विश्वास स्टेटस मराठी | Vishwas Status | Trust Quotes Marathi

विस्वास स्टेटस {Vishwas Quotes} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात सर्वोत्कृष्ट विश्वासघात मराठी status {True love quotes in marathi} पाहायला मिळतील. ज्याच्यामुळे प्रत्येक नाते टिकून असते तो म्हणजे विश्वास, भरोसा किंवा ट्रस्ट विश्वास नात्याला चिरंतर टिकवून ठेवतो,नात्यात विश्वास नसेल तर नात्याला भेगा पडतात.या लेखात दिलेल्या अपेक्षा विश्वासघात स्टेटस मराठी {Vishwas shayri} किंवा विश्वास घात स्टेटस मराठी {Shayari on vishwas} ह्या आपल्याला विश्वास म्हणजे काय ? हे सांगतात. विश्वास पर शायरी {Vishwas marathi status} आपल्याला विश्वास कोणावर करावा हे शिकवतात. टोमणे विश्वासघात स्टेटस मराठी {Vishvas shayri} किंवा विश्वास पर धोखा शायरी {vishwasghat status}आपल्याला मित्रांना पाठवू शकता.

Table of content ➤
विश्वास स्टेटस | Trust Quotes In Marathi
विश्वासघात स्टेटस मराठी | Vishwas Quotes In Marathi

आपल्या प्रियजनांना विश्वास में धोखा शायरी {Viswas quotes} संदेश देण्यासाठी तुम्ही मराठी विस्वाश शायरी {Vishwasghat shayari} किंवा गैरसमज सुविचार {Trust status in marathi} आपण पाठवू शकतो. तर आशा आहे कि आपल्याला हे Vishwas status in hindi जरूर आवडले असतील.


विश्वास स्टेटस | Trust Quotes In Marathi

विश्वास स्टेटस मराठी

फांदीवर बसलेल्या पक्ष्याला
फांदी तुटण्याची भीती नसते
कारण त्या पक्ष्याचा
फांदीवर विश्वास नसून
स्वतःच्या पंखावर विश्वास असतो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Vishwas Status

पाण्यापेक्षा तहान किती आहे
याला जास्त किंमत असते
मृत्यूपेक्षा श्वासाला
जास्त किंमत असते
तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Trust Quotes In Marathi

शरीराला श्वासाची आणि
नात्यांना विश्वासाची गरज असते
कारण श्वास संपल्यावर जीवन संपतं
आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


दुसर्याच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या डोळ्यावर
विश्वास ठेवा ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास हा शब्द आहे
जो निभावण्यासाठी
संपूर्ण आयुष्यही कमी पडतं ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका
कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी
कोणाच्या ही फिलिंगशी खेळू शकतात ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास स्टेटस

हरवलेला हिरा पुन्हा मिळेल
पण गमावलेला विश्वास
पुन्हा कधीच मिळणार नाही ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वासघात झाल्यावर
विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं
इतकंच नाही तर
लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


अश्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी तुमच्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखते
हसण्या मागील दुःख
रागावण्या मागील प्रेम
आणि शांत राहण्या मागील कारण ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

खरे बोलून नाते तोडा
पण खोटे बोलून विश्वास तोडू नका ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास कमवायचा असेल
तर तुम्ही प्रामाणिक राहायला शिका
प्रामाणिक असाल तर विश्वास नेहमीच राहतो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा
पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे
तो एकदिवस विश्वासघात करणारच
हे कायम लक्षात ठेवा ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वासघात स्टेटस मराठी

विश्वास हा रबरासारखा असतो
प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

दुसऱ्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा
आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं
या गोष्टीवर विश्वास ठेवला तर नक्कीच जग जिंकता येतं ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जो तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास करतो
त्याचा विश्वास कधीच तोडू नका ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वासघात स्टेटस मराठी | Vishwas Quotes In Marathi

Vishwas Quotes In Marathi

प्रेम आणि विश्वास असे दोन पक्षी आहेत
त्यापैकी एक उडाला तर दुसरा आपोआप उडून जातो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही
स्वतःवर विश्वास ठेवा
चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करत असतो
त्यामुळे विश्वासाने या संघर्षाला सामोरे जा सर्व काही नीटच होईल ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जगात सर्वात जास्त जन्माला येणारी
आणि मरण पावणारी गोष्ट कोणती असेल
तर ती म्हणजे विश्वास ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


विश्वास ठेवा जेव्हा आपण कोणासाठी काही चांगलं करत असतो
तेव्हा देव ही आपल्या साठी कुठेतरी काही चांगलं करत असतो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात
आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास पर धोखा शायरी

जेव्हा Trust तुटतो ना
तेव्हा Sorry चा काही अर्थ उरत नाही ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

मनात प्रेम, डोक्यात ज्ञान
आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल
तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास हा स्टिकरसारखा असतो
दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिटकत नाही ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कोणतंही स्वप्न विश्वास
असल्याशिवाय पूर्ण करता येत नाही
हे नेहमी लक्षात ठेवा ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास कमवायचा असेल
तर प्रामाणिक राहा ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास में धोखा शायरी

मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला
त्याने मला शिकवलं की
आता कोणत्याच व्यक्तीवर
विश्वास ठेवायचा नाही ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदर
खूप वेळा विचार करा
कारण लोक चालता चालता विश्वासघात करतात ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विश्वास करणाऱ्या पेक्षा विश्वास तोडणारा मूर्ख असतो
कारण तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळील व्यक्तीला गमावतो ✔
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


आम्हाला आशा आहे कि Love vishwas status | विश्वास शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Relationship vishwas marathi status, Viswas status, Vishwas status marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले किंमत स्टेटस मराठी, काळजी मराठी स्टेटस, Vishwasghat quotes आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

प्रेम कविता मराठी । 70+ Prem Kavita In Marathi
70+ बहीण स्टेटस मराठी | Sister Quotes In Marathi
सुख म्हणजे नक्की काय असते | Sukh Mhanje Nakki Kay Asta
मराठी म्हणी ओळखा | 700+ Marathi Mhani
100+ आई वडील शायरी मराठी | Aai Baba Status
सकारात्मक विचार मराठी | 50+ Sakaratmak Vichar

1 Comments

  1. Ones visit this site https://www.allflexs.in/2023/06/status-vishwasghat-marathi-status.html

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post