[२००+]सर्वोत्कृष्ट हृदयस्पर्शी प्रेम सुविचार || Status In Marathi Love || Whatsapp Status Marathi || Love Shayari Marathi - आज आम्ही आपल्यासाठी असे काही Status In Marathi Love , Whatsapp Status Marathi , Sad Status Marathi , Love Shayari Marathi घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील. प्रत्येक Quotes बरोबर त्याची स्टेटस इमेजेस. जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर या लव स्टेट्स च्या मदतीने आपले प्रेम व्यक्त करा . जर तुम्हा तुमच्या भावना ,तुमचे प्रेम समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर goodnight messages in marathi , love sms marathi आपली मदत नक्कीच करतील. प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणि प्रेमावर शायरी आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह घेऊन आलो आहोत. जर तुम्ही खरोखरच कुणावर मनापासून प्रेम करता तरं त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगून तरं बघा आमचे स्टेटस पाठवून तर बघा,आपले प्रेम व्यक्त करण्यास घाबरू नका,ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला होकार देणार . जर तुम्हाला marathi status fb आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना ही पाठवा. marathi love status for girlfriend , sad shayari marathi अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे Quotes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.अजून मस्त quotes साठी आमच्या अजून पोस्ट्स बघा.इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा डाउनलोड बटनावर क्लिक करा .
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार
गोपिका कितीही सुंदर असू देत मला मात्र माझी रुसणारी राधाच आवडते
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तु माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे स्वप्न आहेस तु हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं ते मागणं आहेस तु
तुझ्यासाठीच जगायचंय मला तुझ्या हृदयात रहायचंय मला तुझ्या सुखात जोडीदार तुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला
एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला संपवू नका हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं
प्रेम म्हणजे नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव दोन हृदय पण एकच श्वास
आयुष्यात एक कळलं एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते
आई म्हणते मी झोपेत सारखा हसत असतो आता कसे सांगु तिला की स्वप्नात मी तिच्या सुनेला पाहत असतो
कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे ना कुणासाठी झुरण्याचा त्रास आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती
माहित नाही तिच्या मध्ये असं काय आहे जेव्हा पण तिला पाहतो पुन्हा तिच्या प्रेमात पडतो
कितीही भांडण झालं तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना तेच खरे Life Partner असतात
तिला वाटतं मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत
ज्यांना आपली काळजी असते ती माणसं कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात
तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही तु ये किंवा नको येउस तुझी वाट पाहणं सोडणार नाही
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला खूप चांगल वाटतं
आपण ज्याच्यावर मनापासून जीवापाड खरं प्रेम करतो खरं तर त्याच व्यक्तीला विसरणं खुप अवघड जातं
आयुष्यात एवढं सक्सेसफुल व्हायचंय जी आज नाही बोललीये तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय
आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तु माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते
माझं प्रेम तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं तुझ्या नंतरही कुणी नसेल जो पर्यंत श्वासात श्वास आहे माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल
कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय आधीच कोणीतरी तोडलं आहे ते आयुष्यात तुम्हाला कधीच नाही सोडणार
वेडा होतो तुझ्या मिठीत यात माझा काय गुन्हा तू आहेसच एवढी गोड म्हणून ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं
जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना तो तुमच्यासाठी कधीच Busy राहत नसतो
खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय
प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा जो लग्नाच्या दिवशी तिला म्हणेल आज रडून घे उद्यापासून मी तुला रडू देणार नाही
माझी आवड आहेस तू माझी निवड आहेस तू कसं सांगू तुला पिल्लु माझं पहिलं प्रेम आहेस तू
आपण अपडेट केलेला स्टेटस हजारो लाईक साठी नाही तर एका खास व्यक्तीला आपल्या फीलिंग्स कळण्यासाठी असतो
मागून बघ जीव मी नाही म्हणणार नाही पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी मी पुन्हा कधी मिळणार नाही
प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच लग्न करणार नाही म्हणलं तर त्याला मंडपातून मी पळवून आणणार
या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो आणि ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस काळजी घेईन तुझी पण मला कधी सोडून जाऊ नकोस
तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी खूप मोठं काम केलं असणार त्यामुळे त्यांना माझ्यासारखी सून भेटणार
तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही कारण मी तुझ्याशिवाय कुणावर प्रेमच केलंच नाही
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय हातामध्ये घेऊन हात तुझा आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे पण तुला चोरून पाहण्यात एक वेगळीच मजा येते
वेळ लागला तरी चालेल पण वाट तुझीच पाहीन तू विसरली तरी चालेल पण मी नेहमी तुझाच राहीन तुझाच एक प्रेम वेडा
माझी पसंद लाखात एक असते विश्वास बसत नसेल तर आरशात बघा
हो आहे मी थोडी रागीट छोट्या छोट्या कारणांवर तुझ्यावर चिडते पण पिलू तुझी शपथ रे मी तुझ्यावर खूप प्रेम करते
ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका
तु आहे म्हणून तर सगळं काही माझं आज आहे हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे
तू सोबत असतांना तुझे बोलणे ऐकायला आवडते तू सोबत नसतांना तुझे बोलणे आठवायला आवडते
तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी फक्त तू एकटीच असशील
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही मी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही
मला सगळ्या गोष्टी लिमिटेड मध्ये आवडतात पण तूच एक आहेस कि अनलिमिटेड आवडतेस
हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो याला काय समजू तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने
मी जिच्यावर प्रेम करतो तिला बघतात सगळ्यांच्या नजरा आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली कि झुकतात सगळ्यांच्या नजरा
ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर ते परत तुमच्याकडे येते पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर ते आपल्याला कधीच सोडून जात नाही
अजूनही जीवन जगत आहे कारण माझा श्वास आहे तू तू जरी माझी नसलीस तरी माझं पहिलं प्रेम आहे तू
जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो समजून जा कि तोच व्यक्ती तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो
तुझी नजरच अशी कातिल आहे ना कोणीही लगेच प्रेमात पडेल
जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू शकते या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी तुम्हाला हसायचं नसतं तेव्हा पण ती हसवण्याचा प्रयत्न करते
कुठे जाणार सोडून तुला जिव माझा तूच आहेस कोणी काहीही म्हणू दे माझ्या मनात तूच आहेस
प्रेमात पडणे खूप सोपं असतं पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम
जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर मग दुसरं प्रेम निवडा कारण जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर दुसरे प्रेम झालेच नसते
कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरे प्रेम
आपले प्रेम हे एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडूही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर दुसरा कोणी घेऊन जाईल
कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतःच तुमच्यासाठी जागा बनवेल
भरपूर भांडून पण जेव्हा एकमेकांसमोर येता आणि एका Smile मध्ये सगळंकाही ठीक होतं ते प्रेम आहे
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि दोघे समजूनही घेतात
तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे माहिती नाही पण तु जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस ना तेव्हा खरंच मला करमत नाही
तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी
तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना तरी माझा पूर्ण दिवस छान जातो
प्रेमात जीव द्यायचा नसतो प्रेमात जीव घ्यायचा नसतो प्रेमात तर जोडीदाराला जीव लावायचा असतो
प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल
तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अश्या सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं
देवाला जे मागितलं ते सर्व मिळालं पण जेव्हा तुला मागितलं ते देवालाही नाही देता आलं
नदीला या काठ दे वाटेला माझ्या वाट दे अडकलाय गं तुझ्यात जीव माझा आता फक्त आयुष्यभराची साथ दे
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जो पर्यंत श्वासात श्वास आहे माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फक्त तुझी अन तुझीच वाट पाहत आहे
तो चंद्र नकोय गं मला फक्त तुझी शीतल सावली दे हे जग नकोय गं मला फक्त तुझ्यातलं माझं जग दे स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे
माणूस मनापासून खुश फक्त त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो ज्याच्यावर तो प्रेम करत असतो
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे
तु माझ्या नशिबात आहेस कि नाही हे मला माहित नाही पण तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन
प्रेम कधी पहिलं नसतं आणि कधी शेवटचं नसतं कारण प्रेम केव्हाही होउ शकतं कारण प्रेम फक्त प्रेम असतं
तुला रडवायचं आहे तितकं रडव पण साथ सोडू नको कारण मी रडायला तयार आहे पण तुझी साथ सोडायला नाही
रोज रोज त्रास होतो तुझ्यापासून दूर राहण्याचा कधी खेळ हा थांबेल संदेशाद्वारे बोलण्याचा
तु मला विसरशील हा माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल पण मी तुला विसरेन हा माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल
माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात तू केलीस तर माझी इच्छा आहे की शेवट पण तूच करावा
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काहीच काम नाहीये ह्याचा अर्थ असा की माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये
तुझ्यावर प्रेम करणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं कधी आपण सोबत असू किंवा नसू पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं
प्रेम कधीच वाईट नसतं गं तरी लोक त्याला नावे ठेवतात आणि नावे ठेवणारी माणसेच नकळत कधीतरी प्रेमात पडतात
भरपूर वेळ झाला तरी तू आली पण नाही तू येशील म्हणून मी कुठे गेलो पण नाही
माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे तू असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे
प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही ज्याच्या बरोबर राहायचंय प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय राहू शकणार नाही
एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी
जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे आणि जर मृत्यू असेल तर तुझ्या अगोदर असू दे
खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं कारण थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते आणून तरी देत होते
ते आयुष्यच काय ज्यात प्रेम नाही ते प्रेमच काय ज्यात आठवणी नाही त्या आठवणीच काय ज्यात तू नाही आणि ती तूच काय ज्यात मी नाही
काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात त्यांना तुमच्या भूतकाळाशी काही देणंघेणं नसतं कारण त्यांना तुमच्या भविष्याचा भाग व्हायचे असते
वाट पाहणे तुझी हाच राहिला एक ध्यास दुसरा विचार नाही मी करत तूच जीवन तूच आहेस श्वास
प्रेम करायचं म्हणाल तर कुणाशीही जमत नाही मनासारख्या जोडीदारा शिवाय संसारात मन रमत नाही
तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते सतत स्वतःला तुझ्यातच पाहते तुझी ती प्रेमळ नजर माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते
मला तीच पाहिजे जिला मीच पाहिजे
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण आपल्या माणसाबरोबर नाही
तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस
किती छान वाटतं ना जेव्हा कोणी तरी म्हणतं स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी
प्रेम हे होत नसतं प्रेम हे करावं लागतं आपलं असं कुणी नसतं आपलंस करावं लागतं
Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
Post a Comment