श वरून मुलांची नावे

श वरून मुलांची नावे | श अक्षरावरून मुलांची नावे | S varun mulanchi nave

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट श वरून मुलांची नावे {Baby girl names in marathi starting with S} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई बाबांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही नावे सुचवत असतो.मुलांची नावे{Mulanchi nave} मुलींची नावे{Mulinchi nave} सुचवण्यात तर आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या लहान मुलांची नावे {Marathi mulanchi nave} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.मुलांची नावे दोन अक्षरी {Lahan mulanchi nave marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही श अक्षरावरून मुलांची नावे {S varun mulinchi nave} शोधात असाल तर या लेखात 'श' अक्षरावरून मुलांची नावे दिली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
श वरून मुलांची नावे
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'श' वरून
मुलांची संस्कृत नावे 'श' वरून

जर तुम्ही श आद्याक्षरावरून मुलांची नावे {S varun mulinchi nave} शोधात असाल तर येथे आपल्याला राजघराण्यातील मुलांची नावे {S varun mulanchi nave} किंवा लहान मुलांची नवीन नावे 2021 {मुलांची नावे यादी मराठी} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि श अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

श वरून मुलांची नावे

श वरून मुलांची नावे {S Varun Mulanchi Nave} किंवा स वरून मुलांची नावे दोन अक्षरी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulinchi nave s varun} पाहू शकता.


श वरून मुलांची नावे नावाचा अर्थ
शक्ती{Shakti} बळ सामर्थ्य
शकार{Shakar} शक वंशाचा मनुष्य
शरद{Sharad} एक ऋतू विशेष
शरदचंद्र{Sharadchandra} शरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
शशधर{Shashdhar} एका राजाचे नाव, चंद्र
शशांक{Shashank} चंद्र
शकुन{Shakun} शुभ घटना क्षण
शकुंत{Shakunt} एका पक्षाचे नाव, मोर
शामकांत{Shamkant} सुंदर कांती असणारा
शामराव{Shamrao} एक नाव विशेष
शामलाल{Shamlal} -
शामसुंदर{Shamsundar} सुंदर संध्या
श्याम{Shyam} काळा सावळा
शतपत्र{Shatpatra} कमळाचे फुल
शशीमोहन{Shashimohan} चंद्रासमान मोहित करणारा
शशिमुख{Shashimukh} चंद्रमुखी
शशिभूषण{Shashibhushan} आभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर
शशीश{Shashish} शिव,महादेव
शशिशेखर{Shashishekhar} चंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
शूलीन{Shuleen} आनंद देणारा
शाश्वत{Shaswat} सतत, कभी स्थायी
शिवपेरुमा{Shivperuma} भगवान सिवन
शिवरामन{Shivraman} भगवान रमन
शतानंद{Shatananda} गौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
शबर{Shabar} शिव,जल
शमीश{Shamish} भगवान शिव
श्यामकांत{Shyamkant} श्यामलेचा पती
श्यामलाल{Shyamlal} -
श्यामसुंदर{Shyamsundar} श्री कृष्ण
शशी{Shashi} चंद्र
शशीकिरण{Shashikiran} चंद्राची किरणे
शशिकांत{Shashikant} चंद्रावरील दगड
शशिधर{Shashidhar} चंद्र धारण करणारा, श्रीशंकर
शशिन{Shashin}चंद्र -
शिवेश{Shivesh} भगवान शिव
शंख{Shankha} 10 अरब करोड़ च्या बरोबर
शीतकिरण{Sheetkiran} थंड कोमल किरणे
शहाजी{Shahaji} छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील
शान{Shan} रुबाब

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'श' वरून

जर तुम्हाला श अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {Lahan mulanchi nave s varun} किंवा स वरून मुलांची नावे २०२१ हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलाची नवीन मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'श' वरून नावाचा अर्थ
शिवाय{Shivay} भगवान शिव
श्वेत{Shwet} धवल,उजेड,पांढराशुभ्र
शुभ{Shubh} चांगले
शाहिद{Shahid} वीर मरण येणारे
शौनक{Shaunak} एका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
शाम{Sham} सुंदर
शुक्ल{Shukla} स्वच्छ, शुभ्र
शुची{Shuchi} शुद्ध, उज्ज्वल, पवित्र, योग्य
शुद्धोदन{Shudhodan} गौतम बुध्दाचा पिता
शुभम{Shubham} तेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
शारदाचरण{Shardacharan} सरस्वतीचे पाय
शारदापति{Sharadapati} विध्येवर प्रभुत्व असणारा
शार्दूल{Shardul} श्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
शारंग{Sharanga} चातक, मोर, हरीण, भ्रमर
शैलेश्वर{Shaileshwar} पर्वतांवर राहणारा
शीलभद्र{Shilbhadra} एक बौद्ध विद्वान
शीलाजीत{Shilajeet} उपचारात
शिलादित्य{Shiladitya} एका राजाचे नाव
शारंगदेव{Sharangadev} एका कवीचे नाव
शारंगधर{Sharangadhar} तीरंदाज़ कमनैत धनुर्धर
शालीन{Shalin} सोज्वळ नम्र
शाहू{Shahu} कोल्हापूरचे छत्रपती महाराज
शैलेश{Shailesh} हिमालय
शंभो{Shambho} शुभ
शिघुपात{Shighupat}
शीतकिरण{Sheetkiran} थंड कोमल किरणे
शीतभानू{Sheetbhanu} चन्द्र
शिनी{Shini} चमकणारा पांढरा रंग
शिबी{Shibi} उशीनर राजाचा उदार पुत्र
शिरीष{Shirish} एका फुलाचे नाव
शील{Sheel} स्वभाव, सदाचार, सौंदर्य
शीलकुमार{Sheelkumar} नैतिक आचरण असणारा पुत्र
शिल्प{Shilpa} कला, कौशल्य
शेषधर{Sheshdhar} साप पाळणारा
शेषशायी{Sheshshayi} विष्णू
शैल{Shail} पर्वत
शैलेश{Shailesh} पर्वतांचा स्वामी, हिमालय
शरद{Sharad} एक ऋतू
शकुंतल{Shakuntal} नायक
शशिन{Shashin} चंद्रमा
शिव{Shiv} शंकर
शिवकुमार{Shivkumar} शिवाचा पुत्र
शिवम{Shivam} शुभ, उत्कर्ष, पाणी
शिवलाल{Shivlal}
शिवराज{Shivraj} शुभाचा राजा
शिवराम{Shivram} शुभाचा राम
शूरसेन{Shurasen} शूर
शेखर{Shekhar} मुगुट, तुरा, गजरा, मोर
शेष{Shesh} बाकी ,शिल्लक
शिवंशकर{Shivankar} मंगलकारी देव
शिवाजी{Shivaji} छत्रपती शिवाजी महाराज
शिवानंद{Shivanand} एका ऋषीचे नाव
शिशिर{Shishir} दव
शिशुपाल{Shishupal} चेदि देशाचा राजा
शुक्र{Shukra} एक ग्रह
शुभंकर{Shubhankar} मंगलदायक
शुभानन{Shubhanan} सुंदर
शैशव{Shaishava} बाल्य
शोण{Shona} अत्रिकुलोत्पन्न राजा, कर्णपुत्र, एका नदीचे नाव
शोधन{Shodhan} शुध्दीकरण, संशोधन
शोभन{Shobhan} शोभिवंत, तेज
शोभित{Shobhit} सुंदर मनमोहक
श्लोक{Shloka} स्तुतिपर प्रार्थना
शंकर{Shankar} श्रीशंकर
शंतनू {Shantanu} भीष्मपिता, कुरुवंशीय राजा
शंभू{Shambhu} शिवशंकर
शंभुनाथ{Shambhunath} भगवान शिव
शंभुराव{Shambhurav}
शांताराम{Shantaram} एक नाव विशेष
शांतिदूत{Shantidut} शांतीचा दूत
शांतीलाल{Shantilal} शांतीपुत्र

मुलांची संस्कृत नावे 'श' वरून

जर तुम्हाला श अक्षरावरून मुलांची संस्कृत नावे {New born baby names in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील अक्षरावरून मुलींची नावे {Mulanchi nave marathi list} पाहू शकता.

मुलांची संस्कृत नावे 'श' वरून नावाचा अर्थ
शौर्य{Shaurya} वीरता
शुभ्रांशु{Shubhranshu} शुभ्राचा किरण
शर्वील{Sharvil} शिवशंकरांना पवित्र
शर्मिल{Sharmil} लाजाळू
शांतहः{Shantaha} स्कंदाचा उपदेशक
शैलेंद्र{Shailendra} हिमालय, पर्वतांचा इंद्र
शीतांश{Shitansh} थंड
शीघ्र{Shighara} पुण्य का सूरज
शारद्वत{Sharadvata} एक कण्वशिष्य
शब्बीर{Shabbir} पवित्र, सुंदर
शमीन्द्र{Shamindra} इंद्रियांचे शमन करणारा, शंकर,प्रसन्न
शत्रुजित{Shatrujeet} शत्रुंवर विजय मिळवणारा व्यक्ती
शत्रुंजय{Shatrunjay} शत्रूला पराजित करणारा
शत्रुघ्न{Shatrughna} शत्रूंचा नाश करणारा, श्री रामाचा कनिष्ठ बंधू
शर्देंदू{Shadrendu}
शरश्चंद्र{Sharashchandra} शरद ऋतूतील चंद्र
शुकींद्र{Shukindra} -
शाल्व{Shalva} महाभारतातील शौभ राज्याच्या राजाचे नाव
शाम्भव{Shambhav} देवी पार्वती
शीतांश{Shitansh} थंड
शुक्रदेव{Shukradev} शुक्र भगवान
शुक्राचार्य{Shukracharya} महर्षि भृगु चे पुत्र,दैत्यांचे गुरुवर्य
शुभेंदू{Shubhendu} कल्याणकारक चंद्र
शारद्वान{Sharadvan}
शकुन्‍त{Shukant} नीला

आम्हाला आशा आहे कि मुलांची नावे दोन अक्षरी | S varun mulinchi nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मॉडर्न मुलांची नावे ,बौद्ध धर्मातील मुलांची नावे,मुलांची नावे दाखवा ,बाळाची नावे,मुलांची नावे व अर्थ असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Mulanchi nave in marathi ,Don akshari mulanchi nave marathi ,उ वरून मुलांची नावे ,आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥
ग वरून मुलींची नावे [नवीन] | 70+ 'G' Varun Mulinchi Nave
{Best 2021} स वरून मुलांची नावे | 200+ Baby Boy Names In Marathi Starting With S
व वरून मुलांची नावे [नवीन] | 200+ 'V' Varun Mulanchi Nave

Post a Comment

Previous Post Next Post