धोका स्टेटस मराठी | Dhoka Status In Marathi | बेवफा शायरी मराठी

धोकेबाज शायरी मराठी {Dosti dhoka shayari} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 60+ गद्दार दोस्त स्टेटस {Love dhoka status} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.प्रेमात धोका ,मैत्रीत धोका असे अनेक धोके माणूस आपल्या आयुष्यात खात असतो.आपण ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो.अशाच धोकेबाज व्यक्तींना मेसेज देण्यासाठी आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आपण हे प्यार में धोखा स्टेटस {Premat dhoka marathi status} आणि धोकेबाज दोस्त शायरी {Maitrit dhoka status in marathi} पाहू शकता.हे विश्वासघात स्टेटस मराठी {Gaddari shayari in marathi} कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

धोका शायरी मराठी | Dhoka shayari in marathi

धोका स्टेटस मराठी
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही 😞
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत रहायचय
आता परत रडायची इच्छाच नाही 💔
Dhoka Status In Marathi
भाग्यशाली आहेत ते ज्यांना शत्रूही वफादार मिळाले 😞
नाहीतर मला दोस्तही गद्दारच मिळाले 💔
धोकेबाज शायरी मराठी
एक गोष्ट लक्षात ठेवा
कधीपण धोका देणाऱ्यांना संधी
आणि संधी देणाऱ्यांना धोका 😞
कधीच देऊ नका
कधीपण तुमचा घात करतील 💔
बेवफा शायरी मराठी
एकदा धोका दिलेल्या लोकांना परत आमच्या
आयुष्यात येण्याचा मोका नाही 😞
आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते
यापुढे पण तेवढंच राहिलं जेवढं आधी होत 💔
निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण 😞
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही 💔
dhoka quotes in marathi
धोका देणाऱ्याला संधी 😞
आणि संधी देणाऱ्याला धोका
कधीच देऊ नका 💔
लायकी नसलेल्या लोकांवर 😞
विश्वास ठेवल्यावर
धोका हा मिळणारच 💔
मला दुःख याचे नाही की
नशिबाने मला धोका दिला आहे
त्रास तर या गोष्टीचा होतोय. 😞
माझा विश्वास तुझ्यावर होता
माझ्या नशिबावर नाही 💔
धोका शायरी मराठी
वेळ तर प्रत्येकावर येते
फक्त फरक इतकाच 😞
कोणी वेळेला साथ देतो
तर कोणी वेळेवर धोका देतो 💔
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला
तर असे समजू नको की
मी किती मूर्ख होती 😞
तर असा विचार कर की
माझा तुझ्यावर किती विश्वास होता 💔
कोणाची आठवण येणं कठीण नाही 😞
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात. 💔
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये 😞
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये 💔
कधी कधी लोक गोड बोलुन
तुम्हाला इज्जत नाही तर 😞
धोका देण्याचा प्रयत्न
करत असतात 💔
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा 😞
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले 💔
प्रेम करताना असं करा की
धोका देवून जाणार्यांना पण 😞
तुमच्या कडे परत येण्याची इच्छा
झाली पाहिजे 💔
dhoka shayari in marathi
काही लोक इतके नशीबवान असतात की
दुसऱ्यांना दुखावून ही
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते 😞
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो 💔
चहामधे बिस्कीट कधी पडेल
आणि एखादी व्यक्ती 😞
कधी धोका देईल
काही सांगता येत नाही 💔
मी त्याला माफ केलं
कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं 😞
त्यान मला धोका दिला
कारण त्याचं दुसरी वर प्रेम होतं 💔
मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होतं 😞
तीने मला धोका दिला
कारण तिचं दुसरीकडं प्रेम होतं 💔
माणसे माणसाला धोका नाही देत 😞
धोका देतात त्या अपेक्षा
ज्या ते एकमेकांना कडून ठेवतात 💔
कायम धोका तिचं लोकं देतात जी 😞
धोक्याने पैदा झालीत 💔
जिथे प्रेम धोका देतो 😞
तिथे दोस्ती सहारा देते 💔

बेवफा शायरी मराठी | Dhoka quotes in marathi

premat dhoka marathi status
आयुष्यात जे काही करायचं
ते सगळं करा 😞
पण एकदा धोका देलेल्या
व्यक्तीवर परत
विश्वास ठेवू नका 💔
धोका एक व्यक्ती देते 😞
विश्वास सगळ्या जगा वरून उडतो 💔
जग धोका देऊन हुशार झालं 😞
आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख 💔
आपल्याला धोका देणारे आपल्या जवळचे असतात 😞
आणि आपल्यावर हसनारे आपल्या दूरचे असतात
त्यामुळे सांभाळून राहा कोणीच कोणाचं नसतं 💔
धोका बघायचा असेल तर 😞
कुणावर तरी डोळे बंद करुन
विश्वास ठेवुन पहा 💔
maitrit dhoka status in marathi
तुझे ते सर्व Promises खोटे आहेत
हे मला समजत होते. 😞
पण माहीत नाही का
मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो 💔
धोका देणारे लोक हे बाहेरून चांगले
तर आतून खूप वाईट असतात 💔
Mobile Network
पण प्रेमा सारखाच आहे 😞
जेव्हा गरज नसते तेव्हा Full स्पीड असते..
आणि जेव्हा खूप गरज असते तेव्हा धोका देतो 💔
मी लाख वाईट असेल पण 😞
कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी
धोका नाही दिला 💔
तुमचे अश्रू हे मोतीसामान मौल्यवान आहेत 😞
त्याना धोका देणाऱ्या व्यक्तीसाठी वाया घालवू नका 💔
विश्वासघात स्टेटस मराठी
हे हृदय किती हळवे असते
ज्यांनी धोका दिला 😞
पुन्हा त्यांच्या कडूनच प्रेम मिळण्याची
अपेक्षा ठेऊन असते 💔
कोणी धोखा चुकून देत नाही 😞
त्याआधी पूर्ण विचार केला जातो 💔
एक व्यक्ती जर तुम्हाला एकदा धोका देऊ शकतो 😞
तर तो पुन्हा सुद्धा देऊच शकतो 💔

आम्हाला आशा आहे कि Ektepana marathi status | धोखेबाज दोस्त शायरी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून धोखेबाज दोस्त शायरी {Alone status in marathi}, धोखेबाज प्यार स्टेटस {Ignore status in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले दुखी स्टेटस मराठी {Mood off status marathi}, गरज मराठी स्टेटस {Bewafa dost shayari} फसवणूक मराठी स्टेटस आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post