Funny Birthday Wishes In Marathi | क्रेझी मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Funny marathi birthday wishes संदेश घेऊन आलो आहोत.वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींचा हा दिवस अजून आनंदित करण्यासाठी Marathi funny birthday wishes पाठवून आपण त्याला अजब आनंद देऊ शकतो. आपल्या भावाला फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा Funny birthday wishes for brother in marathi पाठवून आपण त्याचा हा वाढदिवस त्याच्या आठवणीत कायम ठेऊ शकतो.आपल्या बहिणीला फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy birthday funny wishes in marathi पाठवून आपण त्याचा हा वाढदिवस अजून आनंदित करू शकता. आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny पाठवून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

Table of content ➤
Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi For Brother
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl
Funny Birthday Wishes In Marathi For Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Sister
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

असा प्रकारे आपल्या Birthday funny wishes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Funny birthday wishes for friend in marathi,Funny birthday wishes marathi,Funny birthday wishes in marathi for girl,Birthday wishes for friend in marathi funny ,Birthday wishes in marathi funny ,Funny birthday wishes in marathi for best friend (girl) ,Marathi birthday wishes funny आपल्याला वाढतील अशी आशा आहे. तरी आपण हे Funny msg in marathi आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

Funny Birthday Wishes In Marathi

आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईकयाना मजेदार Funny birthday wishes in marathi for best friend शुभेच्छा किंवा वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा पाठवा आणि त्याचा दिवस आनंदित करा आणि तुमच्यातील नाते अजून घट्ट करा .

Funny Birthday Wishes In Marathi For Brother
Funny Birthday Wishes In Marathi
माझ्यामुळे बिघडलेल्या❤
माझ्या अतिसभ्य मित्राला
🎂प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा❤
न बोलता पार्टी देणारा
🎂 शांत डोक्याने विचार करणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
आली लहर आणि केला कहर
आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर
🎂 आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
भरपूर सिगारेट आणि दारू पिऊन सुद्धा
अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल❤
भाऊ आपले अभिनंदन
🎂 भाऊ आपल्याला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
🎂 आमच्या भाऊंना प्रकटदिनाच्या गुलीगत शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम 🎂🎉🔥
Funny Birthday Wishes In Marathi
Marathi funny birthday wishes
भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात
भाऊ आपण किती खरे आहात❤
नाहीतर एक आम्ही आहोत
नेहमी खोटे बोलतच आहोत
🎂 भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
भावाशिवाय काहीच जमत नाही
भाऊच्या शब्दाशिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाही
🎂 आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
अब्जावधी मुलींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या🌠
मोजता येणार नाही एवढ्या मुलींचे प्राण असणाऱ्या
आमच्या सर्वांची जान ❤
हजारो पोरींच्या मोबाईचे वॉलपेपर असणाऱ्या🔥
मुलींमध्ये छावा, चॉकलेट बॉय,टायगर अश्या विविध नावांनी फेमस असणाऱ्या,🌠
आमचा काळजाचा तुकडा आणि लाखो मुलिंच्या ह्रदयावर राज्य करणारे आमचे भाऊ
आमचे नेते म्हणजे भाऊ [ नाव ] याना प्रकट दिनाच्या
🎂 दहा ट्रक साखर वाटून शुभेच्छा 🎂🎉🔥
दोस्तीच्या दुनियेतला देवमाणूस
आपल्या आईबाबांचा सभ्य मुलगा🌠
मुलींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
🎂 आमच्या लाडक्या भावाला अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
दरवर्षी आपण मोठे व्हाल🌠
कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही
🎂 परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉🔥
Happy birthday wishes in marathi funny
अति साधारण राहणीमान पण उच्च विचार ठेवणारे🌠
आपल्या बोलण्यातून आणि चालण्यातुन आपली ओळख तयार केलेले🔥
स्वताःला healthy ठेवणारे #Gym लव्हर {कुबड्या भाई}
सर्व मित्रांच्या फुफुसांवर राज्य करणारे❤
मैत्री नाही तुटली पाहिजे ब्रिदवाक्यावर चालणारे
लय कट्टर चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी साहेबांचे मोठे समर्थक ✌
Pharmacy ‌चे एकमेव आधारस्तंभ असलेले
BGMI लव्हर Jai BGMI संघटनेचे अध्यक्ष ✌
आपल्या बोलणयाने opposite व्यक्तीला शांत करणारे रुबाबदार व्यक्तिमत्व🔥
आपले जिवलग दोस्त [ नाव ] यांना प्रकटदिन निमित्त लय लय शुभेच्छा ✌
गल्ली पासून दिल्ली पर्यंत बर्थडे आहे भावाचा ह्या गाण्यावर नागीण डान्स करून हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊड्या कटाळ्या 25 चा झालास आता तरी पार्टी दे
🎂सौजन्य - आपले BGMI Squad 🎂🎉🔥

Funny Birthday Wishes In Marathi For Brother

आपल्या भावाला मजेदार Tapori birthday wish in marathi पाठवून त्याचा दिवस त्याच्या आठवणीत रहित असे करा आणि त्याच्या आनंदात सहभागी व्हा तुमच्यातील नाते अजून घट्ट करा .

Funny Birthday Wishes In Marathi For Brother
Funny birthday wishes for brother in marathi
तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक,वात्रट मित्राला ✌
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
🎂 त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दांनी गार करणारे
मित्रासाठी चौकात कोणाशीही कधीही भिडणारे ✌
समोरच्याच्या अंगातील मस्ती क्षणात जीरवणारे
🎂 आमच्या नेते [ नाव ] भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा 🎂🎉🔥
आपण बर्‍याच वर्षांपासून ह्या जगात जगत आहात की
माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर सुद्धा नाही
आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत तरीपण
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
डीजे जोरात वाजणार मुन्नी शिला शांता शालु नाचणार सर्व जळणारे खूप जळणार
आपल्या [ नाव ] चा बर्थडे म्हणल्यावर प्रत्येक चौकात डीजे शहरांमध्ये चर्चा आणि रस्त्यावर धिंगाना
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
दोस्ती दुनियेतला राजा माणुस म्हणजे आमचे भाऊ 🔥
[ नाव ] लहानपणापासूनच शाळेत खूप राडा करणारे ✌
सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारे, साधी राहणी आणि उच्च विचार करणारे
काहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे या तत्वावर घडलेले ❤
लाखों मुलींच्या जवान दिलांना आपल्या कडक हास्याने नें घायल करणारे
डॅशिंग चॉकलेट बॉय आणि आमचं एकच काळीज 👊
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारे
तसंच बोलनं दमदार मनानं दिलदार आणि वागणं रूबाबदार असणारे
🎂 आमचे लाडके [ नाव ] यांना झिंगाट गाण्यावर नाचून खूप शुभेच्छा 🎂🎉🔥
Funny birthday quotes in marathi
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
शहराची शान तसेच तरुण शुद्ध विचारी अतिहुशार भावी तडफदार नेतृत्व असलेले❤
कॉलेजची एकमेव आण-बाण-शान आणि हजारो मुलींची जान असलेले
अत्यंत Handsome आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले🔥
मित्रासाठी काय पण कुठे पण, कधी पण काही पण करायला तयार असणारे
मित्रांमध्ये मोठ्या दिलाने पैसा खर्च करणारे
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा दोस्ताना जास्त महत्व देणारे
लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे लक्ष्यवेधी
हजारो मुलींच्या मनात घर करुन बसलेले❤
सळसळीत रक्त अशी ओळख असणारे
कधीही कोणावर न चिडणारे सतत हसमुख आणि
मनमोकळ्या स्वभावाचे मित्रांच्या सर्व संकटात सहभागी होणारे
🎂 असे आमचे खास दोस्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
Tapori birthday wish in marathi
Happy birthday funny wishes in marathi
खाल्ला होते चहात बुडवून बिस्कुट गुड्डे
🎂 आणि माझ्याकडून भाव तुला हैप्पी बर्थडे 🎂🎉🔥
कवी आपलेच - श्री रामदास आठवले
दिसायला एखाद्या अभिनेत्याला ही लाजवणारे
शहराचे कॅडबरीबॉय आपले लाडके भावी नेते❤
डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेलं
मुलींकडे पागल मजनू या नावाने फेमस असलेले
🎂 आमच्या रुबाबदार भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl

आपल्या जिवलग मैत्रिणीला Funny happy birthday wishes in marathi तिला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि तिचा दिवस खास करा.

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny
ना तू आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस ❤
ना कुठे सापडला आहेस
असे मित्र खास ऑर्डर देऊनच बनवता येतात
🎂 प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही 🔥
नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते
🎂 पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🎉🔥
एकापेक्षा एक अप्रतिम 500+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ॲक्शन हीरोइन तसेच दिलदार मनाची
दमदार बोलणे आणि लचकदार वागणे🔥
व्यक्तिमत्व शांत दिसण्याला छान❤
केस फिरवून पोरांना वेड लावणारी
दिसायला एखाद्या हीरोइन ला लाजवणारी
फ्युचर मिस इंडिया आणि भावी अभिनेत्री
डझनभर पोरांच्या मनावर राज्य करणार❤
मुलांमध्ये रॉयल मुलगी नावाने फेमस असलेली
खूप पोरांचे प्रपोजल रिजेक्ट करून एका च्या मागे लागलेली
🎂 आमचे जवळची मैत्रीण नाव यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🔥
मी वयाचा उल्लेख असलेला कोणताही विनोद कधीच करत नाही
कारण मला माहित आहे की तुमच्यासारख्या एखाद्याला दुःख वाटेल
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
Funny happy birthday wishes in marathi
Birthday funny wishes in marathi
खरच तू खूप भाग्यवान आहेस
कारण तुला एक चांगला हुशार कर्तुत्ववान मित्र भेटला
आता मला मिळाला नाही म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
happy birthday funny wishes in marathi
जोपर्यंत बत्तीस दात सलामत आहेत तोपर्यंत सगळे दात दाखवून हसा आणि मजा करा
कारण ते जास्त दिवस नाही टिकणार
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
आमच्या मैत्रिणी बद्दल काय बोलायचे इसवी सन पूर्व साली यांचा जन्म झाला
आणि पोरांचे नशिब उजळले ❤
लहानपणापासूनच अति प्रामाणिक आणि कमी मेहनती व्यक्ती🔥
साधी राहणी आणि उच्च विचार नसलेली व्यक्ती
सतत इंस्टाग्राम रील बनवणारी❤
आपल्या खवाट स्माईल ने हजारो मुलांना नादाला लावणारी
मनाने दिलदार गावची चॉकलेट हिरोईन बोलणं दमदार वागणार रुबाबदार
आमची मैत्रीण नाव यांना भर चौकात बाबुराव गाणं वाजवून
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥

u with accent copy and paste

आपण एवढे मोठे झाले आहात की आता केकवर मेणबत्त्या लावण्याची जागा उरली नाही
🎂 तरीही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny
जन्मापासूनच खोडकर असलेली
उगाच काड्या लावून भांडणे पाहणारी❤
एका वेळी दोन दोन पोरांना फिरवणारी
खूप मुलांचा जीव की प्राण असणारी🔥
टिक टोक वर राडा करणारी
सेल्फी सोकिन ❤
दोस्तांच्या दुनियेतली राणी
रॉयल इन्फिल्ड लवर
🎂 यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🔥

Funny Birthday Wishes In Marathi For Friend

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Birthday wishes funny in marathi हे बघून त्याला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि त्याच्या आनंदात सहभागी व्हा.

Funny Birthday Wishes In Marathi For Friend
Funny birthday wishes for friend in marathi
जो पर्यंत मी शिव्या देत नाही तोपर्यंत रिप्लाय न देणाऱ्या
🎂 आमच्या अति सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
मित्रांमध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा❤
प्रियसीच्या एका हाकेवर कुत्र्यासारखा पळत जाणारा
चहाच्या टपरीवर चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा.
🎂 जिगरी मित्रास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🔥
शुभेच्छुक :- फुकट्या मित्र मंडळ
खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका छोट्या धूमकेतूने जन्म घेतला होत
🎂 त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या मोठे ब्लॅक होल भरून हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु एक सणच असते
ओली असो वा सुकी असो आमची पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी सांगा लवकर
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
आमच्या वहिनींचे चॉकोलेट बॉय, मुलींचे प्रेम रिजेक्ट करणारे आमचे व्हाट्सअँप किंग ❤
मुलींचे लाडके सुंदर boy व आमचे लाडके भाऊ आणि सगळ्या मित्रांना जीव लावणारे
हजारो मुलींच्या आणि ऑंटीच्या दिलांची धडकन
तसेच बुलेटचे एकमेव मालक असणारे❤
मुलींना आपल्या Smile वर फ़िदा करणारे
असे एकमेव व्यक्तिमत्व ज्यांना प्रचंड इंटरनेट वर प्रेम आहे
🎂 म्हणजे आमचे [ नाव ] या आपल्या भावाला वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
funny birthday wishes for friends in marathi
पावसाळे मे ऊन पडता आहे आणि उन्हाळे मे गारा
थंडी मे पडता पाऊस
और तेरा वाढदिवस आज पडता❤
इसलिये मै ने फोडता लवंगी लड्या
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या 🎂🎉🔥
कवी आपलेच -रामदास आठवले

Funny Birthday Wishes In Marathi For Sister

आपल्या बहिणीला मजेदार Tapori birthday wish in marathiकिंवा Funny birthday wishes for sister in marathi पाठवून त्याचा दिवस त्याच्या आठवणीत रहित असे करा आणि त्याच्या आनंदात सहभागी व्हा तुमच्यातील नाते अजून घट्ट करा.

Funny Birthday Wishes In Marathi For Sister
Funny birthday wishes marathi
एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरू शकते
पण मी कधीच विसरू शकत नाही❤
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
सगळ्या मुलांमध्ये Crush
स्वीट गर्ल Attitude गर्ल फ्युचर मिस इंडिया
अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या पोरीला
🎂 तिच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Zalgo Text Generator

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झाल
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झिपरे 🎂🎉🔥
best friend birthday wishes in marathi
समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व🔥
असलेल्या झिपर्‍या पोरीला
🎂 तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
tapori birthday wishes in marathi
स्वतःच्या जहर स्माईलने हजारो मुलांना घायाळ करणारी
कॉलेज मध्ये चॉकलेट गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या
🎂 वेड्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊
तुझ्या या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना करतो की
तुझं लग्न लवकर ठेवू दे म्हणजे आमच्या घराला शांतता मिळेल
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई साहेब 🎂💕🎉🎊
funny happy birthday wishes in marathi facebook
दिसण्यात अतिसुंदर
डोक्याने अतिहुशार ❤
वागण्याने अतिप्रेमळ
असणाऱ्या माझ्या मॉडेल बहिणीला
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊
बहिण असावी तर दमदारअसावी
सिस्टर तर आपन नर्सला पण बोलतो
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊
sister birthday wishes in marathi
कडक पर्सनालिटी एखाद्या हीरोइनलाही लाजवेल अशी
सुंदर बोलणे एकदम खतरनाक 🔥
एका क्षणात सर्वांचे मन चोरून घेते
🎂 अशा माझ्या मॉडेल बहिणीला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉🎊

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

आपल्या जिवलग मित्राला किंवा मैत्रिणीला Funny marathi birthday wishes मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि त्याचा दिवस खास करा.

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny birthday wishes in marathi for girl
हजारो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे डॅशिंग भाऊसाहेब❤
तसेच शेकडो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे🔥
मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे मित्रप्रेमी
कधीही भर चौकात राडा करणारे❤
रॉयल एनफिल्डचे एकमेव मालक
कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे
🎂 अश्या आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉🔥
tapori style birthday wish
तालुक्याची आन बाण आणि शान
हजारो मित्रांचे प्राण
लोकांच्या हृदयावर आणि मनावर
🎂 अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
नाव:[ नाव ]
वय: २५ वर्षाचा घोडा
काम: टवाळक्या करणे
फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष स्वत:ला म्हणनारे❤
त्याचा परीचय: भावा बद्दल बोलण्या सारखा काही विशेष नाही पण काही हरकत नाही
शहरात लव्ह गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले
ब्रेकअप झालेल्या मुलीचा हक्काचा खांदा
साक्षात २४ कॅरेट सोने फक्त नकली🔥
फायदा असेल तर नेहमी time वर हजर असणारे
दुसऱ्याच्या पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार असणारे❤
आपल्या बोलण्याचालण्यातून आपली ओळख तयार केलेले
शैक्षणिक पुस्तक न उघडता कॉलेज मध्ये टॉप करणारे आणि स्वताःला फिट ठेवणारे
लय भारी हाय पोरगी दिसली की म्हणनारे अन स्वत: तिच्या नादी लागनारे
पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे आमच्याबरोबर
फिरता फिरता कुठं धडकले तरीही पण घरी न सांगणारे (आईला घाबरून )
आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या मुलीसोबत🔥
लग्न करून घर संसारावर लक्ष केंद्रीत असलेले
सगळे कांड करून सभ्य असणारे
🎂 आपले मित्र [ नाव ] यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂🎉🔥
🎂 आपण वाइनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास
वय काही फरक पडत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥
आमचा भाऊ सर्वात लाडका आणि दिलदार दमदार व्यक्तिमत्व
गावची आणि तरुणांची शान-अभिमान स्वाभिमान
एक श्रेष्ठ नेतृत्व भावी आमदार ❤
लाखो पोरांची जान आणि प्राण
DJ च्या गान्यावर एका क्षणात पोरींचे लक्ष वेधुन घेणारे
गावतल्या कट्ट्याची आण बाण शान अत्यंत देखने तरुण ❤
बोलण्यात एखाद्या श्रेष्ठ राजकरण्याला ही शांत करणारे
मित्रासाठी कुठे पण, काय पण, कधी पण केव्हापण या नियमावर चालणारे
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
प्रेमळ आई बाबांचा प्राण🔥
जिवलग भाऊ सच्चा दोस्त आणि लाडका नेता
🎂 आमच्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक पांडया शुभेच्छा‪ 🎂🎉🔥
birthday wishes marathi funny
नाव- माहित असेलच
वय- घोडा झाला 30 वर्षाचा नुसता वाढलाय ❤
काम- बोंबलत हिंडणे पोरींच्या मागे नुसते एवढंच
भावाची बदल माहिती- भाऊ बद्दल बोलण्यासारखे फार काही आहे
पोरीनं मध्ये सतत राहणारे फिरणारे आणि मजा करणारे
मुलींच्या हृदयात राहायला असणारे
स्वताला ३२ वेळा आरशात पाहून पावडर लावणारे
स्वताःला Gym करुन फिट ठेवणरे (नाइलजाने)
अभ्यासात मोठा झिरो असणारे 🔥
पोरगी दिसली रे दिसली अरर्रर्रर्रर्रर्रर्र तुझी वाहिनी आहे म्हणनारे
पण सगळ्यांचे आदर करणारे आणि आई वडिलांला खूप प्रेम करणारे❤
प्रेमळ बायकोचा आदर करणारे, कष्टाळू, निष्ठावान आणि प्रेमळ असणारे
अश्या आमच्या हे वाया जाऊन सुधरलेल्या सभ्य मित्राला
🎂 वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔥

आम्हाला आशा आहे कि Funny Birthday Wishes In Marathi For Brother | वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Birthday wishes marathi funny,Vadhdivsachya shubhechha,Comedy birthday wishes in marathi ,Comedy birthday wishes in marathi for girl ,Happy birthday wishes for friend in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

आजच्या पोस्टमध्ये दिलेले Tapori birthday wish in marathi ,Tapori birthday status in marathi,Marathi happy birthday wishes ,Birthday wishes in marathi for friend kadak ,Lockdown birthday wishes in marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी ,मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Crazy birthday wishes in marathi ,मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤Birthday Wishes For Friend In Marathi | 100+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
10000+ Text Faces, Symbols, Emotes, Emoticons〵(^ o ^)〴
१००००+ Text Faces (✿ ꈍ‿ꈍ)˘ε˘˶ ⋐)
50+ फनी बर्थडे विशेस इन हिंदी
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

6 Comments

Post a Comment

Previous Post Next Post