Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो आणि जर वाढदिवस जर आपल्या लाडक्या मुलीचा असेल तर आईवडिलांचा आनंद द्विगुणित होतो.आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण हि पोस्ट पूर्ण वाचा. या पोस्ट मध्ये दरवर्षी आपल्या मुलीला मोठे होताना बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो Birthday wishes in marathi for daughter आपल्याला अनेक प्रकारच्या शुभेच्छा भेटतील .जर तुम्ही मुलीचे वडील असाल तर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर आपण पाहू शकता जर तुम्ही तिची आई असाल तर तुम्ही Birthday wishes to daughter in marathi पाहू शकता .तुमच्या मुलाच्या बायकोला म्हणजे तुमच्या सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday daughter in marathi तुम्ही पाहू शकता. त्याना पाठवून तुम्ही त्याचा दिवस अजून खास करू शकता.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
Table of content ➤
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi | बाबांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Daughter Birthday Wishes In Marathi | आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Marathi Kavita On Daughter | वाढदिवस शुभेच्छा कविता
Birthday Wishes For Daughter In Law In Marathi | सुनेसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
1st Birthday Wishes For Baby Girl In Marathi | लेकीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
असा प्रकारे आपल्या Birthday quotes for daughter in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Birthday wish for daughter in marathi ,Happy birthday wishes for daughter in marathi,मुलीचा वाढदिवस शुभेच्छा ,लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला वाढतील अशी आशा आहे.तरी आपण हे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi | बाबांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बाबांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Birthday wishesh in marathi किंवा Birthday sms in marathi 140 character हे पाहू शकता आणि आपल्या लाडक्या मुलीचा आजचा दिवस अजून खास करू शकता तिच्या आनंदात सहभागी होऊ शकता .
तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे 👪
म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
🎂 माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू👪
आईवडिलांची बाहुली आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू 💕
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझं सुख तू आहेस
माझं आयुष्य तू आहेस 👪
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस 💕
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली 🎂🎉💖
चंद्र-तार्यापेक्षा सुंदर तू आहेस तुझा बाप होऊन धन्य मी झालो👪
तू इतकी गोड आहेस की प्रत्येक क्षणी मला तुझ्या सारखीच मुलगी मिळावी हीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सुंदर परी आली 👪
जिच्यामुळे मला सुखाची व्याख्या कळाली
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जिने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले
आणि माझे जीवन भरून गेले ती म्हणजे माझी लाडाची लेक
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता👪
तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता
त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते💕
तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
सूर्य घेऊन आला आहे सूर्यप्रकाश 👪
पक्षांनी सुंदर गाणे गायले
फुलांनी बहरून सांगितले 💕
शुभ दिवस आला आज
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
