Fruits Name In Marathi | फळांची नावे | Marathi Fruits Name
फळांची नावे मराठी (Fruits name in english and marathi) जर तुम्ही शोधत असाल तर आपल्याला या मराठी लेखात 50 फळांची नावे मराठी (Marathi fruit chart) मिळेल.आपल्या मुलामुलींना फळांची ओळख करून देताना आपल्याला हि फ्रूट्स नाम लिस्ट मराठी (Fruits images with names) उपयोगी पडतील.तसेच फळांची माहिती,फळांचे प्रकार (Falanchi nave in marathi) अशी विविध माहिती दिलेली आहे.त्यांच्याबरोबर आपण फळांचे फोटो डाउनलोड करू शकता.
या लेखात दिलेली फळांची नावे मराठी इंग्लिश (Fruits and flowers name in marathi) किंवा Names of fruits in marathi आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कळवा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवून त्याना फळांची ओळख करून द्या.