वडील चारोळ्या मराठी {कविता} | Poem On Father In Marathi | Baba Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आई वडील सुविचार {Quotes on father in marathi} दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या वडिलांचे स्थान खूप महत्वाचे असते.बाबा म्हणजे प्रेम काळजी माया यांनी भरलेले व्यक्तिमत्व .आपल्या बाबांना आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण बाबांवर कविता {Baba quotes in marathi} विचार पाठवू शकता. बाबा स्टेटस मराठी {Papa quotes in marathi} वाचून तुमच्या बाबांना आनंद होईल.वडील आपल्या मुलांकडून कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थ प्रेम करतात.बाबावरचे आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही बाबांसाठी दोन शब्द {Dad quotes in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.

Table of content ➤
Poem On Father In Marathi {वडील चारोळ्या}
Father Quotes In Marathi {वडील मराठी स्टेटस}
Fathers Day Wishes In Marathi {पितृदिनाच्या शुभेच्छा}

आपल्या वडिलांना संदेश देण्यासाठी तुम्ही बाबा स्टेटस {Father quotes in marathi language} किंवा वडिलांवर कविता मराठी {Baba status marathi} आपण पाठवू शकतो. तर आशा आहे कि आपल्याला हे बाबा विषयी कविता {Father status in marathi}जरूर आवडले असतील.


Poem On Father In Marathi {वडील चारोळ्या}

आपल्या वडिलांना आपल्या मनातील प्रेम कवितेतून सांगण्यासाठी वडील कविता {Vadil Kavita} किंवा आई वडील शायरी {Aai vadil shayari} तुम्ही पाहू शकता आणि आपल्या वडिलांना पटवून त्याना अजून आनंदी करू शकता.

Poem On Father In Marathi

सगळे म्हणती आईची वेडी माया
तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया 😊

माया बाबांची असतात नारळ खरे
राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे 💕

कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात
देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात

ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात 👪
हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात

माया बाबांची असते कस्तुरीपरी 🙏
दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी

येईल वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी
व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी 👌
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


माझे चिमुकले हात धरून
मला चालायला शिकवले 😊
ते माझे बाबा होते
मी काही छान केल्यावर 💕
जे सर्वांना अभिमानाने सांगतात

ते माझे बाबा असतात
मला उणीव भासू नये 👪
या साठी जे दिवसरात्र घाम गाळतात

ते माझे बाबा असतात
जीवनाच्या वाटेवर चालताना
जे माझ्या चुकताना सावरतात 🙏

ते माझे बाबा असतात
माझ्या सुखासाठी 👌
जे आपले सर्वस्व पणाला लावतात
ते माझे बाबा असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा असतात थोडे थोडे
नारळाच्या फळा वानी 😊
बाहेरून कठोर भासे
आतमध्ये थंडगोड पाणी 💕

या पावसाचे महत्व सुद्धा
आता कळत नाही मोराला 👪
तसाच बाबा कळत नाहीत
जिवंत पणी या लेकराला 🙏

Quotes on father in marathi

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबांच्या छायेविना
सर्वकाही वाटे अपूर्ण 😊

कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा
न होई कधी ही पोकळी संपूर्ण 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते
तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत 😊

परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

हृदयातून हृदयाशी हृदयापर्यंत
ऐकू येणारे फक्त दोन अक्षर 😊
बाबा तुमच्या मिळकतीचे उलगडेना कोडे
मी तर तुमच्यापुढे पूर्ण निरक्षर 💕

सर्व जाणतात तु आहेस कठोर कणखर
ते तुम्हा वरून पाहतात खरतर
रोजचीच तुमची सततची धडपड 👪
नाही दिसणार कुणाला तुमची रोजचीच मरमर

तुमच्या जगण्याचा प्रवास आहे खडतर
बाबा सांगणार का तुम्ही निरंतर 🙏
बाबा तुमच्या हसऱ्या चेहऱ्याचा मंतर
दुर होईल बाबा आपल्यातील हृदयांतर 👌
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Father Quotes In Marathi

सैलभर वाटणारी मिठी
घट्ट काळजाशी बिलगली होती 😊
स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती 💕

हुरहूर वाढवणारी भीती
कुशीत शिरताच निवळली होती 👪
भेदरलेली हळवी ती चाहूल
बापाच्या कुशीत विसावली होती 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

हैं हजार दुःख जीवन मे फिर भीं
पहा़ड बनकर बाप खडा होता हैं 😊
एक शायर की शायरी तरह ही
यह बाप हमेशा दिल को छु जाता हैं 💕
हर बच्चे को उसका बाप

जान से प्यारा होता हैं 👪
कैसें कहूँ यह खूब रिश्ता
कितना गहरा होता हैं 🙏
कभीं भी हिम्मत न हारनेवाला बाप
अपने जिंदगी का अस्सल हिरो होता हैं 👌
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय
सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय 😊

आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख
त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय 💕
होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय 👌
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा आपके होने से बेफिक्र रहता हुं मै
खाली है जेब फिर भी अमीर होता हुं मैं 😊

बचपन मे डाटा मारा पर हर गलत रस्ते से आपने बचाया है
आज कल चलने वाला हर रासता गलत लगता है 💕

तब आपकी डांट को बहोत तरसता हुं मैं
बाबा आपके होने से बेफिक्र रहता हुं मै 👪

Papa quotes in marathi

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जेव्हा बालपणी कोणी विचारायचे
तुला मोठे होऊन काय आहे बनायचे 😊
तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नसायचे

पण आता माझ्याकडे एकच उत्तर आहे 💕
माझ्या बाबांप्रमाणे एक कर्तृत्ववान श्रेष्ठ
असा माणूस बनायचे आहे फक्त्त 👪
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

एका छोट्याशा दुकानात जाऊन त्या माणसाने 👌
फाटक्या छत्रीच्या काड्या दुरुस्त करून घेतल्या 😊
आणि मग तो एका मोठ्या दुकानात शिरला

तिथे मात्र त्या माणसाने मुलींसाठी रंगीबेरंगी रेनकोट खरेदी केला 💕
तो माणूस पैशाने गरीब असेलही कदाचित
पण एक बाबा म्हणून तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस मला वाटला 👪
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सुचलं तर खूप काही आहे पण
देवाबद्दल लिहायला तेवढी माझी ऐपत नाही 😊
वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
मागेल ती वस्तू हातात मुलांना आणून दिली 💕
रिकामा खिसा असला तरी

लाडक्या लेकीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली 👪
निरोप देताना डोळे त्यांचे पाणावले जरी
वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

काय लिहू मी कळत नाही
बाबा या एका व्यक्तीसाठी 😊

असे कसे म्हणू शकते कोणी
कोणीही नसते कुनासाठी 💕

जीवन खर्चले बाबांनी सारे
आपल्या कुटुंबातल्या माणसासाठी 👪

बघितलेच नाही बाबा तुम्हाला
कधी जगताना स्वतःसाठी 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

खरे सांगतो बाबा एकटे मला राहवेना तुमच्याविना
चेहरा तुमचा आता बाबा मला दिसेना 😊
झाली सकाळ तरी डोळे माझे तुम्हाला शोधतात बाबा
संध्याकाळ झाल्यावर तुमच्या येण्याची वाट पाहतात बाबा 💕

हे जग मला नको आहे बाबा
फक्त जवळ माझ्या तुम्ही हवे आहे बाबा 👪
आठवण तुमची प्रत्येक क्षणाला येते मला बाबा
प्रत्येक आठवण तुमची मला रडवून जाते बाबा

खूप माणसे मला येऊन भेटून जातात बाबा 🙏
पण तुमच्यासारखी बाळा म्हणून
हाक मारणारा कोणी नाही आता बाबा 👌
खरे सांगतो बाबा एकटे मला राहवेना तुमच्याविना
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


बाप 😊
बा - बाहेरची दुनिया समजावून सांगणारा
प - परमेश्वररूपातील एक सामान्य मनुष्य 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Quotes on father in marathi

सूर्य आणि बाप यांच्यात एकच साम्य आहे
सुर्याची प्रखरता आणि बाबांचा राग 😊
या गोष्टी सहन करायला शिका
या गोष्टींचे महत्व इतकेआहे की 💕
जर या नसतील तर संपूर्ण जीवनात अंधार होईल
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा,आबा,बाप,वडील,पप्पा,Dad आणि Father नावे त्याची अनेक आहेत
मात्र त्यामागील काम फक्त एक आहेत 😊
बाप असतो जिम्मेदारीच्या ओझ्याखाली
राबतो तो कधी स्वतःच्या परिवाराच्या सुखापाई

आपल्या असंख्य स्वप्नाचा केलेला तो फक्त त्याग 💕
सर्व काही सदैव मिळो माझ्या बाळांना
बाप मात्र सुखी आहे त्यांच्या पाहुनी निरागस हसण्याला 👪
नको येऊ दे आयुष्यात कधीही त्याच्या संकटे
ती सारी भोगली त्यांनी बापाच्या कडवट नशिबाला 🙏

बापाच्या असल्याने घराला मिळतो सदैव आधार मोठा
ज्योतिप्रकाशात उजळून निघावी सावळ्या विठ्ठलाच्या रूपासारखा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा शब्द उच्चारायला अजून मला जमत नाही
तुमच्यासारखा सन्मान बाबा कोणाला पण मिळत नाही 😊

मंदिराच्या कळसाचे सगळेच नेहमी कौतुक करत असतात
पण पायाविषयी कोणालाही काही बोलावसे कधी वाटत नाही 💕

दिखाव्याच्या या दुनियेत ते बोलून सुद्धा दाखवत नाही
कमी पडू नये परिवाराला म्हणून कामाला बाबा कधी थकत नाही 👪

मदत करूनही सर्वांना बदल्यात त्यांची काहीच अपेक्षा नसते
बाबांसारखी व्यक्ती जीवनात अत्यंत महत्त्वाची असते 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कोणी म्हणे बाबा माझे आभाळ
कोणी म्हणे बाबा माझा कल्पवृक्ष 😊
तर कोणी म्हणे बाबा माझा Superhero

कोणी म्हणे बाबा माझा आधार
कोणी म्हणे बाबा माझी ताकद 💕
तर कोणी म्हणे बाबा माझा Best Friend

कोणी म्हणे बाबा असे बाप माणूस
कोणी म्हणे बाबा असे जगाचा पोशिंदा 👪
तर कोणी म्हणे बाबा माझा Fighting Warrior

कोणी म्हणे आहेत ते वडील 🙏
कोणी म्हणे असे तो जन्मदाता
कोणी म्हणे असे तो माझा पिता
तर कोणी म्हणे बाप माझा King Maker
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाप या दोन अक्षरात आहे किती गोडवा
जणू मोराने आपला पिसारा फुलावावा 😊
इंद्रधनुष्यात अजून एक रंग वाढवावा

सुखाचे प्रत्येक क्षण तुमच्या सोबत घालवणे
कठोर तुमचे बोलणे पण प्रेमानेच मला गोंजारणे 💕

आठवतय मला बाबा ते तुमच्या हातावरील फोड
पाहून ते मला आता अन्नसुद्धा लागणार नाही गोड 👪

धडपडतोय तुम्ही कसे तुम्ही दिवस रात्र फक्त आमच्यासाठी
रडावेसे वाटते बाबा मला मिठी मारून तुमच्याशी 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


Missing father after death in marathi

बाबा असतात आपल्या आयुष्यातील एक भक्कम वटवृक्ष
बाबा शिवाय आपले आयुष्य आहे व्यर्थ 😊
बाबा म्हणजे प्रमाचा अथांग असा सागर
डोंगर उचलत कष्ठाचें ते सांभाळतात संपूर्ण घर

बाबांची लेकरांवर असे अफाट अशी माया 💕
आपल्या बाळांसाठी ते आयुष्यभर झिजवतात आपली काया
बाबा म्हणजे बाहेरुन असतात कठोर जणू असे नारळ
प्रत्येक गोष्ट आपल्याशी ते बोलतात मात्र सरळ 👪

बाहेरुन जरी भासले ते खूप कठोर
बाबा तुमच्यासमान कुठलीच व्यक्ती नाही थोर 🙏
बाबा असतात आपल्या आयुष्यातही खूप मोठा आधार
तुमच्या विना असते संपूर्ण आयुष्यच निराधार 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सुचले तर खूप काही आहे पण
ईश्वराबद्दल लिहायला तेवढी माझी कुवत नाही 😊
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही

मागेल ती वस्तू हातात लेकरांना आणून दिली
खिसा रिकामा असला तरी 💕
आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली

निरोप देताना डोळे आपले पाणावले जरी
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही 👪
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जोडे झिजले तरी बाप नवीन घेत नाही
आजारी पडला तरी दवाखान्यात बाप जात नाही 😊
पैसा जोडून ठेवतो पण स्वतःसाठी बाप खर्चत नाही
कपडे किती फाटले तरी बाप नवीन काही आणत नाही

मागेल त्याला नाही कधीच बाप बोलत नाही 💕
मारले कधी तरी बाप प्रेम कमी करत नाही
जिवंत आहे तो पर्यंत बाप आपल्याला कळत नाही
आधार हवा असतो तेव्हा बाप आपल्या जवळ नाही 👪
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Father Quotes In Marathi {वडील मराठी स्टेटस}

आपल्या बाबांना आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करण्यासाठी तुम्ही बाबांसाठी दोन ओळी {few lines on father in marathi} किंवा बाप स्टेटस मराठी {Baap status marathi} आपण पाहू शकता आणि आपल्या बाबांना खुश करू शकता.

Baba Quotes In Marathi

म्हणजे बाबा असे कोणाचे आबा अप्पा
कोणाचे पप्पा तर कोणाचे असतात DAD 😊
किती अर्थपूर्ण विश्व सामावले आहे
बाप या नावात 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

D=Demand आपल्या मुलांना हवे ते आणून देणारा 👪
A=Ability क्षमता नसून पण मुलांची स्वप्न पूर्ण करणारा
D=Desire इच्छा ऊर्जा उत्साह निर्माण करणारा 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबांसाठी दिवस आहे 😊
परंतु हे पण महत्वाचे आहे कि
माझा प्रत्येक दिवस बाबा तुमच्यामुळे आहे 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा तुमची साथ जर असेल तर
ताकद आहे माझ्यात संपूर्ण जगाशी लढण्याची 😊
पण साथच नसेल तुमची तर
हिमत होत नाही मुंगीला सुद्धा मारण्याची 💕

Dad quotes in marathi

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपल्या लेकरांच्या नशिबाची भोके 💕
ज्याच्या बनियानवर असतात
तो माणूस आपला बापच असतो 😊
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विसरून स्वप्न स्वतःचे
विसरून सुख स्वतःचे 😊
तो आपल्या कुटुंबासाठी कष्ट करीत राहिला
तेव्हाच मी माझ्या वडिलांमध्ये मी माझा देव पाहिला 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

हे जीवन ज्यांची देणगी ते म्हणजे माझे वडील 😊
जीवनभर पुरतील इतके सुखाचे दान म्हणजे माझे वडील
व्यक्त व्हायची नाही शब्दांत अशी व्यक्तीरेखा म्हणजे माझे वडील 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Dad quotes in marathi

भयावह दुनियेच्या वाटांवरती बाप एकटाच चालतो
भविष्य सावरण्या लेकरांचे बाप हा काट्यांवरती वावरतो 😊

काबाडकष्ट करून तो माती मध्ये स्वतःचा घाम गाळतो
सुगंधी मखमल फुलांनी तो मुलांचे भविष्य सजवून देतो 💕

गमतीजमतीच्या गोष्टींमध्ये तो जिवलग मित्रासारखी साथ देतो
चुकलात जर का तुम्ही एकदा तुम्हा समाजविण्या तो पुन्हा बापच होतो 👪
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


कोणत्याही गोष्टीत अपयशी झाल्यावरही 😊
आपल्यावर सर्वात प्रथम विश्वास ठेवणारी
पहिली व्यक्ती असते आपले बाबा 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा इतरांसाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती आहात 😊
पण माझ्यासाठी बाबा तुम्ही माझे विश्व आहात 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

पैसे नसले स्वतःजवळ तरी कधीही नाही म्हणाले नाहीत 😊
बाबा तुमच्या पेक्षा श्रीमंत माणूस मी कधीच पाहिला नाही 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

स्वतःच्या स्वप्नांचा विचार न करता
स्वतःच्या सुखाचा विचार न करता 😊

दिवस-रात्र आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणारा
तरीसुद्धा सदा आनंदी आणि उत्साही असणारा माझा बाबा 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा हे बाबा असतात 😊
कठोर जरी दिसत असली वरून
आतून मायेचा प्रचंड सागर असतात 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा या शब्दाचा अर्थ मला कधी कळलाच नाही
अपरिमित कष्ट करणारा देह हे मी कधी जाणलेच नाही 😊
बाबा या शब्दाचा अर्थ मला कधी कळलाच नाही
निस्वार्थ काळजी करणारे मन हे मी कधीही जाणलेच नाही

बाबा या शब्दाचा अर्थ मला कधी कळलाच नाही 💕
स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला सारून
कुटुंबासाठी झटणारे अंतकरण मी कधी पाहिलेच नाही
खरंच बाबा या शब्दाचा अर्थ मला कधी कळलाच नाही 👪
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

मला जीवनात आनंदी राहण्याचा मंत्र देणारा 😊
एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा तुमची संपत्ती नाही तर 😊
बाबा तुमची साथ मला आयुष्यभर हवी आहे 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा असतात खरी तेलवात 😊
जळतात कुटुंबासाठी ते क्षणाक्षणाला
करून आपल्या हाडांची काडे
आधार देतात मनामनाला 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

लेक जाताना सासरी
काळजापासून तो रडत असतो 😊
सुखी ठेवा माझ्या लेकीला
हात सोडून तो सांगत असतो 💕
तू फक्त एक बाप असतो
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी
प्रत्येक संकटाशी लढायला 😊
तयार असणाऱ्या व्यक्तीला बाप म्हणतात
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुमची साथ लाभली 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा

Baba status marathi

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

खरे हिरो हे पडद्यावर नसतात
बाबा या नावाने खरे हिरो 😊
आपल्या आयुष्यात वावरत असतात
लव यू बाबा 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

मुला-मुलीत भेद न करता
तुम्ही मला वागवले 😊
भूक झोप विसरून स्वतःची
तुम्ही मला वाढवले
लव यू बाबा 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपल्या लेकरांना हाताच्या फोडाप्रमाणे 😊
जपणारी एकच व्यक्ती म्हणजे आपले बाबा 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जीवनाचा साथीदार म्हणून राजपुत्र सापडणे सोपे आहे 😊
परंतु आपले सर्वस्व गमविण्यास तयार असणारा पिता मिळणे कठीण आहे 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करते ती आई 😊
संपूर्ण कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था करतो तो बाप 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपण कितीही मोठे झालो तरी 😊
आपले बाबा आपल्यासाठी आभाळाएवढे असतात
लव यू बाबा 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आयुष्यातील सर्वात सुखी माणूस तोच 😊
ज्याला वडिलांचे प्रेम मिळाले
कारण कितीही पैसे देऊन हे प्रेम विकत मिळत नाही 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा

Father quotes in marathi language

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबां शिवाय हे संपूर्ण आयुष्य व्यर्थ आहे
या प्रवासात प्रत्येक रस्ता ओसाड पडतो 😊

बाबा तुमचे असणे इतके महत्वाचे आहे की
तुमच्या अस्तित्वाने प्रत्येक प्रश्न सोपा असतो 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबांच्या जन्मदिवसाची काय भेट द्यावी
त्यांना भेट म्हणून फुले द्यावीत 😊
की गुलाबाचा हार द्यावे
माझ्या जीवनातील सर्वात गोड व्यक्ती
त्यांना माझे संपूर्ण जीवनच अर्पावे 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

अपयशानंतर यश पदरी पडतेच
तू फक्त खचून जाऊ नकोस 😊
प्रयत्न करीत राहा
असे बोलणारे फक्त बाबाच असतात 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

किती लज्जास्पद गोष्ट आहे ही
प्रत्येक गोष्टी साठी भांडणारी सगळी भावंडे 😊
जेव्हा आपल्या आई-वडिलांच्या म्हातारपणात
त्यांना सोबत ठेवण्यासाठी कधीच भांडण करत नाहीत 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Fathers Day Wishes In Marathi {पितृदिनाच्या शुभेच्छा}

आपल्या जन्मदात्या वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा {Fathers day quotes in marathi} किंवा फादर डे स्टेटस इन मराठी {Fathers day status in marathi} तुम्ही पाहू शकता आणि आपल्या वडिलांना तुम्ही किती मिस करत आहेत {Miss u papa status in marathi} हे सांगू शकता.

Fathers Day Wishes In Marathi

लेकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
स्वतःचे प्रत्येक स्वप्न तो विसरून गेला 😊

जेव्हा पाहिले मी त्याचे तळहात
बाप माझा माझ्यासाठी देव होऊन गेला 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा तुमच्या अस्तित्वाची जाणीव 😊
मला संकटांशी दोन हात करण्याची प्रेरणा देते
लव यू बाबा 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाप म्हणजे असा माणूस
जो लेकरांना जवळ घेतो तुम्ही रडल्यावर 😊
जो लेकरांना ओरडतो त्यांनी चूक केल्यावर

जो लेकरांच्या यशाचा आनंद साजरा करतो तुम्हीच जिंकल्यावर 👪
जो लेकरांवर विश्वास ठेवतो तुम्ही हरल्यावर
लव्ह यु बाबा 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाबा तुमच्यामुळे मला दुनिया ही कळाली
तुमच्यामुळेच मी आयुष्याची अनेक वळणे पाहिली 😊

बाबा कधीच सोडली नाही तुम्ही माझी साथ
बाबा तुम्हीच आहात माझ्या जीवनाचा आधार 🙏
लव यु बाबा 💕
बाबा तुम्हाला फादर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

शोधूनही मिळणार नाही हे पुण्य
सेवार्थाने व्हावे लागेल तुम्हाला धन्य 😊

कोण आहे तुमच्या विना अन्य
बाबा आपल्या शिवाय माझे जीवन आहे शून्य
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 💕
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

fathers day quotes in marathi

बाबा तुम्ही माझे देव माझ्या मायेचा सागर
निस्वार्थ प्रेमाचे आगर माझ्यासाठी 😊
पकडले मी बोट तुमचे तुम्ही माझे गुरु
माझे जीवन हे सुरू बाबांमुळे 💕
बाबा तुम्हाला पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि Father shayari in marathi | आई वडील शायरी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून बाबा Quotes in marathi {Missing father after death in marathi} ,भावपूर्ण श्रद्धांजली बाबा {Miss you baba marathi status}, Baba sathi charoli {Caption for dad in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता बाबा {Baba marathi quotes} ,वडिलांविषयी कविता {Marathi quotes on father},बाबा कविता संग्रह {Father thoughts in marathi},Vadil quotes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
आजोबा कोट्स मराठी {कविता} | Grandfather Quotes In Marathi | 20+ Ajoba Quotes In Marathi
मावशी विषयी सुंदर कविता | 25+ Mavshi Quotes In Marathi
आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post