#alertmasstatus {
position:fixed;
top:50%;
font-size:14px;
z-index:99999;
transition:all 0.3s ease;
display:none;
padding:8px 16px;
border-radius:3px 0 0 3px;
background:#ff5722;
color:#fff;
text-transform:uppercase;
box-shadow:1px 2px 3px 0 rgba(0,0,0,.3)}
.alignbtncenter {
display: flex;
justify-content: center;
}
.statuscopybtn {
padding:5px;
background-color: #ff5722;
border: none;
outline:none;
color: #fff;
border-radius: 5px;
margin-top: 8px;
margin-bottom: 10px;
}
blockquote{
background: #fafafa;
font-style: italic;
margin-top:5px;
margin-bottom:8px;
font-size: 16px;
padding: 18px;
border-radius: 5px;
border-left: 15px solid #F98407;
box-shadow: 11px 10px 0px #eee;
}
.statuscopybtn:hover {
background-color: #045de9;
background-image: linear-gradient(315deg, #045de9 0%, #09c6f9 74%);
}
.btn {
background-color: RoyalBlue;
padding:5px;
border: none;
outline:none;
color: #fff;
border-radius: 5px;
margin-top: 8px;
margin-bottom: 10px;
margin-left: 5px;
}
/* Darker background on mouse-over */
.btn:hover {
background-color: RoyalBlue;
}
.likebtn-wrapper{
margin-top: 10px !important;
}
सर्वोत्कृष्ट [२००+] प्रेरणादायक संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes In Marathi | Sankashti Chaturthi Status ❋ – तुम्ही मित्र-मैत्रिण,परिवारासोबत शेअर करण्यासाठी ही खास मराठी Ganesh Chaturthi Quotes आम्ही फक्त आपल्यासाठी आणल्या आहेत .त्यात काही Happy Ganesh Puja आहेत तरं काही भक्ताच्या मनातल्या भावनेवर आधारलेल्या आहेत.तरी तुम्ही या Ganesh Chaturthi Wishes In Hindi पहा आणि गणपती विषयी काही साधारण माहिती दिली आहे ती अवश्य वाचावी असे आम्हास वाटते .
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची
तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो अडचणी उंदरा इतक्या लहान असो,आयुष्य सोंडे इतके लांब असो क्षण मोदका इतके गोड असो गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही
अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले
निरोप देतो बाप्पा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून
रम्य ते रूप सगुण साकार मनी दाटे भाव पाहता क्षणभर अतरंगी भरुनी येतसे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजिता गजेंद्र लंबोदर
रूप तुझे वंदनीय साज शब्दांचे सजले मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले
मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या कोरोना सारख्या भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे…गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
फुलांची सुरुवात कळीपासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपली कामाची सुरुवात श्री गणेशा पासून होते || गणपती बाप्पा मोरया || || मंगल मूर्ती मोरया ||
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा.
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे…सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
चारा घालतो गाईला प्रार्थना करतो गणेशाला सुखी ठेव माझ्या मित्रांना हेच वंदन गणपतीला
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तु येताना,आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..
दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने माहीत आहे मला देवा..पुन्हा येणार तु वर्षाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुज नाव ओठावर असेल आणि ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल.
गणपती बाप्पा जे काही नशिबात वाढवून ठेवले आहेस ते फक्त सहन करण्याची शक्ती दे
१० दिवस मंडपात आणि ३६५ दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा येतोय
























