Home आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नावआई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे | Baby Name Using Parents Names In Marathi

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे | Baby Name Using Parents Names In Marathi

by Micah
आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे | Baby Name Using Parents Names In Marathi

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव (Aai vadilanchya navavarun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात आई बाबांच्या नावावरून बाळाचे नाव कसे ठेवावे हे पाहायला मिळेल .आपल्या मुलीचे/मुलाचे नाव काय ठेवावे ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात नक्कीच मिळेल.

आपल्या बाळाचे नावे त्याची ओळख असते.त्यामुळे आपल्या काहीतरी वेगळी मुलांची नावे,मॉडर्न मुलांची नावे ठेवावीशी वाटतात.बाळाचे नाव असे ठेवावे कि त्याचा उच्चार सोपा आणि नाव अर्थपूर्ण असावे.


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

जर मुलगा आहे तर त्याचे नाव आजोबा किंवा बाबांच्या नावावर ठेवू शकतो.जसे आजोबांचे नाव मधुसूदन असेल तर नातवाचे नाव मधुकर,मधुकांत किंवा माधव ठेवू शकता.जर बाबांचे नाव कैलास असेल तर मुलाचे नाव कैवल्य,केतन किंवा केदार ठेवू शकता.

जर मुलगी आहे तर तिचे नाव आजी किंवा आईच्या नावावर ठेव शकता.जसे आजीचे नाव रमाबाई आहे तर नातीचे नाव रमा ,रम्या,रीमा ,रेश्मा अशी अनेक नावे आपण ठेवू शकतो.जर आईचे नाव रश्मी, रेश्मा आहे तर मुलीचे नाव रसिका,रितिका असे आपण ठेवू शकतो.

जर आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे किंवा मुलींची नावे ठेवू शकता त्यासाठी जर वडिलांचे नाव रवींद्र असेल आणि आईचे नाव अंजना असेल तर
रवींद्र -र, वी, द्र
अंजना अ, ज, ना
वरील अक्षरांवरुन अर्थपूर्ण नवीन नावे बनवण्यासाठी प्रयत्न करा.

जसे कि रवींद्र+अंजना वरून खालील मुलांची नावे बनतील.
अर्णय: Beginning
आर्जव : Honest
अरमान: Wish
आर्यमन : Noble-minded
अद्वैत : Unique
अरुल : Gods Blessing
अरुज : Rising Sun

त्याचप्रमाणे रवींद्र+अंजना वरून खालील मुलींची नावे बनतील.
अधरीका : Mountain
आर्याना : Queen
आर्ची : Ray of Light
अरुणा : Goddess Laxmi
आर्वी : Peace

अजून काही उदाहरणे आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव याची खाली दिलेली आहेत ती नक्कीच तुम्हाला आवडतील.


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आई वडिलांचे नाव आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव
समीर + मानसी रमा
विजय + सुचित्रा सुजय
शाहीद + मीरा मीशा
आरंभ + राधा आराध्या
अनिकेत + किरण अकिरा
विराट + अनुष्का अन्वी
स्वप्नील + निराली स्वराली
नंदन + स्वाती स्वानंद
अंश + स्वरा स्वरांशी
अनिल + सलोनी सनील
मानव + सारिका सानव
निरंजन + सुरभी सुरंजन

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि माँ बाप के नाम से बच्चे का नाम पाठवून त्याना बाळाचे नाव ठेवण्यात मदत करा.

अशा आहे कि येथे दिलेली मुलांची मुलीची नावे मराठी आपल्याला आवडली असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा,तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave
पुराणातील मुलांची नावे {नवीन} | पुराणातील मुलींची नावे | 70+ Marathi Mulanchi Nave
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave
बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi
10000+ Text faces copy and paste


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

table {
border-collapse: collapse;
width: 100%;
}

td, th {
border: 2px solid #FFFFFF;
text-align: center;
padding:5px;
color:#000000;
font-size:16px;

}
th{
font-size:20px;
}

tr:nth-child(even) {
background-color: #FFE872;
}

You may also like

Leave a Comment