Aai Quotes In Marathi | आई शायरी मराठी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
पंढरपुरात जाऊन वारकरी माऊलीच्या पाया पडतात मी तर माझ्या माऊलीच्या माझ्या आईच्या पाया पडतो कारण तेच माझे पंढरपूर ♥
तुझ्या चेहऱ्यावरचे हे हसू कायम राहू दे त्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे 💕
लव यू आई
आयुष्यात संकटे असो किंवा असो कोणता आनंद,मनाला असो चिंता कशाची आठवण येते ती फक्त माझ्या आईची 😇
लव यू आई
आई तुझ्यापासून दूर गेल्यावर हृद्यरुपी फुल माझं कोमजत पुन्हा तुला बगितल्यावर सुगंधसहित बहरत तुझी खूप आठवन येते आई
लव यू आई
माझी आई प्रत्येक वेळी स्वःताच्या आधी माझा विचार करते❤
लव यू आई
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आम्ही खेळता खेळता एवढा पसारा करून ठेवतो कि नंतर ते नीट करताना आईचा घाम निघतो
सॉरी आई 💕
तुमच्या आयुष्यात काय चालू आहे याचा फरक कोणालाही पडणार नाही त्याने फक्त तुम्हाला अन तुमच्या आईलाच त्रास होणार आहे 😇
जगातील सगळ्या गोष्टी सोडेन पण कधी कोणत्या गोष्टीसाठी आईला सोडणार नाही 😍
लव यू आई
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई ,अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई ,वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई, प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई 😇
मुळाच्या आधाराशिवाय जसे कोणतेही झाड मोठे होत नाही तसे मी मोठा होण्याचे एकमेव कारण म्हणजे माझी आई 😇
लव यू आई
आईच्या इतके जवळचे जगात कोणीही नाही मला जन्म दिलास तू ,तुझे उपकार सात जन्मातही फिटणार नाहीत
लव यू आई
मागच्या जन्माची पुण्याई म्हणून तुझ्या पोटी जन्म घेतला हे विश्व पाहिलं नव्हतं पण श्वास मात्र स्वर्गातच घेतला 💕
आता झुरायच नाही कोणासाठी नाही मरायचं कोणासाठी जन्म दिला जिने मला कायम जगायचं तिच्या साठी 😍
लव यू आई
मुले कितीही मोठी झाली तरी त्याच्या आईसाठी ती नेहमी लहानच असतात ती त्याची काळजी नेहमी घेतच असते ❤
लव यू आई
अंधाराकडून उजेडाकडे नेणारा दिवा म्हणजे आई कोणत्याही संकटात आपले रक्षण करणारी ढाल म्हणजे आपले वडील
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
देवाला प्रत्येक ठिकाणी उपस्तित राहणे शक्य नाही म्हणून त्याने आपला अंश असणारी आई बनवली आत्मा आणि ईश्वर म्हणजे माझी आई
लव यू आई
दररोज तुला पाहण्याची सवय झाली आहे जर तू दिवशी नाहीस तर माझा जीव कावरा बावरा होतो आई 😍
लव यू आई
दररोज पाच मिनिट आईला हसताना बघितले कि दिवसाचा सर्व थकवा एका क्षणात जातो😇
लव यू आई
बालपणी आईकडून रुपया घेऊन लेमनची गोळ्या खाण्यात जी मजा होती ती पिझ्झा बर्गर खाण्यात नाही 💕
लव यू आई
आईच मन मला कधी कळलंच नाही दूर जाता आई पासून कधी करमत हि नाही😍
लव यू आई
सगळ्यांचं प्रेम मी स्वार्थ नुसार बदलताना बघितले मात्र या जगात आईही अशी एकच व्यक्ती असते जी आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते❤
आईचं प्रेम हे एखाद्या गौळणी सारखं असतं स्वतः सर्व चटके खाऊन कोणतही दुःख गाळून आपल्याला एक निरोगी आणि आनंदी आयुष्य देण्याचे प्रयत्न करते😇
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आई या एका शब्दात संपूर्ण जगाचे प्रेम सामावू शकते आई एवढं प्रेम या जगात कोणीच आपल्यावर करू शकत नाही
लव यू आई
मागच्या जन्मी केले असेल मी कोणते तरी पुण्य सेवा करून तुझी होईन मी धन्य कोण आहे आई तुझ्या विना धन्य❤
आईच्या प्रेमाबद्दल लिहिण्यासाठी आकाशाचा कागद आणि महासागराच्या पाण्याची शाई जरी केली तरी ती अपूर्ण पडेल😍
लव यू आई
आई आपल्या अनुभवावरून आपल्या मुलाला चांगल्या वाईटाची समज देत असते त्यामुळे आपल्याला आयुष्यात जगावे कसे हे समजते 💕
माझे वर्णन करताना तिला खूप आनंद होतो माझा चांगुलपणा सांगताना तिच्या आनंदाला पारावार उरत नाही अशीच प्रेमळ माझी आई😇
नेहमी आपल्या आईला प्रेम द्या आनंद द्या दुःखाचे सावट दूर ठेवा आणि आईला हसरे ठेवा😍
लव यू आई
माझे जीवन तेव्हाच झाले सुरू जेव्हा आयुष्यात माझी आईच झाली माझी गुरु
लव यू आई
आई तुला खूप काही सांगायच असते तुझ्यावरच आहे माझे प्रेम मला नेहमी व्यक्त करायचे असते तुला पाहिल्यानंतर फक्त तुझ्या मांडीवर झोपायच असते आई तुला खरच खूप काही सांगायचे असते
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
काहीही न मागता देव माणसाला एक वरदान देतो ते म्हणजे प्रेमळ आई💕
लव यू आई
स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट करत असते ती आई कुठे काय करते😍
पैशाच्या मागे धावून धावून जेव्हा तुम्ही थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई आई म्हणता❤
लव यू आई
भरपूर आयुष्य लाभो तिला जिने जन्मला दिला माझी आई
लव यू आई
माझ्या आईमुळे माझ्या घराला घरपण आहे कारण मंदिरात देव जर नसला तर त्याला मंदिर कोण म्हणणार😇
माझ्या पायाला ठेच लागल्यावर वेदना तिला होतात कारण तिचा जीव हा माझ्यात वसतो माझी आई😍
लव यू आई
कधीकधी तसं वाटतं जाऊन आईच्या मांडीवर झोपावं आणि आईला विचारावं किती करतेस ग तू माझ्यासाठी तू पण कधीतरी आराम करत जा
मतलबासाठी तर सगळेच फोन करतात पण आपण काही खाल्ले का आपल्याकडे पैसे आहेत का आपली तब्येत कशी आहे आपले काम झाले का हे फक्त आईच विचारू शकते❤
लव यू आई
दुखावू नका कधी त्या आईला जिने तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत😇
अशा प्रेमाला आपले जीवन समर्पित करा ज्यात तुम्हाला कधी धोका मिळणार नाही ती म्हणजे तुमची आई
लव यू आई
आईचे उपकार फेडायला पुरा जन्मही पुरणार नाही आईच मातृत्व समजवायला शब्दच पुरणार नाहीत😍
लव यू आई
जर कामात ताणतणाव असेल तर आईच्या मांडीवर घेतलेली एखादी झोप सर्व तणाव विसरायला भाग पडते❤
लव यू आई
जेव्हा आपण घरातून बाहेर जातो तेव्हापासून ते आपण घरी सुखरूप परत येईपर्यंत जी व्यक्ती सर्वात जास्त आपली काळजी करते ती म्हणजे आपली आई
आपल्या मुलाच्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचा एक ना एक मार्ग त्याच्या आईकडे नक्कीच असतो😍
लव यू आई
शेकडो फुले लागतात एक हार बनवायला पाच दिवे लागतात पंचारती सजवायला पण एक आई पुरेशी आहे आपल्या जीवनाचा स्वर्ग बनवायला
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
माझ्या घराला घरपण आणणारी माझी आई माझे बालपण आनंदात घालवणारी माझी आई तुम्ही खूप प्रेम करतो माझ्या प्रेमळ आईवर😇
सर्व चुकांची जिथे माफी होते ती एकच जागा आईचे चरण💕
लव यू आई
घार जेव्हा आपले भक्ष्य शोधण्यासाठी आकाशात घिरट्या घालत असते तेव्हा तिचे सर्व लक्ष आपल्या पिलांना पाशी असते तसेच तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते ती म्हणजे तुमची आई❤
रोज तुला बघितल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही तुझ्या हातचे जेवल्याशिवाय माझे पोट भरत नाही काय करू आईचे प्रेम कधी कमी होत नाही💕
लव यू आई
आई आज तुझी खुप आठवण आली तू आज इथे असायला हवी होतीस तुझा फोटो बघून आता मन भरत नाही तू जसे प्रेम केलेस माझ्यावर तसे प्रेम पुन्हा कधी मिळालेच नाही मिस यू आई
आतापर्यंत असं कधी झालं नाही मला जे खाण्याची इच्छा आहे ते आईने बनवलं नाही😍
लव यू आई
कधी उलट बोललो असेल तुला मी कधी रागावलो असेल तुझ्यावर मी तर माफ कर मला पण तुझ्या पेक्षा ही जास्त मला तुझी काळजी आहे तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे लव यू आई😇
लव यू आई
आठवणीतून कधी तू जात नाहीस कितीही कामात असलीस तरी मला फोन करायचे कधी विसरत नाही कितीही रागावलो मी तुझ्यावर तरी तू माझ्यावर कधी रागवत नाहीस म्हणूनच तर आई तुला सोडून कुठे मी जात नाही❤
या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम फक्त आपली आईच करू शकते😊
लव यू आई
जन्म देऊन तू मला माणूस म्हणून घडवले चांगले संस्कार तू माझ्यावर केलीस तुझ्याशिवाय या जगात कोणीही सुंदर नाही😊
आई तुझ्या मांडीवर डोके ठेवून शांत झोपावेसे वाटते या स्वार्थी जगापासून खूप दूर जावेसे वाटते💕
लव यू आई
आपल्या मुलाची स्वप्न पूर्ण व्हावेत असे देवाकडे मागणारी फक्त आईच असू शकते😊
लव यू आई
तुझा आवाज ऐकल्याशिवाय आणि तुझा चेहरा बघितल्याशिवाय माझा दिवस हि सुरू होत नाही❤
मी कितीही मोठा झालो तरी रस्ता क्रॉस करताना माझा हात पकडून ठेवते काहीही झाले तरी माझ्या आईसाठी मी नेहमी लहान असणार😊
आज मोठे झाल्यावर मला असं वाटतंय की लहानपणी जर तुझा मार खाल्ला नसता तर चांगले वाईट याची समज मला आली नसती लव यू आई😊
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही मी पण माझ्या आई शिवाय जगू शकत नाही😍
लव यू आई
जेव्हा आपल्याबद्दल एखादी गोष्ट आपल्या आईला बाहेरून कळते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगत जा😊
तुम्हाला उठवते सगळ घर आवडते स्वयंपाक करते धुणीभांडी करते साफसफाई करते जेवण बनवते सर्वांची काळजी घेते तरीपण आई कुठे काय करते💕
आपल्या आईच विश्व हे खरच खूप छोटा असतं आणि ते फक्त आपल्या मुलाच्या अवतीभवती फिरत असतं❤
लव यू आई
रोज बोलणारी आई जर एक दिवस नाही बोलली तर जीव गेल्यासारखा वाटतो💕
लव यू आई
कधी वाटतं भरभरून बोलावं मनातलं सगळं तुला सांगावं अगं मग तुझ्याकडूनही काही ऐकावं अगं माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग मला काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग पण मला तू हवी आहेस आई😇
लहानपणी मला मिळालेल्या छोट्याशा यशाचं तोंडभर कौतुक करायची आता साठी कौतुक नाही केलं तरी चालेल पण मला तू हवी आहेस आई
लोक फिरतात शोधत स्वर्ग त्याना एवढे पण नाही माहित आपल्या आईच्या पायातच आपला स्वर्ग आहे❤
लव यू आई
स्वतःला उन्हात आणि मला सावली ठेवले तेव्हाच मला तिच्या देव दिसला ती माझी आई😍
कधी आईला चुकूनही असे म्हणू नका काय केलेस तू माझ्यासाठी💕
लव यू आई
असो हजारो दुःख मी खुशीने बहरून जातो जेव्हा हसते माझी आई मी सर्व दुःख विसरून जातो❤
लव यू आई
जीवनाने एक गोष्ट जरूर शिकवली आयुष शिवाय कोणीच आपलं नसतं😇
लव यू आई
प्राणी सुद्धा आपल्या पिलांवर जिवापाड प्रेम करतात मग विचार करा आपली आई आपल्यावर किती प्रेम करत असेल😍
लव यू आई
Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
एकापेक्षा एक अप्रतिम 500+ हिंदी कोट्स,सुविचार,स्टेटस
100+ माँ का जन्मदिन स्टेटस
70+ सासु माँ को जन्मदिन की बधाई संदेश












