Family Relations In Marathi To English | कौटुंबिक नातेसंबंध मराठी आणि इंग्लिश मध्ये | Nati Marathi Message
नातेसंबंध मराठी {Relationship in marathi} जर आपण शोधत असाल तर आपल्याला या मराठी लेखात मराठीत सर्व नात्यांचे अर्थ {Marathi relations} मिळतील.तुम्हाला किंवा तुमच्या मुलामुलींना एखाद्या नात्याचा अर्थ किंवा नात्यांची ओळख करून देताना हि माहिती उपयोगी पडेल.कौटुंबिक संबंधांची नावे इंग्रजी ते मराठी {Family relationship names in english to marathi} आपल्या नक्कीच आवडेल अशी अशा आहे.
या लेखात दिलेली मराठीमध्ये नातेसंबंध {Relations in marathi} किंवा वडिलांकडील नाती {Paternal Relations In Marathi} ,आईकडील नाती {Maternal Relations In Marathi} आपल्या समजली असतील तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि हि माहिती आपल्या नातेवाईकांना पाठवून नात्यांची ओळख त्याना करून द्या.