ग वरून मुलींची नावे

ग वरून मुलींची नावे | ग अक्षरावरून मुलींची नावे | G Se Sirl Name In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट ग वरून मुलींची नावे {Baby girl names in marathi starting with G} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई बाबांना आपल्या मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही नावे सुचवत असतो.मुलांची नावे{Mulanchi nave} मुलींची नावे{Mulinchi nave} सुचवण्यात तर आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या लहान मुलींची नावे {Marathi mulinchi nave} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.काहीतरी वेगळी मुलांची नावे {Lahan mulinchi nave marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही ग अक्षरावरून मुलींची नावे {G varun mulinchi nave} शोधात असाल तर या लेखात 'ग' अक्षरावरून मुलींची नावे नयेत आली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
मुलींची नवीन नावे ग वरून {G Se Sirl Name In Marathi}
मुलींची नावे सांगा ग वरून{Baby Girl Names Starting With G In Marathi}

जर तुम्ही ग आद्याक्षरावरून मुलींची नावे {Mulinchi nave marathi} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलीचे नाव {Mulinchi nave fancy} किंवा लहान मुलींची नवीन नावे 2021 {Royal marathi names for girl} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि ग अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

मुलींची नवीन नावे ग वरून {G Se Sirl Name In Marathi}

ग वरून मुलींची नावे {S Varun Mulanchi Nave} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलींची नावे {Mulinchi Nave marathi} पाहू शकता.


ग अक्षरावरून मुलींची नावे नावाचा अर्थ
गार्गी{Gargi} पंडित स्त्रीचे नाव
गायत्री{Gayatri} एका ऋषी च्या पत्नीचे नाव
गजगामिनी{Gajgamini} हत्ती समान चाल असणारी
गजरा{Gajara} मोगऱ्याच्या फुलांचा वेणीत माळण्यासाठी केलेला हार
गझल{Gazal} एक सुंदर काव्य प्रकार
गजलक्ष्मी{Gajlakshami} हत्ती रूपातील लक्ष्मी
गती{Gati} एखाद्या वस्तूचा वेग
गरिमा{Garima} एखाद्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व
गायत्रीनी{Gayatrini} सामवेदातील ऋचा म्हणणारे
गिरीबाला{Giribala} पर्वताची कन्या
गावती{Gavati} पहिला प्रहार
गीता{Geeta} श्रीमद भगवतगीता
गिरा{Gira} मधुर वाणी
गीती{Giti} एक पद गाणे
गिरीजा{Girija} पार्वती चे दुसरे नाव, पर्वतात जन्म घेतलेली
गीतांजली{Geetanjali} गीतांची ओंजळ असणारी
ग्रीष्मा{Grishama} उन्हाळा,उष्मा
गुंजन{Gunjan} गुणगुण करणे
गुणकली{Gunkali} पहिला प्रहर
गुणवती{Gunvati} गुणांनी भरपूर
गुणज्ञा{Gunadnya} सर्व गुणांची जाण असणारी
गुणरत्न{Gunratna} गुणांमध्ये प्रवीण असलेली
गणेश्वरी{Guneshwari} खुप गुण असलेली
गुणवंती{Gunvanti} गुणांनी भरपूर
गुणली{Gunali} गुणाकार
गुणसुंदरी{Gunsundari} सगळे गुण असणारी तरुणी
गुलबक्षी{Gulbakshi} -
गुलनार{Gulnar} डाळिंबाच्या फळाचे नाव
गुलबदन{Gulbadan} नाजूक शरीराची
गुलाबी{Gulabi} रंग
गोदा{Goda} -
गृहलक्ष्मी{Gruhalakshami} आपल्या घरातील लक्ष्मी
गोदावरी{Godavari} दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध नदी
गोपी{Gopi} गोकुळातील एक गवळण
गोपालणी{Gopalani} गाय पाळणारी
गोपबाला{Gopabala} गवळ्याची कन्या
गोमती{Gomati} गंगा नदीची एक उपनदी
गोपिका{Gopika} कृष्णाची सखी
गौरजा{Gauraja} गौरव करण्यासारखी
गौरवी{Gauravi} सन्मान नम्रपणा
गौरी{Gauri} पार्वतीचा एक नाव


मुलींची नावे सांगा ग वरून{Baby Girl Names Starting With G In Marathi}

जर तुम्हाला ग अक्षरावरून मुलींची नावे {Mulinchi nave fancy} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील बाळाचे नाव {Marathi name list} पाहू शकता.

ग वरून मुलींची नावे नावाचा अर्थ
गंधकळी{Gandhakali} सुगंधी कळी
गौरा{Gaura} देखणी व्यक्ती
गंगोत्री{Gangotri} गंगा नदीचे उगमस्थान
गौरांगीनी{Gaurangini} गोर्‍या अंगाची व्यक्ती
गंगा{Ganga} एक पवित्र नदी
गंधमालती{Gandhamalti} सुगंधी फूल
गंधवती{Gandhavati} सर्वांना सुगंध देणारी
गंधलता{Gandhalata} एक सुगंधी वेल
गंधा{Gandha} एक सुवासिनी
गंधमृग{Gandhamruga} सुगंधी हरीन
गांधारी{Gandhari} 100 कौरवांची माता
गात्रावती{Gatravati} श्री कृष्णा ची मुलगी
गंधाली{Gandhali} सुगंधित असणारी
गेशना{Geshana} गाणारी गायिका
गोवरी{Govari} पार्वती देवीचे एक नाव
गिना{Gina} चांदी समान चमकदार
ग्रहिता{Grahita} अंगीकार करणे
गंजन{Ganjan} उत्कृष्ट असणे
गौरीका{Gaurika} गौरी समान असणारी
गोविंदि{Govindi} श्रीकृष्णाची भक्त
गीताली{Gitali} संगीतावर प्रेम असणारी
गिरीभू{Giribhu} गंगा नदीचे एक नाव
गितांशGitansh} गीतेचा अंश असणारी
गर्विता{Garvita} अभिमान करण्यासारखी
गामिनी{Gamini} शांत असणारी
गगना{Gagana} आकाश आभाळ
गगन{Gagan} मंगल बुद्धिमान स्त्री
गणिता{Ganita} आदर लाजाळू स्त्री
गणिका{Ganika} चमेलीचे एक पुष्प
गाथा{Gatha} कथा गोष्ट
गहना{Gahana} मौल्यवान रत्न

आम्हाला आशा आहे कि ग अक्षरावरून मुलींची नावे | Baby girl names starting with g in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून व वरून मुलींची नावे,म वरून मुलींची नावे,स वरून मुलींची नावे,व वरून मुलांची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलांची नावे व अर्थ ,मराठी मुलींची नावे{Mulinchi nave in marathi},स अक्षरावरून मुलींची नावे,बाळाची नावे,लहान मुलांची नवीन नावे,मराठी name आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post