुष्याच्या प्रवासाला शेवट नसेल तर प्रवास कसा झाला हे महत्त्वाचे राहत नाही तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक राज्याला आपले सिंहासन कधी ना कधी सोडावेच लागते जेणेकरून एक नवीन जबाबदार राजा त्याची जागा घेऊ शकतो आजचा दिवस सेवानिवृत्तीचे दिवस आशा आहे की तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीनंतर तुमच्या आयुष्याचा जास्तीत जास्त आनंद घ्यायला तुम्हाला
सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा
जर एखाद्या गोष्टीचा हे हैप्पी एन्डींग होत असेल तर चांगलंच आहे तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या कष्टाने तुमच्या या ऑफिसच्या कामातच शेवट करत आहात पुढील आयुष्यात आनंदी आणि निरोगी राहाल अशी इच्छा व्यक्त करतो
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आयुष्याचा दुसऱ्या इनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आता घाई न करता खेळा आनंदी आणि आरोग्यदायी राहा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आता तुम्ही निवृत्त झाला आहात आता तुम्हाला जीवन विम्याचे खरे मूल्य कळेल
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज मला विश्वास होत नाही की तुम्ही निवृत्त होत आहात पंधरा वर्षे सोबत काम करण्यात खूप आनंद होता
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
मला खरंच आश्चर्य वाटते तुम्ही माझ्या सारख्या एका चिडखोर आणि त्रासदायक बॉसला दहा वर्षे कसे काय सहन केलेत
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
तुम्ही सेवा निवृत्त झाल्यावर तुम्हाला आणि तुमच्या डब्यातल्या चविष्ट जेवणाला आम्ही नक्कीच मिस करू
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा तुम्ही माझ्यासोबत काम करायचाअसायचा तेव्हा मला कधी कामाचं प्रेशर जाणवलं नाही पण आता असं वाटते की मला जास्त कष्ट घ्यावे लागतील
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तुमच्यासारखा उत्साही प्रामाणिक सहकारी मी कधीच पाहिला नाही एवढ्या वर्ष माझ्यासोबत काम केल्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्ती म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी काम करणे सोडून स्वतःसाठी जगणे सुरू करणे आणि आपल्या आयुष्यात आनंदी राहणे
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुम्ही निवृत्त झालात पण उद्यापासून तुम्हाला सोशल मीडियावर अकाउंट काढायला आणि आपल्या नातवंडांसोबत सेल्फी पोस्ट करायला खूप वेळ असेल
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुमच्या निवृत्तीच्या दिवशी मी फक्त एवढेच सांगेन की प्रामाणिक आणि वक्तशीर पण एक काम करून तुम्ही अनेक लोकांपुढे आदर्श निर्माण केला आहे तुम्हाला पुढील जीवन आनंददायी जावो
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
निवृत्तीनंतरच्या तुमच्या आनंदी निरोगी आणि साहसी आयुष्यासाठी शुभेच्छा हा नवीन अध्याय तुमच्या आयुष्यात अफाट आनंद हास्य आणि विजय घेऊन येऊ
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या योग्य मार्गदर्शनासाठी समर्थनासाठीआणि तुमच्या उत्तम नेतृत्वासाठी आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा
मी तुम्हाला रात्रंदिवस काम करताना पाहिली आहे आता स्वतःला विश्रांती द्या आणि पुढील आयुष्य आनंदात घालवा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आयुष्यात सुरू झालेला हा नवा प्रवास घेऊन येईल एक नवी क्रांती जरी नाव त्याचा असलं सेवानिवृत्ती
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आम्हाला सोडून नाहीतर तुम्ही फक्त काम सोडून जाणार आहात अजिबात वाईट वाटून घेऊ नका आपल्या जुन्या आठवणी सदैव ताज्या राहणार आहेत.
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा
तुम्ही आपले संपूर्ण आयुष्य कामासाठी वाहून घेतले हे खरंच उल्लेखनीय होते मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की निवृत्तीच्या काळात तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख कायम राहू
तुम्हाला निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
जरी तुम्ही आज सेवानिवृत्त होत असला तरी तुमची शिकवण आणि तुमचा काम करण्याचा उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत राहील पुढील आयुष्यात तुम्ही आनंदी राहा अशी आशा करतो
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही जीवनातून नव्हे तर फक्त कामातून निवृत्त होत आहात त्यामुळे निराश होऊ नका आणि आनंद घेऊन चला
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा
हा सेवानिवृत्तीचे दिवस आपल्यासाठी खूप अनमोल आहे आणि पुढील आयुष्यात आजच्या दिवसाच्या आठवणी आठवून आपले आयुष्य अधिक आनंदी आणि आरोग्यदायी जावो हीच शुभेच्छा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
रिटायरमेंट शुभेच्छा मराठी
रिटायरमेंट हे आपल्या आयुष्यातील एक कोरे पान आहे आपल्याला आपले जीवन नव्या आणि वेगळ्या पद्धतीने जगण्याची एक नवी संधी आहे
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या दिवसापासून तुम्हाला ऑर्डर शिस्त निर्बंध पाळण्याची अजिबात गरज नाही त्यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुमच्या रिटायरमेंटच्या दिवशी आठवते की तुम्ही होतात म्हणुन सगळे प्रश्न सुटत होते सर्व कामे झटपट होत होती आज तुम्ही जाताय तर खूप दुःख होते पण आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही आपल्या आयुष्यात आता निवांत आराम करू शकणार
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुम्ही रिटायर होत आहात आम्हाला सोडून जात आहेत परंतु आपल्यातील नाते हे सदैव अबाधित राहिल तुमच्यासोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण आपल्या दोघांनाही आठवत राहतील पुढील आयुष्यातही तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहील अशी आशा आहे
रिटायरमेंट च्या हार्दिक शुभेच्छा
देवाकडे एकच प्रार्थना आहे की मी जेव्हा रिटायरमेंट च्या वयात पोहोचेल तेव्हा तुमच्या प्रमाणेच एक प्रामाणिक उत्साही आणि स्वाभिमानी असेन तुम्हाला पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
रिटायरमेंट च्या हार्दिक शुभेच्छा
आज ही बातमी ऐकून संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरली दुःख तर आम्हाला पण खूप झाले पण हा क्षण तुम्हाला एक नवीन आनंद देवो हीच देवाकडे इच्छा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
जसे मोगऱ्याचे पांढरीशुभ्र फुल लांबून सुंदर दिसतेच पण जवळ आल्यावर सुगंध देखील देते त्याप्रमाणे काही तुमच्या सारखी माणसे प्रामाणिक तर असतातच पण दुसऱ्यांना मदत देखील करतात आम्हाला नेहमीच तुमची कमी जाणवेल
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही फक्त ऑफिसमधून निवृत्त झालेले आहात असे नाही तर तुम्ही बॉसची कटकट प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याची काळजी यापासून हि निवृत्त झालेले आहात
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुम्ही फक्त सेवानिवृत्त झाला नाहीत तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे नवे बॉस झाला आहात
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
निवृत्तीनंतर कोणीही काम करणे थांबवत नाही फक्त कामाचे स्वरूप मात्र बदलले मला खात्री आहे तुमच्याकडे व तुमच्या पत्नीकडे करण्यासारखे भरपूर कामे असतील
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
रिटायरमेंट म्हणजे कामापासून फ्रीडम नव्हे तर आतापर्यंत जी कामे करण्यास आपल्याला वेळ मिळत नव्हता ती कामे करण्यास आता आपल्याला भरपूर वेळ आहे
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज सेवानिवृत्त झाल्यामुळे आता कधी तुमची बस होणार नाही घरी जायला उशीर होणार नाही ऑफिस मध्ये यायला काहीही करणार नाही तुम्हाला हवे तसे जगता येणार आणि आपल्या आयुष्याचा आनंद घेता येणार
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मी तुम्हाला एवढेच सांगेन आज पासून तुम्ही कामासाठी जगणे थांबवा आणि जगण्याचे काम सुरू कराल
सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा
जसा सूर्य प्रकाश सूर्याच्या अस्तित्वाचा परिचय येतो तसेच तुमचे काम आणि तुमचा प्रामाणिकपणा कायम तुमचा परिचय देत राहील
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवसा मागून दिवस गेले आणि वर्षांमागून वर्षे आणि आज हा दिवस उजाडलाच आणि आज मला कळले की तुम्ही म्हातारे झालात तुमचे पुढील आयुष्य सुखात जावो हीच इच्छा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
निवृत्त होणे म्हणजे आपल्या ऑफिसच्या कामातून सुटका आणि आपल्या बायकोच्या सेवेत हजर होणे होय
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्ती म्हणजे कधीही न संपणारं जीवनाच सफर आहे तरी हे सफर तुम्हाला आनंदी जावो
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आता तुम्हाला तुमच्या नातवंडांशी सोबत खेळायला खूप वेळ मिळेल कुटुंबासोबत फिरायला सुद्धा वेळ मिळेल तुमचे आयुष्य आनंदी होईल
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
बाय-बाय टेन्शन हॅलो पेन्शन
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन आता प्रत्येक दिवस हॉलिडे असणार
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्तीनंतर खूप पैसे नाही मिळत पण वेळ खूप मिळतो
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्ती म्हणजे सहा महिन्यांची सुट्टी पण वर्षातून दोनदा
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
एक कप कॉफी साठी परत या मला तुमच्या अनुभवातून खूप शिकायचे आहे
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आम्हाला आशा आहे कि Retirement Wishes In Marathi। सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून Retirement in Marathi ,Retirement quotes in marathi , Retirement wishes for father in marathi ,Retirement wishes for uncle , सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू .
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी ,सेवानिवृत्ती शुभेच्छा,सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश, रिटायरमेंट शुभेच्छा मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .
Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
Post a Comment